|
Santu
| |
| Tuesday, May 23, 2006 - 6:37 am: |
| 
|
लिम्बु राव एवढ म्हातारीन कवतीकान सेनापती च नाव ठेवलय राव. जरा सुध्द लीव्हा की राव
|
Moodi
| |
| Tuesday, May 23, 2006 - 8:09 am: |
| 
|
लिंब्या तुझ्या सामान्यज्ञानाची व्याख्या जर एवढीच आहे तर मग पुढे काही कुणी लिहायलाच नको. मुंभाई तुमचे बरोबर आहे.
|
लिम्ब्याभाउ... मानगये... उस्ताद... बराबर बोल्या.... एकदम correct
|
Gs1
| |
| Tuesday, May 23, 2006 - 9:16 am: |
| 
|
लिंबू, छान पोस्ट आहे वरचे तुझे. जमले तर तुझे एकुणच हितगुजवर विखुरलेले विचारधन विषयवार एकत्र संकलित करून ठेव...
|
माऊडी, सन्तू, लोपा, जीएस, अरे तुम्हाला ती पोस्ट चान्गली वाटते का? आश्चर्य हे! तिकडे यसजीरोडवर काही जणान्ना माझ्या पोस्ट्स म्हणजे "मायबोलीकरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी उगाच १०० ओळींचं पाल्हाळ लावण्याच्या तुझ्या अट्टाहासापायी" केलेल्या अशा वाटताहेत! हा हन्त हन्त! काय हा दैव दुर्विलास पहा! ज्या ठिकाणी शब्दान्च्या सोनसाखळीवाणी लडी उधळतो त्याच ठिकाणी पाल्हाळ लावतोहेस अस ऐकायची वेळ यावी ना? (ज्या ठिकाणी फुल वेचली तिथच गोवर्या वेचायची पाळी आलीच्या चालीवर आधारीत) एनीवे, अपार्ट फ्रॉम जोक, जीएस, तो विषय खुपच मोठा हे अन मी एका पोस्ट मधे बन्दिस्त करायचा प्रयत्न केला हे! जेवढा विस्तार करत जाल तेवढा थोडाच हे! मी मुलभुत व्याख्या द्यायचा प्रयत्न केला हे! अन त्यामुळेच, मुडी कदाचित तुला तो विषय छोटा वाटला असावा! सगळ्यान्च्या प्रतिक्रियेबद्दल मनःपुर्वक धन्यवाद! आज कलटी मारतो हे, पण हा विषय माझ्या डोक्यातुन लौकर जाणार नाही, तेव्हा जस सुचेल तस लिहिन! 
|
Champak
| |
| Tuesday, May 30, 2006 - 2:07 pm: |
| 
|
नाॅलेज बेसड सोसायटीत राहणार्या लोकांना हा प्रश्न पडावा? ताबडतोब मानसोपचार तज्ञांना पाचारण करा रे
|
Zakki
| |
| Wednesday, May 31, 2006 - 1:42 am: |
| 
|
कारण आपण knowledge based नसून फक्त information based आहोत. अजून त्यातले खरे खोटे काय, नि त्यातून खरे knowledge कसे मिळवावे ते अजून आपल्याला कळत नाही. त्याला मानसोपचारतज्ञ काय करणार? तो हि आपल्यातलाच एक.
|
मला चम्पकची पोस्ट समजलीच नाही! पाऽऽर डोक्यावरुन गेली! झक्की, तुमची पोस्ट थोडी कळते! पण जरा नॉलेज आणि इन्फॉर्मेशन यान्ना नेमके मराठी प्रतिशब्द सान्गितलेत तर अधिक कळु शकेल खरे खोटे काय समजण्यासाठी माहितीतुन मिळालेल्या वस्तुस्थितीची जाण येणे किन्वा ती नेमकी सत्य रुपात जाणवणे अन त्याचा अर्थ लावण्यासाठी योग्य समयोचित व लवचिक तर्काचा वापर करणे असे काही सान्गणे तुम्हाला अपेक्षित हे का? मी तर्काला मुद्दामहून योग्य, समयोचित व लवचिक ही विशेषणे लावली हेत कारण ही विशेषणे न वापरता केलेला तर्क बर्याचदा हेकट पणाकडे झुकलेला असु शकतो! चु. भु. दे. घे.!
|
Information generally includes facts, observations, sensations, and messages. Information is content which informs our minds. It’s fuel. Knowledge, in contrast, is the human experience of information – it’s what our minds DO with all that content. It’s the fire in the forge. Think verbs, not nouns. It seems much easier to grasp this distinction by focusing on the verbs “inform” and “know,” rather than the nouns “information” and “knowledge
|
knowledge = ज्ञान, information = माहिती
|
रॉबिनहूड, समर्पक आणी छानच समजावुन सान्गितलेत, तुम्हाला थाॅन्क्यू!
|
Peshawa
| |
| Monday, August 21, 2006 - 8:45 pm: |
| 
|
ADMIN, MODS: Thought provoking BB band asalyaane hya links yethe det aahe Mods hyaa tyaa BB war halwataa aalya tar uttam http://homepages.ihug.co.nz/~sai/SubtleEnergy.html http://www.gnmagazine.org/issues/gn58/tinycode.htm http://www.fosar-bludorf.com/archiv/biochip_eng.htm
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|