Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Weather

Hitguj » Views and Comments » Current Affairs » बातम्यांचे / लेखांचे संकलन » Weather « Previous Next »

Maanus
Friday, March 10, 2006 - 3:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

guys read this...
snow in maharashtra

Storvi
Friday, March 10, 2006 - 5:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Snow in Maharashtra ? I don't believe this, is this true? can someone coroborate this please....:-)

Aschig
Friday, March 10, 2006 - 10:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

no, there is not ...

this is the closest

Arch
Friday, March 10, 2006 - 10:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मैत्रेयी, बरोबर आहे. त्या गाराच होत्या. लोकसत्तामध्येपण आहे ते.

Bee
Saturday, March 11, 2006 - 2:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ती बातमी एकदमच छोटी आहे. चिखलदर्‍याला बर्फ़ पडणार शक्यच नाही. छाया मध्ये बाजूला कमळाचे चित्र दिले आहे. विनोदी आहे लोकमतवाले. प्रतिक्रियामध्ये एकही प्रतिक्रिया नाही.

पण खरच हो ह्या गारपिटिमध्ये खूप खूप नुकसान झाले शेतकर्‍यांचे. माझी ताई सांगत होती त्यांच्या शेतातील आंब्याचा मोहर झडून गेला. गहू हरभरा तूर सोंगायला आले होते त्यांना पाऊस लागला. अवळीच असे पावसाचे आगमान नुकसान करून गेले :-(


Aschig
Friday, March 10, 2006 - 7:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

that is true ... ...

Storvi
Friday, March 10, 2006 - 9:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

is there more info on this?

Maitreyee
Friday, March 10, 2006 - 9:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला असे वाटते की तो गारपिटीचा प्रकार असणार. कारण सध्या त्या भागात बर्‍याच ठिकाणी पाऊस आणि गारा होत्या. मागच्या वर्षी पण अशीच बातमी बडनेरा अमरावती बद्दल होती.तेही सप्टेंबर मधे. तर तो गारांचा अतिरेक असणार असे वाटतेय :-)

Maanus
Friday, March 10, 2006 - 10:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Global Warming...
इथे वाच आणि The Day After Tomorrow हा चलचित्रपट बघ

Moodi
Monday, March 13, 2006 - 2:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सध्या आमच्या इथे animal planet अन NGC तसेच बीबी सी च्या एका चॅनेलवर दर रविवारी आर्टीक, ऍमेझॉन अन विषवृत्तावरील प्राण्यांचे जीवन दाखवत आहेत. मात्र आपल्या देशात अन इतरत्र हे कार्यक्रम दाखवत आहेत की नाही अन त्यांची वेळ काय आहे मला माहीत नाही. ज्याना हे कार्यक्रम आवडतात त्यांनी जरूर बघावे. डोळ्यांचे पारणेच फिटत नाही हे सारखे बघितले तरी.
तसेच मधुन मधुन बदलत्या हवामानाविषयी सारखे कार्यक्रम असतात.


Maanus
Friday, March 17, 2006 - 9:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे पहा भुकंपामुळे काय काय होवु शकते.

Moodi
Wednesday, June 21, 2006 - 8:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपल्या देशातील माकडे पण काय उद्योग करतात ते शोधा रे म्हणजे हवामान खात्यावर अवलंबुन रहायची गरज नाही.

http://www.loksatta.com/daily/20060621/mp06.htm

Moodi
Sunday, August 06, 2006 - 3:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निसर्गाचे हे बहुविध रंगढंग( ही ही ही!! मेग्गी मी तू दिलेले श्रावणातले व्रत नाही पाळू शकणार सॉरी)

http://www.loksatta.com/daily/20060806/lr14.htm

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती







Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators