|
Bee
| |
| Wednesday, May 31, 2006 - 10:12 am: |
| 
|
Soul Trip चे म्हणने मला पटले कपड्यांबद्दल पण त्यावर माझे मत की भले मुलींनी वाह्यात कपडे घातले पण त्या तश्या काही वाह्यातपणा करत नाही. अगदी गळ्यापर्यंत बटन लावणारे मुले वाह्यातपणा मात्र करतात. सगळेच नाही पण करतात. आणि तोकडे कपडे घालून मुलांना उत्तेजित करणे हा त्यामागचा मुलींचा उद्देश मुळीच नसतो. कित्येक चांगल्या घरच्या, सुसंस्कृत मुली तोकडे कपडे घालतात. perhaps its one way to show how liberal 'female of species' has become! चुकुन एखादवेळी उकळते म्हणून मुलानी शर्टची दोन तीन बटनं उघडली तर आजूबाजूच्या मुली वाईट वर्तणूक करण्याचा प्रयत्न करतात असे घडताना पाहिले नाही. मात्र मुलगी सभ्य असो वा असभ्य असो तिला छेडणारे वीर कुठेही मिळू शकतात. कदाचित ही वागणूक सर्वांना खटकली असेल.
|
Shonoo
| |
| Wednesday, May 31, 2006 - 1:13 pm: |
| 
|
Soultrip : Your profile says you live in the US. So, I assume you have read at least some of the news about abusive priests. Do you believe that young boys in Church dress provocatively to attract the attention of their abusers? That the abuse they are subjected to is a reaction to their actions? This whole logic of women dressing appropriately does not hold water when the recipient of the abuse is male does it?
|
Soultrip
| |
| Wednesday, May 31, 2006 - 1:27 pm: |
| 
|
You are digressing completely! There is absolutely NO relation between the sexual abuse (of young BOYS) by catholic priests (not to forget the Million Dollar suits) and the inappropriate (in the context of India)dressing by fairer gender and the subsequent no-so-kind comments by the other gender in Indian society! Even if one compares just the dressing part (between US & India) There are social, cultural (& even environmental) factors one needs to take into consideration. It is like comparing apples with oranges. Pl. read my previous comments to understand my stand.
|
Mekhla
| |
| Wednesday, May 31, 2006 - 2:54 pm: |
| 
|
>>The argument that boys/men should control their feelings (when girls have dressed up scantily) is very lame. My question to you is WHY? If you are hungry and you see a person sitting next to you in a bus or train eating something delicious would you pass comments, or worse grab what they are eating? Are your 'animal instincts not aroused' then? The expectation is that you control your feelings. That is a socially expected behaviour. If you do not control your animal instincts, people will bash you up. So why does the argument turn lame in case of eve teasing? The statement 'girls arouse the animal-instincts of male of the species' is so old and espoused so often only because eve-teasing men can get away with it. Any girl/lady here will vouch that she has been harassed regardless of wether she was wearing a 9 yard sari, salwar kameez or a mini skirt. Getting back to the title of this BB, I think all boys and girls need to be taught that regardless of whatever instincts are aroused in them , it is totally wrong to behave in a way that will make the other person uncomfortable or unhappy.
|
Shonoo
| |
| Wednesday, May 31, 2006 - 3:09 pm: |
| 
|
Soultrip : There is no digression. Eve teasing IS ( milder may be )abuse. Your post seems to indicate that (some) women invite abuse (sometimes) by dressing inappropriately. My point is that irrespective of how a women dresses, abuse of any kind ( eve teasing, verbal harassment etc.) is wrong.
|
Lalu
| |
| Thursday, June 01, 2006 - 3:48 am: |
| 
|
मलाही नाही सापडला तो बीबी. 'सौंदर्यस्पर्धांच्या अनुषंगाने' असे भारदस्त नाव होते त्याचे. तो बीबी गायब होण्यामागे श्रीनीचाच हात असावा असा माझा संशय आहे. ~D
|
>>>>> तो बीबी गायब होण्यामागे श्रीनीचाच हात असावा असा माझा संशय आहे. अग नाही ग नाही लालू! तो बिचारा त्याची मते पोटतिडकीने मान्डत होता अन मी जीव तोडुन त्याच्या मतान्च्या आडवा जात होतो! त्यानन्तर तो देशात आला म्हणे पण एचजी वर नन्तर दिसला नाही! मला त्याची खूप आठवण येती हे! कारण वादविवाद चर्चेला तो खुपच चान्गला होता! अता मी आठवुन आठवुन बघतो अन मग लिहिन काहीतरी! पण लालू, तुझ्या बरा लक्षात ग तो बीबी? अग वर्ष होऊन गेल की त्या वाद चर्चेला! होऽऽ, म्हणजे माझीच एकट्याची "मेमरी" स्ट्रॉन्ग हे अस नाही काही! DDD तर मन्डळी, तुमची चर्चा चालुद्या, या थोडक्याश्या विषयान्तराबद्दल माफी असावी!
|
Lalu
| |
| Thursday, June 01, 2006 - 4:28 am: |
| 
|
>>तुझ्या बरा लक्षात ग तो बीबी? लुगडं ब्रिगेड ने चढाई केली होती त्यात मी होते!
|
>>>> लुगडं ब्रिगेड ने चढाई केली होती त्यात मी होते! (दचकलेला चेहरा) अग मग मी कोणत्या ब्रिगेड मधे होतो? माझ्या ब्रिगेडच नाव काय?
|
Soultrip
| |
| Thursday, June 01, 2006 - 6:16 am: |
| 
|
Mekhla, believe me, a desperately hungry begger certainly would snatch the meals/roti & run away. Similar logic applies to desperado illiterate(or even many educated)males. (कामातुराणाम न भयं, ना लज्जा.) Depending on how thick his 'sanskaars' are, he will either sheepishly ogle or gaze shamelessly or pass comments with fellow friends or worse, will try to do some physical contact! (This varies in direct proportion with the number of boys in the group present at that time. Mob mentality!...) One more thing Mekhla- Now a days, people (or fellow travelers) no more bash up such hooligans. They just watch meekly a murder being commited in broad day-light (worse, they might take a picture of the victim to encash on the ghastly event, by selling it to TV channels/print media)! Else, Amrita Deshpande, Rinku Patil & other 2-3 cases would never have happened! It is only YOU who can take care of yourself in this bad, bad world.
|
Mekhla
| |
| Thursday, June 01, 2006 - 3:34 pm: |
| 
|
Soultrip, Even if a beggar does that, was I wrong to eat while he was around, thinking his animal instincts will be aroused? If a thief robs my house at night, was I wrong to sleep at night thinking, a thief will behave like this only, so I am responsible he robbed my house? Eve-teasers behave despicably. Period. They are responsible for how they behave. Not me, not a girl in shorts, not anyone in a saree. Nobody but themselves. Regarding bashing up etc..that's all besides the point. I agree with you on your last sentence, although I don't think the world is bad.
|
Arch
| |
| Thursday, June 01, 2006 - 3:49 pm: |
| 
|
If a thief robs my house at night, was I wrong to sleep at night thinking, a thief will behave like this only, so I am responsible he robbed my house? >> मेखला, पण प्रत्येकाने आपल्या कडून काळजी घ्यावीच न? पूर्वी घराचे दरवाजे उघडे ठेवत असतात. हल्ली बंद केलेले असतात. का? बाहेर riots चालल्या असल्या तर आपण घराबाहेरही पडत नाही. का? आपला तर त्या riots शी काही संबंध नसतो. Soultrip च म्हणण, जसा देश तसा वेष हे बरोबर आहे. प्रत्येक वेळेच, जागेच, स्थितीच decorum मुलींनी आणि मुलांनी पाळलच पाहिजे. ती दोघांची जबाबदारी आहे.
|
Mekhla
| |
| Thursday, June 01, 2006 - 5:01 pm: |
| 
|
आर्च, ती दोघांची जबाबदारी आहे हे अगदी बरोबर. तसेच जबाबदारी झटकणे हे चूक. एखादे लहान मूल म्हणते 'ती मला असे म्हणली म्हणून मी तिला ढकललं'. तेव्हा आपण ते वागणं justify करत नाही. मग 'तिनी अमुक कपडे घातले म्हणून मी असा वागलो' हे कसं justify करू शकतो? स्वत:च्या जिवाची, घराची काळजी घ्यायला हवी हे तर खरच. पण कुलुपं घालूनही चोर्या थांबल्या नाहीच आहेत. खरं तर eve-teasers हे ही चोरांसारखेच गुन्हेगार आहेत ही fact समाजमान्य व्हायला हवी. 'मुलीनी असे कपडे घातले तर मुलगे (पुरुष) असेच वागणार' हे म्हणणे म्हणजे चोरीची कंप्लेंट द्यायला गेल्यावर 'तुम्ही घराला एकच कुलूप लावले? latch का नाही लावले?' असे म्हणण्यासारखे आहे.
|
'मुलीनी असे कपडे घातले तर मुलगे (पुरुष) असेच वागणार' हे म्हणणे >> असे ' च ' वागणार असं कोण म्हटले आहे? पण असे वागायची शक्यता वाढते... Please don't misinterpret this.. I am not justifying असे ' च ' वागणे चोरीची कंप्लेंट द्यायला गेल्यावर 'तुम्ही घराला एकच कुलूप लावले? latch का नाही लावले?' असे म्हणण्यासारखे आहे. >> असं कोणी म्हणाले तरी घराला कुलूप लावायचे बंद करतील काय लोक?
|
कित्येकवेळा अगदी पंजाबी ड्रेस,साडी असा dresscode(??) पाळला तरी कॉमेंट होतातच...म्हणजे गरज आहे संस्कारांची! respect womens!! हे अगदी लहानपणापासुन बिबंवण्याची. मुली वयात येताना मुलिंच्या मागे संस्कार , शिस्त , सामाजिक बंधन याचा जेवढा बडगा लावला जातो.तेवढे मुलगा वयात येताना (passing through phase) त्यालाही या सगळ्याची तेवढिच गरज आहे हे लक्शातच घेतले जात नाही असे वाटतय.
|
Shyamli
| |
| Friday, June 02, 2006 - 7:22 pm: |
| 
|
मुलगा वयात येताना (passing through phase) त्यालाही या सगळ्याची तेवढिच गरज आहे हे लक्शातच घेतले जात नाही असे वाटतय.>>>> हाच तर मुळ मुद्दा आहे
|
Mekhala
| |
| Friday, June 02, 2006 - 7:23 pm: |
| 
|
manish soultrip यांच्या २६ मे च्या post मधील ह्या वक्याचा मतितार्थ होता तो -- So if the female of the species is hell-bent on dressing down (& determined to flaunt) , it is but logical that the act will certainly arouse the animal-instincts of male of the species. तुमच्या दुसर्या point बद्दल नंतरचा प्राजक्ताचा post पूरक आहे. प्राजक्ता exactly.
|
मुलगा वयात येताना ( passing through phase ) त्यालाही या सगळ्याची तेवढिच गरज आहे हे लक्शातच घेतले जात नाही असे वाटतय हाच तर मुळ मुद्दा आहे $%$%$% पण, वरच्या बहुतेक पोस्ट्चा सुर मुलि अमुक कपडे घालतात त्यामुळेच मुल अस वागतात अस वाटतोय..मुलिनी एक वागले म्हणजे मुलांचे improper behaviour justify होत नाही. हे म्हणजे मुलिंनी / स्त्रियांनी आधी बंधनात रहा अमुक कपडे घाला म्हणजे कि नाही मुलांच्या भावना ताब्यात राहतिल... फ़क़्त एवढाच मुद्दा असता तर स्त्रियांसाठी वेगळी लोकल,वेगळा लोकलचा डबा याचा विचार करावा लागला नसता.
|
पण, वरच्या बहुतेक पोस्ट्चा सुर मुलि अमुक कपडे घालतात त्यामुळेच मुल अस वागतात अस वाटतोय..मुलिनी एक वागले म्हणजे मुलांचे improper behaviour justify होत नाही. >> मुलांचे किंवा मुलिंचे improper behaviour कधीच justfy होत नाही.. पण काही posts चा सूर असाच आहे की मुले ही बेकार, असंस्कृत च असतात आणि नेहमी चूकही मुलाचीच असते... दोघांनीही काहि जाणीव ठेवली पहिजे
|
Storvi
| |
| Friday, June 02, 2006 - 9:52 pm: |
| 
|
मी जरा वेगळ्या पद्धतीने एक प्रश्न विचारणार आहे. एखाद्या मुलीने तोकडे कपडे घातले, आणि नन्तर तिच्यावर अत्याचार झाला, तर ती कोणाची चुक असेल असं तुम्हाला वाटतं? आपण आपल्या मुलांना चोरी करणे वाईट आहे असे शिकवतो ना? की जर घराला कुलुप लावलेले असेल, तर कुलुप तोडून चोरी करणे वाईट असे शिकवतो?
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|