|
Daizy
| |
| Friday, March 03, 2006 - 10:10 am: |
| 
|
बुश येतो काय नि मुंबईत काही जण धुमाकुळ घालता काय. असे वाचले की ५ लाखाच्यावर जमाव होता. अन हा सवादही कानावर आला " अरे ये तो रुपया का एक पैसा भी नही , अभी हमारी ताकद देखी कहा , हमे काटेगा ओर उसका स्वागत ? आणि अनेक असेच मायबोलीकर काय म्हणता हे बरे की वाईट?
|
Zakki
| |
| Friday, March 03, 2006 - 5:26 pm: |
| 
|
त्यात काय, स्वतंत्र लोकशाही म्हंटल्यावर असे होणारच. कदाचित या पाच लाखातील चार लाख नव्व्याणव हजार नौशे नव्व्याणव लोक अमेरिकेला जायला मरत असतील, अमेरिकन सारखे इंग्रजी बोलत असतील, mcDonald किंवा KFC मधे सतत पडिक असतील. असू देत. आता आंबे भारतात नक्कीच महाग होणार म्हणून ही निदर्शने झाली का?
|
Boss
| |
| Saturday, March 04, 2006 - 1:51 am: |
| 
|
Very Good article about India in Aussy news paper, on Bush visit and also coming visit of Aussy Prime minister. http://www.theaustralian.news.com.au/common/story_page/0,5744,18338582%255E25377,00.html
|
Moodi
| |
| Tuesday, March 07, 2006 - 12:20 pm: |
| 
|
झक्की भारतात महागाई कधी नव्हती? साधे कांदे देखील रडवतात माणसाना. पण मला खरच गंमत वाटली, वास्तवीक बुश हे आपल्याकडे पाहुणे अन एका मोठ्या राष्ट्राचे अध्यक्ष म्हणुन आले होते. कुठले अन काय निर्णय घ्यायचे याविषयी सर्व पक्ष अन त्यांचे प्रतिनिधी यांनी बैठक घेऊन ते ठरवायचे असते. पण या वेळेस त्या माणसाला काळे झेंडे दाखवुन आपल्याच देशात दंगली घडवुन आपल्याच लोकांचे नुकसान करणे हे कितपत योग्य होते? कर्म आमचे अन आमच्या देशाचे.. वॉलमार्टने जग काबीज केलेय आता भारत आहेच मोठा बकरा. वास्तवीक टाटा, बिर्ला, रीलायन्स यांनी ह्यात गुंतवणुक करायला पाहिजे होती. दररोजच्या गॅस, साखर, बाकी किराणा अन केरोसीनच्या वाढत्या किंमतीनेच समान्य माणुस हैराण झालाय तिथे हे बाकी वस्तुंचे मोल काय?
|
Soultrip
| |
| Thursday, August 03, 2006 - 1:47 pm: |
| 
|
वॉलमार्टने जग काबीज केलेय आता भारत आहेच मोठा बकरा. वास्तवीक टाटा, बिर्ला, रीलायन्स यांनी ह्यात गुंतवणुक करायला पाहिजे होती.>>>> Reliance has recently forayed into retail/grocery market. corporate वाणी असं नवं नामाभिधान केलं गेलंय त्यांचं
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|