Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 23, 2006

Hitguj » Views and Comments » Closed BBs » Muli nehami arthacha anarth ka kadhtat? » Archive through March 23, 2006 « Previous Next »

Sandip18
Wednesday, March 22, 2006 - 1:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुलि नेहमीच अर्थचा अनर्थ काड्तात,माज आनि माज्या मेत्रिनिच अशाच गोश्तिमुले भान्डन झाल....आअनि मला वाटत याला मुलिन्चा नको ते विचार कराय्चा गुनधरम कारनिभुत आहे.....

Jaaaswand
Wednesday, March 22, 2006 - 2:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संदीप...
अरे काय लिहिलेस हे...

आता तयार राहा.. बाॅम्बगोळे झेलायला.... :-)

my two penny thoughts
मुलींचा " नको ते विचार करण्याचा " नाही रे अधिक विचार करण्याचा असेल... नीट पडताळून बघ बरं :-)


Lopamudraa
Wednesday, March 22, 2006 - 2:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

jaswand bar jhaal aadhi tyalaa warning dili te!!!! you are right!
jast vichaar karanyaacha parinam aahe ha!!!


Ameyadeshpande
Wednesday, March 22, 2006 - 3:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संदीप, मुली नेहमीच असं करतात पेक्षा, तुला नेहमीच अश्या मुली भेटल्या आहेत असं म्हणायचय का तुला? :-)

Ninavi
Wednesday, March 22, 2006 - 4:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही, कुठलीही मुलगी भेटली तरी त्याचे विचार तिच्यापुढे कमीच पडतात, असं म्हणायचं असावं.

Zakki
Wednesday, March 22, 2006 - 4:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विचारा ऐवजी अकलेचे बोला! मुले बिचारी डोके शांत ठेवून बोलत असतात. मुलींची अक्कल मात्र कुठे कुठे धावत असते नि तिथून त्यांना मुलाच्या विचारात भलतेच काही तरी अर्थ दिसतात. विशेषत्: लग्न झाल्यावर तर त्या जाम paranoid होतात, नवरा जणू सतत आपल्या माहेरच्यांची निंदा करतो असेच वाटत असते त्यांना! म्हणजे अगदी जेवायला केंव्हा, काय? असे विचारले तरी. मागे एकदा भांडण कसे होते यावर मी एक स्वानुभव लिहिला होता, तो वाहून गेला, पण वाटल्यास पुन्हा लिहीन. आता हे माझे अनुभवाचे, काही स्वानुभव काही मित्रांचे अनुभव. आता काही फारसे बदललेले दिसत नाहीये चित्र. (वि. सू.: मला शिव्या दिल्या तरी त्या बूमरॅंग सारख्या उलटतात, तेंव्हा जरा जपून.


Jaaaswand
Wednesday, March 22, 2006 - 5:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक प्रसंग आठवला..

मित्राने एका ( आमच्या ) मैत्रिणीला propose वगैरे मारले... आणि विचारले तुला काय वाटते..
तर ती काय म्हणाली असेल...
बेट लाऊन सांगतो.. इथे कोणी ही guess करू शकणार नाही..

तरी मायबोली करांच्या कल्पनेची परिसीमा मला माहित नाही..
म्हणून.. उत्तर उद्या सांगीन..
तो पर्यंत तुमचे काही guesses असतील तर नक्कि सांगा

hint देतो.. अति वैचारिक आणि अत्यंत सैद्धांतिक उत्तर आहे..

वि. सू. : नेमस्तक साहेब... मुलीकडून अर्थाचा अनर्थ कसा होतो दाखवणारेच हे पोस्ट आहे..तेव्हा विषयाला धरून आहे... हे आधीच नमूद करतो..तुम्ही उडवायच्या आत :-)


Shyamli
Wednesday, March 22, 2006 - 6:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>>>मला वाटत याला मुलिन्चा नको ते विचार कराय्चा गुनधरम कारनिभुत आहे..... >>>>>>>

मुली जास्त.....पुर्ण वीचार करतात.....उथळ नसतात वीचार....
आणि हेच मुलांना नको असते.....
आणि मग यालाच नको ते विचार असे नाव दिल की झालं.....

काय मंडळी काय म्हणणं आहे ह्यावर?


Champak
Wednesday, March 22, 2006 - 6:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जे काय करायचे ते करुण टाकावे, उगा विचारत बसु नये!

मग पोरी काही म्हणत वा करत नाहीत.

लै च नाकाचा शेंडा लाल झाला कि मस्त पैकी sorry म्हणायचे :-)


Divya
Wednesday, March 22, 2006 - 6:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लै च नाकाचा शेंडा लाल झाला कि मस्त पैकी sorry म्हणायचे
sorry म्हणायच्या आत जर गालावर बसली तर काय करायचे?

Champak
Wednesday, March 22, 2006 - 6:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्यासाठी च मी पोरींपासुण नेहमी चार हात लांब उभा रहातो
\ clipart {poree paasuN chaar haat laamb ubhaa champyaa}}

Divya
Wednesday, March 22, 2006 - 6:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्यासाठी च मी पोरींपासुण नेहमी चार हात लांब उभा रहातो
आणि दुसर्याना आगाउ सल्ले देतो.
जे काय करायचे ते करुण टाकावे, उगा विचारत बसु नये!


Deepanjali
Wednesday, March 22, 2006 - 6:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे V&C करणार्‍या सगळ्या मुला मुलींनी पुन्हा एकदा ऐका ,

लडकी क्यूं नजाने क्यूं लडकोसी नही होती . :-)

Maanus
Wednesday, March 22, 2006 - 7:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक comedy प्रसंग आठवला,

विजया नावाची माझी एक मैत्रिण कोरेगाव पार्क मधे रहायची. ती पन असेच नको ते विचार करत बसायची आणी अर्थाचा अनर्थ काढायची.

मी कोथरुड ला रहाणारा, म्हणजे कमीत कमी ३० मिनटे तरी लागणार तिच्या घरी पोचायला मला. तर एकदा मी German Bakery च्या ईथे असताना बाईचा फोन आला घरी ये आता म्हणुन. मी काय ५ मिनटात तीच्या घरी पोचलो.

विजया: ईतक्या लवकर कसकाय पोचलास.
मी: तुला माहीत नाही का, कोथरुड ते कोरेगांव पार्क नविन हेलीकॉप्टर सेवा सुरु झालीय.

तीच्या comp ला काहीतरी बिघाड झालेला, मी तो ठिक करत बसलो. नंतर आम्ही बाकीच्या group ला भेटायला बाहेर गेलो. पन ह्या बाईचे कशातच लक्ष नाही हे सगळ्यांच्या लक्षात आले.

कोणीतरी: विज्जे काय झाले ग?
विजया: कोथरुड ते कोरेगांव पार्क हेलीकॉप्टर सेवा कधी सुरु झाली. मला कसकाय नाही कळाले. आणि एकापन हेलीकॉप्टर चा आवाज का नाही येत.

असे नाही की ६ - ७ वीत होती... चांगली B.E. last year ला होती, पन तरीपन अती विचार.


Manuswini
Wednesday, March 22, 2006 - 7:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली तुला अनुमोदन!

संदीप हा bb उघडुन ही चर्चा करतोस ह्यात(च) तु किती कमी विचार करतोस ते दिसते जरा विचार करुन bb उघड नाहीतर dj ने सांगितले ना humtum बघ जा पळ

दिवे घे रे


Lopamudraa
Thursday, March 23, 2006 - 4:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी लहान्पणी आंधळ्यांची (किंवा डोळ्याला पट्टी बांधुन पहिल्यांदा हत्तीला बघणारे काय निश्कर्श काढतात असा काहीतरी प्रयोग केल्याची गोश्ट) एक गोष्ट वाचली होती,
त्यात प्रत्येक आंधळा हत्तीला हाथ लावतो.. जो कानाला हात लवतो तो म्हनतो..... हत्ती सुपासारखा आहे, जो पायाला हात लावतो तो म्हणतो हत्ती खांबासारखा आहे, जो शेपटीला हात लावतो तो म्हणतो हत्ती दोरीसारखा आहे... तसेच आहे मुलांचे मुलींबद्दल मत....
पण विचारांची द्रुष्टी, बदलल्याशिवाय खरे काय कळत नाही... व्याप्ती कळत नाही!!!




Manuswini
Thursday, March 23, 2006 - 4:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोप,
काय झकास उदाहरण दिलेस ग


Pinkikavi
Thursday, March 23, 2006 - 4:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संदीप८, आता इथे अनर्थ तु करतो आहेस.
तुझी मैत्रीण जशी आहे तसा समस्त स्रीवर्ग आहे असे तु कसे काय म्हणु शकतोस?


Savyasachi
Thursday, March 23, 2006 - 7:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे आधी त्या बोबडे बोलणार्‍या संदीपच वय काय ते विचारा रे मैत्रिणीशी चॉकलेट वरून भांडला असेल आणि आला इथे तणतणत :-)

