Maudee
| |
| Tuesday, May 02, 2006 - 5:36 am: |
| 
|
आपण आजकाल paper मध्ये फ़क़्त वाईटच गोष्टी वाचत असतो. गेले आठवडाभर मी एक survey घेतला.....मला एका paper मध्ये जास्तीत जास्त एकच चान्गली घटना वाचायला मिळत होती.तो column शोधायला देखिल फ़ार कष्ट पाअले. मी फ़क़्त सकाळ वाचते. आणि एकूणच या प्रकारीमुळे मी frust होते आहे की कय अस वाटायला लागले. म्हणून मी हा उपक्रम start करण्याचा विचार केला. जगात काही चान्गल्या गोष्टी सुध्हा घडत आहेत....आणि त्या काही कारणामुळे नजरेआड होत आहेत. त्यान्च्याकडे लक्ष वेधण्यासाठी ह खटाटोप. So pls ज्या काही चान्गल्या गोष्टी घडत आहेत.....तुम्ही paper मध्ये वाचलेल्या, news मध्ये बघितलेल्या, ऐकलेल्या....आजुबाजूला घडणार्या.....त्या क्रुपया इथे पोस्ट करा. i hope असा कुठला दुसरा bb नाहीये...ऽसेल तर pls give me link
|
This is a really "GOOD" start. mala ithe CHANGLYA ghatna post karayala avdel.
|
See this link http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/1511539.cms
|
Simeent
| |
| Tuesday, May 02, 2006 - 4:43 pm: |
| 
|
अंजली भागवत ऑलिंपिक साठी पात्र.
|
Maudee
| |
| Wednesday, May 03, 2006 - 10:13 am: |
| 
|
28th april चा सकाळ पवन मावळात फ़ुलशेतीला सुरुवात करून तरुणानी बेरोजगारावर मात केली.
|
Dineshvs
| |
| Thursday, May 04, 2006 - 4:40 am: |
| 
|
maudee आम्ही मागच्या सहलीत या फुलबागा बघितल्या होत्या. त्या हवेत हि फुले छानच येतात.
|
Maudee
| |
| Thursday, May 04, 2006 - 5:18 am: |
| 
|
dineshvs फ़ुले छन येतात हे उत्तमच आहे. पण ही घतना मी इथे लिहिलि ति यासात्ठी की.... बेरोजगारी मुळे हताश न होता त्या मुलानी आप्ल्या हातात जे आहे त्यालाच कष्टान्ची जोड दिली..... नाही म्हतल तरी शेती करायची हे फ़ार कष्टाचे काम आहे..... आजकाल जेव्हा बेरोजगारी मुळे गुन्हेगारी वाढत आहे..ऽश्या वेळि हा निर्णय स्वागतार्ह आहे असे मला वातते.
|
Simeent
| |
| Thursday, May 04, 2006 - 8:58 am: |
| 
|
वरळी, मुंबाइ पोलिस स्टेशनला. ISO 9001-2000 प्रमाणपत्र मिळाले.
|
Dineshvs
| |
| Thursday, May 04, 2006 - 5:01 pm: |
| 
|
महाजनच्या हत्येची त्वरित दखल घेतल्यामुळे का ? Maudee हल्ली खरेच खुप तरुण परत शेतीकडे वळु लागलेत. फक्त त्याना बाकि सर्वांचा पाठिंबा आणि सहकार्य हवेय. पुण्याहुन फुले थेट निर्यात करण्याची सोय आहे, पण तिथे विमानतळावरील कर्मचारी अडवणुक करतात. तुम्ही कारवारी लोकांचे बघितले आहे का, ते लोक त्यांच्या मल्लिगे फुलासाठी हटुन बसतात, तसेच आपणहि केले पाहिजे.
|
Storvi
| |
| Thursday, May 04, 2006 - 7:50 pm: |
| 
|
मल्लिगे हु म्हणजे अबोलीचे फ़ुलच ना? पण त्यासाठी हटुन बसायचे म्हणजे काय?
|
Sapna
| |
| Thursday, May 04, 2006 - 9:40 pm: |
| 
|
as per my knowledge mallige means mogara. sorry cant write in devanagari successfully yet
|
Storvi
| |
| Friday, May 05, 2006 - 5:18 pm: |
| 
|
सपना बरोबर आहे तुझे माझीच गल्लत झाली... खुप दिवसात या भाषेत न बोलल्याने विसर पडला आहे. सराव करायला हवा.
|
Dineshvs
| |
| Saturday, May 06, 2006 - 4:49 pm: |
| 
|
मल्लिगे म्हणजे जास्मिन कुळातील एका फुलाचे नाव. ते फक्त कर्नाटकातच होते आणि तिथल्या लोकांसाठी ते खास विमानाने मुंबईत आणले जाते. ते लोक या फुलाशिवाय पुजा करत नाहीत.
|
http://www.epica-awards.org/assets/epica/2004/winners/film/flv/11071.htm award winner add आहे.... मला फ़ार आवडली तुम्हालाही आवदेल.. भारतिय नेत्याच्या add ला award ही चांगलि घटना वाटलि... आजच्या घसरलेल्या add च्या काळात. आणि दुसरा bb कोणता ते सापडले नाहि म्हणुन इथे देते... !!!
|
Tanya
| |
| Wednesday, May 10, 2006 - 12:01 pm: |
| 
|
दिनेश... मल्लीगे म्हणजे ते पट्टिचे (?) गजरे म्हणतात त्यांची फुले का?माटुंगा परिसरात मिळतात.
|
Shonoo
| |
| Wednesday, May 10, 2006 - 12:11 pm: |
| 
|
का म्हणून मल्लिगे ची आठवण काढून जळवता मन्डळी? कारवार नव्हे मंगळूर भागातून विमानाने येतात हे गजरे. एखाद्या दिवशी जर भरपूर लागणार असतील तर ओळखीच्या शेट्टी हॉटेलात दोन दिवस आधी सांगून ठेवावे लागते. दीड च्या सुमारास फ्लाइट येत असे आणि सहा पर्यंत गजरे मुम्बैभरच्या हॉटेलात पोचून सम्पूनही जात असत. साध्या मोगर्याची फुलं सुकली की वास जातो. या फुलांना दोन-तीन दिवस तरी मंद सुगंध टिकतो.
|
Mrinmayee
| |
| Wednesday, May 10, 2006 - 12:47 pm: |
| 
|
लोपा, अतीशय सुंदर ad ! link पाठवल्याबद्दल धन्यवाद!
|
Paul
| |
| Wednesday, May 10, 2006 - 1:36 pm: |
| 
|
अतिशय छान कल्पना आहे.सकाळ रड्या पेपर आहे.
|
Dineshvs
| |
| Wednesday, May 10, 2006 - 4:01 pm: |
| 
|
बघा मल्लिगेच्या नुसत्या नावाने माणसे जळतात, तशीश असोशी आपल्या सर्वच गोष्टींबद्दल हवी कि. जर टिनमधे ऊंधियो आणि सरसो का साग मिळतो, तर मसुराची आमटी, मटकिची ऊसळ, आंबाडीची भाजी, अळुचे फ़दफ़दे का नको ?
|
दिनेश, तुम्हाला माझे अनुमोदन. तुम्हीच करा की सुरु, तुम्हाला ग्राहक जगभर मिळतील ( कृपया राग मानू नये ही विनंती.)
|