Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
मायबोलीवर ठरलेल्या लग्नांबद्दल, काय ब...

Hitguj » Views and Comments » मायबोली-हितगुज » मायबोलीवर ठरलेल्या लग्नांबद्दल, काय बोलणे योग्य काय नाही « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through May 25, 200621 05-25-06  2:31 pm
Archive through May 26, 200620 05-26-06  2:30 pm

Zakki
Friday, May 26, 2006 - 3:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे बाबांनो नि बायांनो, चर्चा, विश्लेषण पुरे, नि लग्न जमवायला लागा! पु. ल. ंच्या कुठल्याश्या व्यक्तिरेखेत म्हंटल्याप्रमाणे ( paraphrasing ) 'एव्हाना लग्न होऊन मूल सुद्धा झाले असते!'


Shyamli
Friday, May 26, 2006 - 3:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुरे झालं!!!
वाईट वाट्त आवडत्या ठीकाणी अशी वादावादी बघुन

संपवल तेच जास्त चांगल....



Dineshvs
Friday, May 26, 2006 - 5:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कधीहि न चिडणारा, गिरि जर अशी प्रतिक्रिया देत असेल तर खरेच तो दुखावला गेलाय.
आता वरती रितसर क्षमायाचना झालीच आहे, त्यामुळे सगळ्यानी झाले गेले विसरुन जावे हे उत्तम.
आणि नव्या वर्षाविहाराची तयारी करायला लागा बरं, पाऊस तर झाला पण सुरु.


Moderator_4
Friday, May 26, 2006 - 7:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

This BB is now closed.

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators