|
कांदेपोहे अनुभव वाचल्यावर किंवा काही इतर अनुभवांवरुन असं तुम्हाला वाटते का? कि २१व्या शतकात स्रीने स्वतात बरेच बदल केलेत पण पुरुष काहीप्रमाणात अजुनही मागच्या शतकात असल्यासारखे स्रीने नविन बदलात स्वताला चटकन mould केले....
|
Mrdmahesh
| |
| Wednesday, April 05, 2006 - 8:44 am: |
| 
|
कांदेपोहेतले अनुभव वाचून एकच वाटते की मुलाकडच्या लोकांना "आम्ही मुलाकडचे" असा माज असतो. त्यामुळे आमचेच म्हणणे निमूटपणे ऐकून घ्यावे आणि त्याप्रमाणे वागावे असे त्यांना वाटत असते. मुलींनीही नकार दिल्याचे वाचून असे वाटते की मुलींच्या घरचे आणि मुलगी स्वत: या दुष्टचक्रातून बाहेर पडत आहेत. मुलालाही जाणीव होत आहे की त्यालाही नकाराचा सामना करावा लागेल. या बाबतीत बदल होतोय असे वाटते पण तो तितकासा रुजलेला नाही. प्रश्न एकच पडतो की दोन्ही कुटुंबांना (विषेशत: मुलाकडच्यांना) असे का वाटत नाही की हा बघण्याचा कार्यक्रम चांगल्या अर्थी संस्मरणीय राहील? होकार / नकार हा नशीबाचा भाग झाला. होकार / नकार जे काय असेल ते असो पण कार्यक्रम चांगला व्हावा असे दोह्नी कुटुंबांना वाटायला हवे. उगीचच काहीबाही बोलून / करून कडवटपणा का आणायचा? दोन्ही कुटुंबे एकमेकांना या निमित्ताने पहिल्यांदाच भेटत असतात. त्यांच्यात ना मैत्री असते ना शत्रुत्व. मग या पहिल्या भेटीतच कडवट पणा का आणायचा? नकार मिळाला तरीही आपण एका चांगल्या लोकांकडे गेलो होतो अशी भावना व्हावी.
|
Milindaa
| |
| Wednesday, April 05, 2006 - 10:31 am: |
| 
|
हा जर अजून एक " पुरुष लहान, स्त्री महान " पध्दतीचा ( )बीबी असणार असेल तर या विषयावर आधीच अनेक बीबी आहेत, तिकडे लिहा.. शीर्षक तर अतिशय जनरल आहे.
|
पुरुष लहान स्री महान असा टवाळ्कीचा हा विषय नाही, ह्या विषयावर अजुन कुठे लिहिले आहे तुम्हाला जर दख्वायला त्रास होणार असेल तर वाचक माझ्या लक्षात आणुन देतील आणि तिकडे हलवता येईल.... जर general असेल तर हव तीथे हलवा
|
माझ निरिक्षण, परिक्षण, अनुमान (जे काय म्हणायच ते म्हणा) एकविसावे शतक सुरुहोऊन जस्त पाच वर्षे तीन महिने पाच दिवस होताहेत! तेव्हा आपण विसाव्या शतकात घुसलो तर नाही का चालणार वैशाली? १) पुणेरी किन्वा कुठल्याही शहरी तसेच खेडेगावातही स्त्रीला नऊवारीतुन सहावारी नी मग पाचवारीत यायला तब्बल ८० वर्षे लागली! आय ऍम टॉकिन्ग ऑफ १९८०' व्हेअर ऍज शहरी पुरुष मात्र वर कोट खाली धोतर अस पन्नासाव्व्या दशका पर्यन्त करता करता धोतरातुन लेन्ग्यात नी नन्तर पॅन्टीत गेले ते साठाव्या दशकातच म्हन्जे स्त्रियान्च्या आधी वीस वर्षे! आता बोला! म्हणजेच सुरवातीच्या काळात पुरुषान्चा वस्त्रप्रावरणे याबाबत प्रगतीचा( ? ) वेग जास्त होता २) आता नन्तरची प्रगती बघु... साठ च्या दशका नन्तर पुरुषान्च्या प्लेटीन्च्या नॅरोगेज राजकुमार इस्टाइल पाॅन्टी ते राजेशखन्ना ऋषिकपुरच्या बेलबॉटम ते हल्ली पुन्हा दुटान्ग्या जीन्स येथवरच प्रगती करु शकले! उलट पोलिसान्ची अर्धि चड्डी जाऊन त्या जागी फुलपॅन्ट आली अन आरएसेस मधे अजुनही अर्धि चड्डी का यावरच पुरुष वाद घलताना दिसतात, हा सर्व कालखन्ड गेल्या पन्चेचाळिस वर्षान्चा हे! मात्र १९८० पासुन स्त्रियान्ची प्रगती मात्र... सहावारी ते पाचवारी, पाचवारीतुन चुडीदार, चुडिदारमधुन मॅक्सी, नन्तर गुढगा मिडी ते वीतभर स्कर्ट पर्यन्त झालेली दिसुन येते! त्यातही बॉडिटच लो वेस्ट जीन नि वर झबल्यासारखा टॉप याची चलती सद्ध्या जास्त हे! आता तुम्हीच सान्गा... कोण प्रगतीशील हे? मला श्रीनीची खुप म्हन्जे खुपच आठवण येतीहे! DDD मला वाटत मिलिन्दा, आता बीबीच्या विषयाची गाडी रुळावर यील का सान्ग बघु?
|
लिंबुटिंबु, विश्लेषण मस्त..! तु ताण हलका केलास मानलं तुला! हे झाले कपड्यांचे.... ..... आता कामाबद्दल, आणि विचारातील प्रगतीचे... तीने रोजच्या जीवनात आपल्या आधीच्या ठरलेल्या कामात कितीतरी addition केलेत कि नाही...!!
|
>>>>>>> आता कामाबद्दल, आणि विचारातील प्रगतीचे... तीने रोजच्या जीवनात आपल्या आधीच्या ठरलेल्या कामात कितीतरी addition केलेत कि नाही...!! ऍट अ लिमिट, आय ऍग्री, पण यावर बाकीच्यानी बोलू दे, तपशील सान्गु दे! हो की नाही? नाहीतर मी काहीही बोल्लो तरी लगीच हे म्हणणार, लिम्ब्या तुझा जीव तो केवढुसा अन तू लिहितोस किती, बोल्तोस किती....
|
ok.. .. .. .. .. .. no problem..
|
Asami
| |
| Wednesday, April 05, 2006 - 3:21 pm: |
| 
|
मिलिंदाला अनुमोदन. अशा सर्व BB ची गाडी शेवटी माझ्या मामेबहिणिच्या मित्राच्या काकीच्या चुलतातेबहिणिच्या मैत्रिणिबरोबर घडलेला किस्सा आणी मग त्याचे चर्वितचर्वण आणी नंतर ' विषयाला धरून बोला ' ह्यापलीकडे काही जात नाही
|
Storvi
| |
| Wednesday, April 05, 2006 - 10:06 pm: |
| 
|
असामी तु विषयाला धरुन बोल पाहू 
|
Polis
| |
| Wednesday, April 05, 2006 - 10:31 pm: |
| 
|
बारक्या, ही विषया कोन आहे...? फ़ाईल काढ बघू! 
|
Manuswini
| |
| Thursday, April 06, 2006 - 12:04 am: |
| 
|
लोपमुद्रा ह्याच्यात काय वाटायचे ते एकले नाहिस का? men are from mars and women are from venus
|
>>>>>> लिंबुटिंबु, विश्लेषण मस्त..! तु ताण हलका केलास मानलं तुला! माझी एक मैत्रिण म्हणते तस... अग मी ताण हलका करायचाच प्रयत्न करतो सगळीकड पण काही पुणेरी नमुने अन काही युएसयुकेवाले मलाच ताणायचा ट्राय मारतात त्याच काय? माझ मिलिन्दा अन असामीला अजिबात अनुमोदन नाही! पण आज तापान फणफणलो हे! अन या जळजळीत विषयावर काही लिहायला लागलो तर एक तर हा बीबी किन्वा मी, जळजळित विषयाच्या जळजळीन जळुन खाऽऽक होइल, सबब, आत्तापुरती कलटी...! मॉड्स, माझी पोस्ट विषयला धरुन हे अस वाटत नसल तर कृपया डिलिट माराल का? (जय सौजन्यसप्ताह! ) bollo
|
Manuswini
| |
| Thursday, April 06, 2006 - 4:48 am: |
| 
|
एथे अजुन काहीच कसे पेटले नाही?
|
तुझी वाट बघत होते!..... .. . .. .. ..
|
Manuswini
| |
| Thursday, April 06, 2006 - 5:25 am: |
| 
|
काय लोपे तु असे म्हणतेस? मला वाटले तु कमी पडणार नाहीस म्हणुन मी आले नाही आधी काय कशी आहेस?
|
अग, +ve चर्चा करायची होती, पण म्हणतात ना कोण...... आडवे गेले कि काम फ़िसकटते म्हणुन....!!!
|
Maudee
| |
| Thursday, April 06, 2006 - 8:09 am: |
| 
|
+ve चर्चा म्हणजे नक्की काय??? सुरूवात करा अनुमोदन आहे. मिलिन्द, पुरूष लहान, स्त्री महान हा चर्चा करण्याचा विषय नाहीये आता. that is a universal truth दिवे घ्या. पण मला असे वाटते कुठलाही माणूस विचारानी प्रगल्भ असु शकतो....किन्वा नसु शकतो.... irrespective of gender जशी मराठीत एक म्हण आहे - "व्यक्ती तितक्या प्रक्रुती" त्यानुसर....तिथे gender च काहीही सम्बन्ध नाही
|
Chhakuli
| |
| Thursday, April 06, 2006 - 8:50 am: |
| 
|
विचारान्ची प्रगति तर आहेच पन कामात हि खुप प्रगति आहे. she has taken finanicial responsiblity while taking care of family responsiblities more than of her husband.I didnt say that husband didnt pay any heed to the household works .but there are many works on which there is stamp only for ladies.And i think u all must agree on this point.
|
Aaee
| |
| Thursday, April 06, 2006 - 10:08 am: |
| 
|
स्त्रीवर आत्तापर्यन्त असलेली बन्धने पहाता, तिच्यापुढे प्रगतिसाठी काही ध्येय वा रोल मोडेल्स (?? कसा काय लिहायचा हा शब्द?) होती. पुरुषानी मिळवलेले स्थान तिला दिसत होते. एकदा तुमच्यापुढे काही well defined. measurable goal असला की प्रगती करणे थोडे अधिक सोपे असते. पुरुषान्पुढे अश्या गोल्स्चा अभाव दिसतो आणि केवळ स्वतह्ची प्रगती सधावी म्हणून प्रयत्न करण्याइतकी मानव जात (पुरुष जात म्हणन्याच मोह अनावर आहे इथे.. अजून मला दात नाही हो काढता येत) प्रगत नसावी just my two cents aai
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|