चंपक, म्हणजे तो हश्मी दिया बरोबर करतो तस का रे भाऊ :-)
माणसा, हेलिकॉप्टर बेश्ट



Sandip18
Thursday, March 23, 2006 - 8:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

pinkikavi
माजि मेत्रीन जशि आहे जरि तसा समस्त स्त्रीवर्ग नसला तरि ९०% मुलि ह्या जास्त नहि तर अतिजास्त विचार करनारया असतात. मुली डोक्याने नाहि मनाने विचार करतात आनि "वेरि न चिन्तरि ते मन चिन्तरि" म्हन्जेच जे विचार आपला शत्रु नाहि करत ते विचार आपल मन करत आनि मुलि नेहमि मनानेच विचार करतात.
मुलि छोट छोट्या गोश्टिना एकदम मोट भानडनाच रुप देवुन टाकतात. आनि मुल बिचारे नको मुलीना वाईट वाटायाला म्हणूण शान्त राहतात.
मुलि मुलाना नको ते प्रश्ण विचारत असतात, देव जाने त्याना दुसर काहि काम असत कि नहि..कुटे गेला होतास? कोनासन्गे गेला होतास?का गेला होतास? मला विचारता नाहि आल का?जान गरजेच होत का? इतका वेल का लागला? आज हाच शर्ट का घातलास? आज हेअर स्टाइल का बदलली?????????????????????असे अनेक प्रश्णाना उत्तर द्यावि लागतात आनि जर त्याना समाधान काराक उत्तर नाहि भेटल कि जाल सुरु " अरथाचा अनर्थ"
आता तुम्हि कितिहि प्रयत्न करा पन मुलि त्याना हवा असनाराच अर्थ काड्तील अनि भान्डन सुरु करतिल. अरे देवा..................................
मनुस्विनि मी हम तुम पहिलेला आहे.म्हनुनच मी म्हनतो कि "सोचति हे जादा, कम ओ समजति हे, दिल कुछ कहता हे, कुछ और ये करति हे, लडकि क्योन न जाने क्योन लडकोसि नहि होति.................."
अनि मानुस ने सान्गितलेला प्रसन्ग पहा. त्याचि मैत्रिन ऽॅ च्या शेवटच्या वर्शाला होति आनी माजि मैत्रिन तर ऽॅ पास आउट विथ डिस्टिन्ग्शन आहे. म्हन्जे एतेच २ मुलि कसा विचार करतात हे दिसुन येते अनि "भातावरुन सितेचि परिक्शा" हि म्हन तुम्हाला महितच असेल.......................


Savyasachi
Thursday, March 23, 2006 - 10:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भातावरून सितेची परिक्शा हा हा हा अबब.. भलतेच विनोदी पोस्ट आहे :-)

Jaaaswand
Thursday, March 23, 2006 - 10:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बर माझ्या प्रश्नाकडे कुणीच लक्ष दिले नाही :-(
तरी पण उत्तर सांगतो...
अधिक माहिती साठी..माझे आधीचे पोस्ट वाचा..
प्रसंग : एकमेकांना चांगले ओळखणारे आमच्य ग्रुप मधले दोघं ( मुलगा- मुलगी :-) )

मुलगा प्रपोज करतो..तर मुलगी म्हणते

हे प्रपोजल मे कुठल्या अर्थाने घेऊ...
because you love me म्हणून तू मला प्रपोज केलेस कि
तू मला लग्नाची मागणी घालत आहेस.. उत्तम स्थळ म्हणून

म्हणजे तुला काय expected आहे... arrange marriage कि love marriage
म्हणजे मला तसे घरी सांगायला....


हे ऐकून.... तो मित्र तर वेडा झालाच..पण त्या बरोबर आम्हींही..
..पुढे काय झाले... हे सांगायला नकोच...

सांगायचा मुद्द्या.. मुली फ़ार जास्त विचार करतात..

Too much thoughts, blunts the action असे होते मग बहुतेक वेळा..

अधिक प्रकाश टाकण्यासाठी.. इथला सक्षम महिला वर्ग आहेच.. :-)


Lopamudraa
Thursday, March 23, 2006 - 10:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

are, bagh kay jhale ...jast vichar karun...
..sagalya.nkadun..... , savyasachii great...
he sitesathi

Meemarathi
Thursday, March 23, 2006 - 10:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hello frns,

mala taree ase vathte ki mulee tyanchya jagee barobarach aahet...

Boyfriend jar pratyek veles khote bolat rahila kiva kadhi saral ritya bolatach nasel tar muleena ulat pareeksha karavich lagte.

mulee hya ekanishta astat...

Sandip18
Thursday, March 23, 2006 - 11:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

WO Savyasachi
me kai bobada bibda nahi ahe,ani rahili majya wayachi gosht ti profile made ahe.
meemarathi, "Boyfriend PRATYEK veles khote bolat rahila....." mhanje kai mule nehami khot boltat as mhanaych ahe ka? mulinchya jast prashn wicharlya mulech mul kadhi kadhi khot boltat,yacha arth asa nahi ki mule nehamich khot boltat, bhandnachi surwat muli karatat...
rahili gosht eknisht asnyachi tar kahi kute lihlel nahi ahe ki "mulgi mhantal ki eknisht ani mul mhantale ki asetasech"

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators