|
Jo_s
| |
| Friday, February 24, 2006 - 4:20 am: |
| 
|
पुलं सारख व्यक्तीमत्व शोधून आपडणार नाही. त्याना पुरस्कार दिला नाही म्हणून पुलंची लोकप्रीयता कमीही होत नाही. आणि खरतर पुलंना हा पुरस्कार मिळण हा त्या पुरस्काराचा सन्मान आहे. पुरस्कार देओत नाहीतर न देओत त्यावरुन त्या लोकांची वैचारीक पातळी दिसते. आसो. . .. पुलंना ही माझी छोटीशी आदरंजली. http://www.puladeshpande.net/jsudhir.php
|
नमस्कार मित्रहो, पुल गेले आणि जणू काही महाराष्ट्राचे भूषणच गेले. आता कोणाच्या विनोदावर हसायचे? सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पुलनी कधीही आचरट विनोद केले नाहीत. निखळ करमणूक. पुलंमुळेच मोठा झालो................त्यान्चि जागा कधीही भरुन निघणार नाही.
|
हे असे तुलना करणे बरोबर नाही. असे कितीतरी साहित्यिक आहेत ज्यांचा गौरव व्हायला हवा. आणि इतर भाषांमधेही असणार. मग प्रत्येक वर्षी शेकड्यांनी द्यानपीठ द्यावी लागतील. आणि मग त्याचेही हल्लीच्या फिल्म आॅवॉर्ड्स सारखे होईल. हे म्हणजे प्रत्येक चांगल्या नेत्याला पंतप्रधान करा आणि प्रत्येक अनुभवी खेळाडूला कप्तान करा म्हणण्यासारखे आहे. पु. ल. आशा, जीए यांना तुमच्या मनात स्थान आहेच की. हवे घेतलेस का बोलून
|
Bee
| |
| Wednesday, March 01, 2006 - 5:54 am: |
| 
|
ठेविले अनंते तैसीचे रहावे चित्ति असू द्यावे समाधान शेवटी हेच खरे.
|
Milindaa
| |
| Wednesday, March 01, 2006 - 12:42 pm: |
| 
|
हा या विषयाचा समारोप समजायचा का ?
|
Gandhar
| |
| Wednesday, March 01, 2006 - 12:47 pm: |
| 
|
मिलिंदा तुला या बीबीची " व्याप्ती " अजून वाढेल अशी आशा होती की काय? ~D
|
Bee
| |
| Thursday, March 02, 2006 - 1:55 am: |
| 
|
एखाद्या बीबीची व्याप्ती वाढली म्हणजेच तो बीबी यशस्वी झाला असेही नाही गंधार मिलिंदा समारोपच समज.. संत रामदासांच्या ओवीनी समारोप झाल्यामुळे थोडा सात्विक आनंद प्राप्त झाला इतकेच काय बरे वाटते आहे.
|
संघमित्रा एकदम बरोबर लिहिलेस! बी पण त्या ओळी रामदासांच्या नाहीत तुकारामांच्या आहेत. आता तुमचा आनंद रिफ्रेश करा!
|
Bee
| |
| Thursday, March 02, 2006 - 7:30 am: |
| 
|
गजानन, धन्यवाद! मला आजवर वाटत होते ह्या ओळी समर्थांच्याच आहेत. clicked on refresh Anand! बघ आनंद refresh झाला आता तुझ्या व्याख्येनुसार आपण ह्याला e- आनंद म्हणूया
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|