Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 07, 2006

Hitguj » Views and Comments » General » माझी आवडती मराठी मालिका » Archive through April 07, 2006 « Previous Next »

Rucha285
Tuesday, March 28, 2006 - 7:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mage konala tari Vadalvatch title song hava hota. majhyakade record kelela ahe.

Meemarathi
Tuesday, March 28, 2006 - 9:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

aajkal shailesh gayatri shee jara neet vagayla lagla aahe. kal rama chudhry la tya pratap khandagale chee so called bayko vinvnee karayla yete.aani rama teela aaplya office madhye ubha hee karte ....kay murkhapana kela aahe rama ne? karan to pratap sarkha lafdebaaz manoos kadhi lagna tari karel ka >>?? rama kadhi kadhi chuke faar.

Rucha285
Tuesday, March 28, 2006 - 9:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

tyanch kahitari palnyat ka kay mhantat tasa lagna jhalay asa dakhvalay. tynch mhanage Pratap ani ti Champa ka Chapha kon ti.

Meemarathi
Wednesday, March 29, 2006 - 5:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

nahi yaar....trailors madhye dakhavatat tya pramane rama choudhary la kidnapped kelela aahe. hya madhye nakki tya champa cha hath asnaar karan teech rama la fasvoo shakte.

mala tari vattha vishakha ne navin nokri karayla harkat nahi karan tevhach teela kalel dla aatyacha bhaav kay aahe te... :-)

Rucha285
Sunday, April 02, 2006 - 5:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

aaj vadalvatcha vishesh bhag hota. tyat vadalvatcha pravas dakhvala. ata parat next episode 9th april sakali 10.30 la ahe. 7th april la Vadalvatcha 700 va episode ahe.

Meemarathi
Monday, April 03, 2006 - 9:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Vadalvaat la kadhi 700 bhag purna zale kallech nahi na.!!

Kumud
Monday, April 03, 2006 - 1:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

vadalvaatche 700 episode kase zale? 7 july 2003 la vaadalwat suru zali. mhanje aata 715 episode nahi ka zale? ani vadalwat kadhich thambli nahi madhe. aso. kiti ka asenat. serial ajun tari uttam chalu aahe. abhinandan karayla have te aadhi lekhakache. ani mag saglyanche. Mnahpoorvak abhinandan. Kunakade Lekhakacha patta kinva ph. no. kinva e mail aahe ka?

Rucha285
Monday, April 03, 2006 - 6:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

kharach Vadalvatche 700 episodes kase purna jhale kalalach nahi. ani serial ajunahi intresting ahe. ratal jhaleli nahi.
mhanaje aata 715 episode nahi ka jhale?>>
madhye 100 episodes jhalyavar ek special episode hota. ani something Alpha gaurav ka asha kahitari eventchya veli 1 episode navta jhala. pan 15 episode kami kase mahit nahi.

Rucha285
Tuesday, April 04, 2006 - 10:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ravivari 'Housefull'madhye dakahvale ki Vadalvatchya 700th episode madhye 2 surprises ahet. ek Aba ani Aainchi 40th Annieversery. ani dusari kay te tumhich bagha asa sangitalay. ani Vadalvatchy add madhye Ramala kidnap kartat asa dakhvlay.

Maudee
Tuesday, April 04, 2006 - 10:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला असे strongly वआटते आहे की रमाला kidnap करतात ते त्यआ प्रताप खन्डागळेचे स्वप्न आहे... but donot know exactly

Mrdmahesh
Tuesday, April 04, 2006 - 1:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला एकही कौटुंबिक मालिका आवडत नाही. ती अधुरी एक कहाणी जबरदस्तीने "बघावी" लागते (सौं. ची कृपा दुसरे काय? ती वेळ त्यांनी "राखून" ठेवली आहे. त्या आधी वादळवाट बघून झालेली असते. पण त्यावेळी मी ऑफिस मध्ये असतो म्हणून बरे!). पण मी घडलंय बिघडलंय ही मालिका मात्र आवर्जून बघतो. मी अनिमल प्लनेट, डिस्कव्हरी पहाणारा माणूस. अनिमल प्लनेट वरचे वाइल्ड अनिमल्स वरच्या मालिका तर जबरदस्त असतात. प्राण्यांना डायरेक्शन देण्यासाठी तिथे कोणी डायरेक्टर नसतो. ते जे करतील तेच चित्रित करणे म्हणजे दिव्य असते. कसे शॉट्स घेतले असतील हे विचार करण्या पलिकडचे असते. एक स्नेक (साप) बस्टर नावाची मालिका आहे. त्यात तो बाबा जंगलात जाऊन साप, अजगर पकडतो. त्यांची माहिती सांगतो. ह्या बाबाने सगळे विषारी साप पकडून दाखवले. अगदी अनाकोंडा सारखा अजगर पण पकडला. पण या बाबाला कर्नाटकात सापडलेला १५ फूट लांबी चा किंग कोब्रा पकडता आला नाही. त्यानी अप्रत्यक्षपणे मान्यच केले की माझ्या एवढ्या आयुष्यात पकडता न आलेला हा पहिलाच साप! त्याला "किंग कोब्रा" का म्हणतात याचे प्रत्यंतर मला तेव्हा आले. हे चित्रण पहाण्यासारखे होते. आफ्रिकेतल्या मसाइ मारा या जंगलात चार चार सिंहिणींनी एक भली मोठी म्हैस पकडली होती ती त्यांना दाद लागू देत नव्हती. हे सगळे एक सिंह आपल्या जागेवरून थंडपणे पहात होता. एकदम तो तीरासरखा त्या म्हशी कडे धावला आणि त्या म्हशीला क्षणात आडवे केले. तेव्हा सिंहाला जंगलचा राजा का म्हणतात याचे प्रत्यंतर आले. दोन चित्ते भाऊ भाऊ. शिकार करताना त्यांच्या एकाचवेळी होणार्‍या सारख्याच हालचाली. जणू काही कवायत चालू आहे. तर असे हे भाऊ शिकारी साठी फिरत असताना एक सिंहीण त्यांच्यावर हल्ला करते. एक भाऊ गंभीर जखमी होतो. त्यामुळे त्याला शिकार करता येत नाही. दुसर्‍या भावाला त्याचा हा ऐतखाऊ पणा आवडत नाही आणि एक दिवस तो पण त्याच्यावर हल्ला करतो आणि त्याला तशाच जखमी अवस्थेत सोडून जातो. जाताना त्याचे तीन तीन दा मागे वळून बघणे मनाला चटका लावून गेले. दुसर्‍या दिवशी जखमी चित्त्याचे कलेवर बघायला मिळाले. जंगलचे कायदे कसे असतात हे पहायला मिळाले. हरणाच्या पाडसा बरोबर राहून त्याचे रक्षण करणारी सिंहीण ही पहायला मिळाली. असे एक ना अनेक दिग्दर्शित न केलेले प्रसंग. मराठीत अशा मालिका केव्हा बनतील?
डिस्कव्हरी वरचा विज्ञानाचे चमत्कार दाखवणार्‍या मालिका, फार लांब कशाला, आपल्या मिलिंद गुणाजीची भटकंती सुद्धा आपला महाराष्ट्र दगडांचा देश नाही हे दाखवून देते.
नाहीतर या कौटुंबिक मालिका ती अधुरी एक कहाणी मधली अमृता दर एपिसोड मध्ये रडतेच. माझा ८ वर्षाचा मुलगा सुद्धा हे बोलून दाखवतो. सगळे दु:ख विसरून ही बाई आपल्या मुलीला खेळवत आहे आणि खळाळून हसलीये असे मी तरी पाहिले नाही.
टी.व्ही. ला हार घालणार्‍या या देशात एखाद्या मालिकेने ७०० च काय ७०००० भाग पूर्ण केले तरी मला त्याचे अप्रूप नाही.


Moodi
Tuesday, April 04, 2006 - 1:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महेश.....
सेम हिअर. अहो जाम वैताग आलाय असल्या रडाऊ मालिकांचा. ठीक आहे वास्तव हे फार क्रुर असते कधी कधी. पण जे पहायची इच्छाच उरत नाही असले पाहिल्यावर मग ते काय पहायचे? असो.

मला एक अत्यंत वाईट सवय आहे, ती म्हणजे त्या रडाऊ मालिकेत जेव्हा त्या पात्राना दुख : व्हायला लागते तेव्हा मलाच टेन्शन येते अन पुढे काय होईल ही चिंता. आता भारतात आल्यावर घरी २ टिव्ही घ्यावे लागतील.

आता जो सिंहाचा प्रसंग तुम्ही सांगीतला नेमकी त्यावरच चर्चा झाली काल आमच्याकडे, कारण इथे नेहेमी मी Animal planet, NGC हेच बघते. हं जर कुणी प्राणी हरीण, सश्याला मारायला लागले की मग बंद करते, कारण ते बघवत नाही. त्यामुळे त्यांची छोटी बछडी आली तरच मजा वाटते नाहीतर आहेच आपले समुद्र, जंगले, धबधबे आन इक्वेटोर. अहो फुकटात(केबलचे भाडे सोडले तर) मला केरळ पासुन अमेझॉनपर्यंत बघायला मिळतय ते कशाला सोडु?

डिस्कव्हरीवर पण अगदी टुथपेस्ट असो वा पित्झा किंवा छोटे मशिनचे पार्टस कसे बनवतात ते प्रात्यक्षीक पहायला मजा येते.


Charu_ag
Tuesday, April 04, 2006 - 2:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महेश, मुडी अगदी खरयं. या असल्या रडाऊ मालिका बघितल्या की सगळचं खुप complex वाटायला लागत. त्या बायकाना एवढं रडु कस काय येतं, आणि असले सतत दुर्मुखलेले चेहरे कुठ सापडले असतील, हे गहन प्रश्न आहेत.

आमच्याकडे डिस्कवरी नाही दिसत पण तसाच N24 हा चॅनेल आहे. छान असतात त्याचे सगळेच कार्यक्रम. अगदी पहिल्या दुसर्‍या महायुद्धापासुन ते आजच्या तंत्रज्ञाना बद्दल खुप छान माहिती सांगतात. discovery, NG, N24 अश्या वाहिनीन्या नट नट्यांचे आणि नमुन्यांचे वावडे असल्याने बरे वाटते. काय फालतु कार्यक्रम असतात एकेक इथे एका चॅनेलवर. म्हणे अमका एवढ्याचे कपडे घालतो,फलाना नट फलान्या नटी बरोबर फिरत होता, तमकी हा पर्फ़्युअम वापरते, अमक्या नटीचा सातवा प्रेमभंग झाला असुन ती आता आपल्या पाचव्या नवर्‍याकडे परत जायचा विचार करतेय.

कुठल्या गोष्टीला डोक्यावर घेतील सांगता नाही यायचे. लोकं बघतात म्हणुन असले कार्यक्रम तयार होतात का असले कार्यक्रम दाखवतात म्हणुन हौसेने बघितले जातात?

न., न. आणि न. चे कचरा, चवन्नीछाप कार्यक्रम बघुन आपली बुद्धी सडवण्यापेक्षा ज्ञानात चांगली भर घालणारे कार्यक्रम केंव्हाही चांगले.


BTW सह्याद्री वर काही मालिका खुप छान असतात. मागे 'सोनपावलं' म्हणुन वेगवेगळ्या कथानकांवर आधारित खुप छान मालिका लागायची. पण अशा मालिकाना मरण फार लवकर येते बुवा! (परत सुरु झाली असेल तर माहित नाही. )



Sampada_oke
Tuesday, April 04, 2006 - 2:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चारू.. .. .. ..
* कशाला ते कळले असेलच तुला. *

Mrdmahesh
Tuesday, April 04, 2006 - 2:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थोडक्यात तुम्हाला शिकार बघायला आवडत नाही. अहो तो निसर्गनियमच आहे. आपण पडलो माणूस. आपल्या जगात असले काही नसते. म्हणून आपल्याला ते पहावत नाही. हे साहजिकच आहे. परंतू वाघ, सिंहांना (ते वाघ, सिंह असले तरी ही) अन्न मिळवण्यासाठी काय मारामारी करावी लागते हेच त्यातून कळते. त्याचबरोबर जीव वाचवण्यासाठी काय काय करावे लागते हेही त्यातून कळते. छाव्यांबरोबर एकटी रहाणारी सिंहीण जर सिंहाला दिसली तर तो तिच्या छाव्यांना मारून टाकतो (खात नाही.) आणि हीच सिंहिण नंतर त्याच सिंहाच्या छाव्यांना जन्म देते. आता बोला! हा त्यांच्या जगातला नियम पाहिला आणि नखशिखांत हादरलो.
आपल्या मारुती चित्तमपल्लींबरोबर कोणी मेळ्घाटात / ताडोब्यात जाऊन महाराष्ट्रातल्या निसर्गसौंदर्याचे / विविधतेचे चित्रण का करीत नाही? कोकणचा समुद्रकिनारा किती सुंदर आहे याचा साक्षात्कार आम्हा मराठवाड्यातल्या लोकांना तिथे चुकूनमाकून गेल्यावरच होतो.
त्या अधुरी एक... मध्ये ती अमृता तडफदार पणे आपल्या "राजकारणी" सासूचा मुकाबला करते आहे असे का दाखवत नाहीत? तिची नणंद आमदार आहे म्हणे. मला ती आमदारापेक्षा रिसेप्शनिस्टच जास्त वाटत होती. "एका वेगळ्या भूमिकेत" एवढंच त्या सासूच्या भूमिकेचं वेगळेपण आणि ते तिथेच संपतं. बाकी ती पान खाणारी मावशी छान.
पूर्वी कथासागर या नावाची मालिका "दुर्दर्शन" (बाकीची चॅनेल्स फार चांगलं दर्शन देतात असं ही नाही.) वर यायची त्यातल्या कथा एक / दोन एपिसोड मध्ये संपायच्या आणि आश्चर्य म्हणजे त्या चक्क चांगल्या होत्या. कारण त्या मान्यवर लेखकांच्या चांगल्या कथा होत्या. असले काही या मालिकांच्या बाबतीत का होत नाही?
गंगू बाईंचं नाविन्य संपलं. आणि "असा मी तसा मी" ही मालिका ते लोक आपली अक्कल गहाण टाकून करत असावेत असे वाटते.
बाकी वस्त्रहरण, मानाचा मुजरा आणि राशिरंजन मस्तच.


Meemarathi
Wednesday, April 05, 2006 - 7:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mahesh.

mala tuze he vakya kahi kalle nahi " Baki tee paan khanari mavshi chaan " ????

tu kontya serial chal ullekh karu pahato aahes.


Rucha285
Wednesday, April 05, 2006 - 7:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

paan khanari mavshi mhanage bahutek Adhuri ek kahani. Am I right?

Rucha285
Wednesday, April 05, 2006 - 7:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

kalchya vadalvatmadhye pratapchya baykocha ekun performance baghun mala asa strongly vattay ki ti ekhadi detective ahe.

Mrdmahesh
Wednesday, April 05, 2006 - 8:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ॠचा, एकदम बरोबर... अधुरी एक... मधल्याच मावशी बद्दल बोलत होतो. तिला छान एवढ्यासाठी म्हणालो कारण ही अभिनेत्री "साहेब बीबी आणि मी" या मालिकेत साहेबाची बायको आहे. तिचे त्यातले रूप आणि अधुरी..मधले रूप यात खूप फरक आहे. असो. मी अधुरी... याच मालिकेबद्दल बोलू शकतो कारण ही एकमेव मालिका मला "पहावी" (सहन करावी या अर्थी) लागते.
बाकी असल्या कौटुंबिक मालिकांबद्दल न लिहिलेलेच बरे म्हणून इथेच थांबतो.


Meemarathi
Wednesday, April 05, 2006 - 9:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ee rucha mee adhuri ek kahani hee serial evdhi regural nahi ga baghat. mala jara tu sangsheel ka hee paan khanare mavshi kon aahe aani techa charecter kasa aahe te..

Psg
Wednesday, April 05, 2006 - 9:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल त्या प्रतापची बायको त्याच्या कानात काहीतरी पुटपुटली ना त्याला पोलीस नेत होते तेव्हा.. काय म्हणली ती कोणाला समजल का?
मीमराठी, त्या अभिनेत्री चे नाव आहे मेधा जांबोटकर आणि ती एरवी टीपीकल आई, काकू भूमिका करते. अधुरी मधे तिला गुंड महिलेचा रोल आहे आणि तिनी अफ़लातून केला आहे!


Meemarathi
Wednesday, April 05, 2006 - 10:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Accha aathavli tee actress. I think tichya galavar ek kaala teelpan aahe.

mala taree tya pratap chya bayko baddal shankach vatthe...mala vattha ki teela samar ajinkya nech pathavle aahe.

Thanks PSG , RUCHA aani MAHESH.

tumhi tighe kuthe rahata aani kay kaam karta i mean to say what is your occupation.?? ( if u dont mind )

Psg
Wednesday, April 05, 2006 - 11:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

chhe, samar ni nasel pathavale. ticha saasra ani khudd pratap yanni accept kelay ki tila. asel tyachi kharach bayko ti. mala vattay ti tyala palun jayla madat karnar. kaal kahitari kanat kujbujli na tyachya..

Psg
Thursday, April 06, 2006 - 8:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

rucha, meemarathi bagha gela na pratap palun!! kal mhanla hota me ki tyachi bayko madat karnar te :-) pan kalchya episode cha digdarshan agadich sumar hota! tyacha palun jaycha scene agadich poorly direct kela, kahich patla nahi!

Meemarathi
Friday, April 07, 2006 - 12:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hoo tu agadee barobarrrrrrrrr bollis.....
ee psg mala na aaj Vadalvaat baghayla nahi jamnaar ga karan aaj aamchya office madhye bharpoor kaam aahe yaar.

tumhi mala sangoo shakaal me haa bhag parat kadhi baghu shakte,.??

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators