|
Admin
| |
| Tuesday, February 14, 2006 - 5:58 am: |
| 
|
बातम्यांचे संकलन ही चांगली कल्पना आहे. पण फक्त एकांगी विषय निवडून लिहिलेल्या बातम्याना विरोध होतो आहे. मी बातम्यांचे संकलन असा वेगळा विभाग चालू करतो आहे. तिथे कुठल्याही विषयावर असलेल्या पण तुम्हाला उल्लेखनीय वाटणार्या बातम्या लिहाव्यात. जर फक्त एकाच बाजूने बातम्या लिहिल्या जात आहेत असे कुणाला वाटले तर त्याने दुसर्या बाज़ुच्या बातम्या संकलीत कराव्यात. इथे फक्त बातम्या लिहाव्यात. त्याबद्दलची चर्चा नाही. मूळ बातमीचे जसेच्या तसे शिर्षक ( आणि जोडलेला बातमीचा दुवा ) मूळ बातमीतले काही शब्द, जसेच्या तसे बातमीचा स्त्रोत जसेच्या तसे हा शब्द महत्वाचा आहे. बातमी लिहिणारा फक्त संकलन करत असून संपादकीय लिहीत नाही हे इथे अपेक्षित आहे. चर्चा करायला इतर भरपूर जागा आहे.
|
Ekanath
| |
| Tuesday, February 14, 2006 - 9:57 am: |
| 
|
http://www.loksatta.com/daily/20060212/lr06.htm ही बातमी नाही. परंतू सुंदर ( आणि विदारक ) प्रहसन आहे. मला यातली खालील वाक्ये फार आवडली. १. इतिहास घडवण्याचे बळ संपुष्टात आलं की इतिहासाचे अर्थ लावण्याचे उद्योग सुरु होतात. २. हा माणूस मृत्युनंतर साठ वर्षांनीही आपल्या विरोधकांना त्रास देतो, खरा ताकदवान माणूस म्हणावा लागेल.
|
Champak
| |
| Tuesday, February 14, 2006 - 3:43 pm: |
| 
|
http://in.rediff.com/news/2006/feb/14guest.htm What every soldier finds most objectionable in the exercise is Sachar's notion of equating the armed forces with any other department of the central government. Could Mr Sachar please tell us in which other organisation is dying for the country part of the 'job'? Finally a counter question to the Sachar Committee: What is the proportion of Muslim employees in Muslim-owned companies like Wipro and Cipla? If it is less than their proportion in population, do we take it that the Muslim owners of these companies are also against the minorities? >>>>>>> I dont know even a single muslim in Cipla after working for one and half year with Cipla!!!
|
Champak
| |
| Wednesday, February 15, 2006 - 11:21 am: |
| 
|
http://www.bbc.co.uk/hindi/news/cluster/2006/02/060214_energy_special.shtml Special Enenrgy Problem Issue.
|
Champak
| |
| Wednesday, February 15, 2006 - 5:30 pm: |
| 
|
Onion at BARC http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/1416568.cms
|
Aschig
| |
| Friday, February 17, 2006 - 8:45 pm: |
| 
|
salman to go to prison. Great! Not because he is Salman, but despite the fact that he is Salman.
|
ilaMk poYT kXaI kracaIÆÆ
|
Moodi
| |
| Friday, February 17, 2006 - 9:48 pm: |
| 
|
धोंडोपंत असे का विचारताय? दुसरीकडुन copy करुन ती इथे Ctrl+v करा. right click नाही चालणार.
|
Champak
| |
| Saturday, February 18, 2006 - 1:55 pm: |
| 
|
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/1413229.cms कृषी क्षेत्राला पतपुरवठा!
|
Aschig
| |
| Tuesday, February 21, 2006 - 5:03 pm: |
| 
|
Why the Danish cartoons were first published A washington Post article
|
Aschig
| |
| Wednesday, February 22, 2006 - 4:02 pm: |
| 
|
moderates among muslims are starting to speak out
|
Champak
| |
| Saturday, February 25, 2006 - 3:33 pm: |
| 
|
http://in.rediff.com/news/2006/feb/25bush7.htm Real threat to National Security!
|
Champak
| |
| Sunday, February 26, 2006 - 2:35 pm: |
| 
|
http://www.indianexpress.com/full_story.php?content_id=88616 People´s movement .. .. ..!
|
Tanya
| |
| Monday, February 27, 2006 - 2:47 pm: |
| 
|
How much India is there in US? http://www.samachar.com/showurl.htm?rurl=http://www.expressindia.com/fullstory.php?newsid=63521&headline=How~much~India~is~there~in~US?
|
Chandya
| |
| Wednesday, March 01, 2006 - 3:35 pm: |
| 
|
India Rising - Fareed Zakaria http://www.msnbc.msn.com/id/11571348/site/newsweek/ Interesting reading. One thing many articles ignore is non-IT India. This article looks at those aspects as well.
|
Zakki
| |
| Thursday, March 02, 2006 - 12:42 pm: |
| 
|
ऐतिहासिक घटना. अजून अमेरिकन कॉंग्रेसने ठरवायचे आहे की हे पक्के आहे का. पण बुशने त्याचे काम केले. हे वाचा. Bush Defends Nuclear Agreement With India http://news.yahoo.com/s/ap/20060302/ap_on_go_pr_wh/bush
|
Ajay
| |
| Thursday, March 02, 2006 - 7:29 pm: |
| 
|
अमेरिकेत ताजे भारतीय आंबे मिळणार Besides nuclear diplomacy, Bush also succeeded at mango diplomacy. The sweet, juicy staple of Indian chutneys and dessert tables was a feature of the joint agreement between the two countries. Bush said the United States would reopen its market to Indian mangoes, banned 17 years ago over concerns about pesticide use. "The United States is looking forward to eating Indian mangoes," Bush said as both leaders stood side-by-side before the media in a garden at Hyderabad House. Now, Indian farmers will instead irradiate the fruit to kill any pests, making them fit for consumption in the eyes of U.S. agricultural officials. The fruit should again be available in U.S. markets in about 18 months. Bush followed through on his promise perhaps sooner than he thought. On the lunch menu were fresh mangoes, served with creme brulee.
|
Rangy
| |
| Thursday, March 02, 2006 - 8:22 pm: |
| 
|
वा वा काय छान बातमी आहे, पण तरीही अठरा महीने वाट पहायची आहे!
|
Ninavi
| |
| Wednesday, March 08, 2006 - 9:15 pm: |
| 
|
ही बातमी वाचा http://www.hindu.com/2006/03/03/stories/2006030315510300.htm
|
Charu_ag
| |
| Wednesday, March 08, 2006 - 9:38 pm: |
| 
|
thanks Ninavi लिंक दिल्याबद्दल
|
Moodi
| |
| Wednesday, March 08, 2006 - 10:58 pm: |
| 
|
निनावी बातमी आशादायक आहे, धन्यवाद. 
|
Ekanath
| |
| Thursday, March 09, 2006 - 3:22 am: |
| 
|
http://www.loksatta.com/daily/20060309/mp01.htm काल स्त्री दिनानिमित्त आमच्या महाविद्यालयात मोठा कार्यक्रम झाला. त्यात झुबेदा शेख नावाच्या एका मुली उत्स्फ़ुर्तपणे फारच छान भाषण केले. तिने इंग्रजीत भाषण केले, त्याचा मराठी सारांश इथे देण्याचा प्रयत्न करतो. "....स्त्री दिनाच्या आदल्या दिवशीच झाहिराला शिक्षा व्हावी, हा कसला योगायोग समजायचा? माणूस पैशाच्या लोभाने किंवा धाकाने आपले इमान विकू शकतो (sell ourself) हे माहितीच होते, पण सत्याची शाश्वतता (eternity of the truth) हे ते खांद्यावर वागवणार्याच्या ताकदीवर अवलंबून असते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. कोर्टात खोटे बोलणे, हा झाहिराचा गुन्हा फारच क्षुल्लक (trivial) आहे. सत्याची प्रतिमा धूसर करणे (blurt image of the truth) किंवा जनमानसात सत्याविषयी संभ्रम निर्माण करणे (making society not to trust truth) , हा झाहिराचा सर्वात मोठा गुन्हा आहे! आणि त्यासाठी तिला मिळालेली शिक्षा कमीच आहे, असे वाटते. क्रुसाचे ओझे ज्यांना स्वतच्या खांद्यावर पेलता नाही, त्यांनी क्रुस उचलण्याची चूक करू नये. .... स्त्री हीसुद्धा स्खलनशील (vulnerable) असते, धाकाला भिऊ शकते किंवा लोभाला भुलू शकते, हे झाहिराने सिद्ध केले आहे. त्यामुळे स्त्री हीही सर्वसामान्य माणूसच आहे आणि सर्वसामान्य माणसाचे सारेच दुर्गुण तिच्याही ठायी पुरेपूर भरले आहेत, हे झाहीराने सिद्ध केल्याने स्त्री - पुरुष समानतेच्या मुद्द्याला एक वेगळेच परिमाण (different domension) आहे लाभले. एका वेगळ्याच अर्थाने स्त्री ही पुरुशांहून फारशी काही वेगळी नसते, हे झाहिराने सिद्ध केल्याने तिचे आभार मानायचे की तिचा बहिष्कर करायचा (to protest her or to congratulate her, is the question! ) या संभ्रमात आहे. " वीशीतल्या पोरीचे असे ठिकाणावर राहून विचार करणे फारच कौतुकास्पद आहे, नाही का?
|
लालुप्रसाद यादम याने नेमलेल्या बॅनर्जी समिती / आयोगाचा अहवाल गेल्या शनिवारी लोकसत्ता पहिल्या पानावर छापते ज्यात गोध्राकान्डातील आग मुस्लिमान्नी लावली नसुन त्यान्नी उलत आग विझविण्यास मदत केली असा निष्कर्ष काढला हे! लोकसत्ताकारान्च त्यावरच आनन्दाच्या उकळ्या फुटत केलेल्या भाष्याची लिन्क मला नेमकी सापडत नाही हे! पण त्याच बॅनर्जी अहवालाबद्दल अहमदाबाद उच्च कोर्टाने जे फटकारले त्याची बातमी मात्र आतल्या कुठल्या तरी पानावर तेही शाब्दिक कसरती करीत! आणि अशा या वृत्तपत्रान्ना आम्ही लोकशाहीचे तिसरे आधारस्तम्भ समजायचे का?
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|