|
तुम्हाला आठवतात का काही जुन्या सिरीयल्स..... उदा. बुनियाद, हमलोग, आणि एक चिनी मुलीची होती.... आणि हम पंछी एक डालके.... आणि मराठीत स्वामी, राऊ, गोट्या अशा मस्त मालिका होत्या कोणे एके काळी... ह्या विषयी जर आणखी कुठे चर्चा सुरु असेल तर जरुर सांगा... नाहीतर इथे गपा मारुच.... ऋचा
|
Jo_s
| |
| Tuesday, December 20, 2005 - 11:26 am: |
| 
|
हो, आणि नाजुका, दाने अनार के ही छान होत्या.
|
Karadkar
| |
| Tuesday, December 20, 2005 - 7:35 pm: |
| 
|
उडान ही माझी अतिशय आवडती मालिका. हम पंछी मस्त होती. भाग्यश्री आणि अशुतोष गोवारीकर. नाजुका मस्तच - त्यातले चारुशीला साबळे, राम शेवाळकर खुप छान. मराठीमधे कल्याणी म्हणुन एक मालीका होती - अजिंक्य देव होता त्यात हि मालिका अर्धांगी ह्या चित्रपटावर आधारीत होती. पुढचे पाऊल ह्या चित्रपटावर आधारीत एक मालीका होती नाव आता आठवत नाही. मिलींद गुणाजी ने चे काम केलेली मराठी मालीका कोणती बरे? जीवनरेखा - अतिशय सुरेख मालीका - विजया मेहतांचे direction जाणवायचे. सुरभी पण न विसरण्याजोगी.
|
Parijat30
| |
| Tuesday, December 20, 2005 - 7:55 pm: |
| 
|
चिनी मुलीची मालिका ओशीन होती, आणि मिलिंद गुणाजीची मालिका बहुतेक पडघवली कादंबरीवर आधारीत होती. मालविका तिवारी आणि सुदेश बेरीची एक सिरिअल होती न त्याचे नाव काय होते तर आठवत नाही, पण छान होती
|
Anuli
| |
| Wednesday, December 21, 2005 - 2:24 am: |
| 
|
malvika tiwari ani sudesh beri chi serial kharach chan hoti. tyache nav "Kashish".
|
Parijat30
| |
| Wednesday, December 21, 2005 - 4:26 am: |
| 
|
ये जो है जिंदगी, अडोस-पडोस, मि. योगी, सर्कस, फ़ौजी ह्या पण काही लक्षात राहण्याजोग्या मालिका होत्या.
|
Kandapohe
| |
| Wednesday, December 21, 2005 - 6:50 am: |
| 
|
ती ओशीन चिनी नाही जपानी मुलीची होती. मला आठवते चिमणराव, पुन्हा चिमणराव, उडान, गजरा. आणि अनेक मालीका. गजर्याचा जो सुगंध होता तो नंतर दरवळलाच नाही. 
|
Amitpen
| |
| Wednesday, December 21, 2005 - 7:21 am: |
| 
|
मला रामायण, महाभारत आठवतय थोडसं...
|
Bee
| |
| Wednesday, December 21, 2005 - 7:21 am: |
| 
|
जुन्या मालिकांमधे माझ्या आवडत्या ह्या होत्या - रजनी होनी अन होनी सिंहासन बत्तिशि विक्रम और वेताल हमलोग नुक्कड गुल गुलशन और गुल्फ़ान साप्ताहीकी एक दो ती चार महाभारत रामायण कुच्छ खोया हैं कुछ पाया है हे खरे त्या मालिकेचे title song sung by Lata Mangeshkar होते. त्यात रोहीणी हंट्टंगडीचा अभिनय सुरेख होता. छायागीत आणि चित्रहार तर सुरेखच आव्हान स्वाभिमान ती फ़ार अलिकडे होती म्हणा.. पहाटे पहाटे विक्रम गोखले नि रिमा लागूची एक मालिका असायची. गुरवारचा हिंदी चित्रपट रविवारचा हिंदी चित्रपट एक शून्य शून्य आणि तो एक मराठी health program होतात. त्यात सुरवातीला सर्वे सुखनी संतू सर्वे भद्रानी पश्शंतू हे title song असायचे. ये जो है जिंदगी दाने अनार के सुरभि करमचंद जासूस अजून खूप आहेत पण आठवत नाही. एक मात्र नक्की त्यावेळी सगळे कार्यक्रम तेही दूरदर्शनवरचे, Black and white TV वर आणि खास म्हणजे दुसर्यांच्या घरी जाऊन दाटीवटीत बसून बघितलेले कारण त्यावेळी खूप कमी लोकांकडे TV असायचा पण मज्जा यायची भारी. आता तर नुसता गाजावाजाच असतो आणि आधी तो TV बंद करा पाहू अशी म्हणायची वेळ येते. सुरवातीला आमच्याकडे जेंव्हा TV आणला तेंव्हा आमची माती आमची माणस' हा कार्यक्रम देखील बघितला जायचा मी तर माझ्या भाच्यांना नेहमी म्हणतो... आमचे त्यावेळेसचे कार्यक्रम ह्या काय्रक्रमांपेक्षा कैक पटीने चांगले होते..
|
Ankulkarni
| |
| Wednesday, December 21, 2005 - 3:56 pm: |
| 
|
मला एक आठ्वत नाहिये दाने अनार के ही कोणति मलिका होती कोण होत त्यात?? मला कशिश हि पुसट्शी आठवतीय.त्यातली नटी खुप छान होती येवढच आठवतय कोणी सान्गु शकेल का त्याबद्दल. रजनी, बुनियाद,हमलोग, नटखट नारद, बाबाजीका बाईस्कोप,एक दोन तिन चार,डीडीज कोमेडी,विक्रम वेताळ,रन्गोली,गप्पा गोष्टी,ये जो है जिन्दगी, काय अप्रतिम मालिका होत्या. अस्मिता
|
हा खेळ सावल्यांचा टायटल song होते ती सीरीयल कोणती? भक्ती बर्वेची मला पोटली बाबाकी खूप आवडायची. अजूनही लागते का ती? कशीश मध्ये मालवीका तिवारी होती. तिच्या हनुवटीवरचा खड्डा सही आहे
|
Moodi
| |
| Wednesday, December 21, 2005 - 4:06 pm: |
| 
|
दाने अनारके मध्ये नीना गुप्ता होती पण तिच्या नवर्याचे काम करणारा माहित नाही अन अजीत वाछानी होता तिच्या नवर्याचा मित्र. सारखा कंगवा फिरवायचा केसांवरुन. अरे मुंगेरीलालके हसीन सपने विसरलात का? त्यातील तो डॉयलॉग, तलवार दी थी हिंदुस्थान के हिफाजत के लिये या हिंदुस्थान दिया था तलवारके हिफाजत के लिए फार मजेशीर होता. सुदेश बेरी अन मालविका तिवारीची कशीश मस्त मालीका होती. त्यात मला वाटत कल्पना अय्यरने सुदेशच्या आईचे काम केले होते. मी तर अगदी स्पायडर man पासुन मोलू you just wait या सारखे कार्टुन पण बघायची.
|
बी, खरच रे, मी तर विसरलेच होते या मालिका. गुल गुल्शन गुल्फ़ाम मलाही खुप आवडायची. त्यातेली ती परवीन आठवते का? किती सुंदर होती ना? अस्सल काश्मिरी वाटायची. मुस्कराती सुबह कि और गुनगुनाती शाम की..ये कहानी गुलकी है, गुलशन कि और गुलफाम की. आणि त्यानंतर ते कश्मिरी भाषेतलं गाणं किलबील, सन्ताकुकडी, magic lamp मज्जा यायची बघायला. तेव्हा एकदा एक छान कार्यक्रम झाला होता. " लहेर लहेर संगीत " हरीश भिमाणी होते सुत्रसंचालक. आजच्या सा रे ग म प्रमाणे होता तो. सुंदर माझं घर, प्रतिमा आणि प्रतिभा world this week पण मस्त असायचं
|
Bsa
| |
| Wednesday, December 21, 2005 - 4:28 pm: |
| 
|
आजुन एक...देख भाई देख...
|
Nalini
| |
| Wednesday, December 21, 2005 - 5:15 pm: |
| 
|
आणि ' झोपी गेलेला जागा झाला' ही दिलिप प्रभावळकरांची मालिका विसरलात का सगळे. एक भारती आचरेकरांची विनोदी मालिका होती. नाव आठवत नाहिये मला. आणि हिमानी शिवपुरी(भोजाई)ची सिरियल कोणती होती बरं? टिपु सुलतान, चंद्रकांता..यक्कूऽऽऽ, तहकिकात, तेनाली रामण, व्योमकेश बक्षी. विश्वास मेहंदळेंचा एक प्रश्न्नोत्तराचा ही छान कार्यक्रम व्हायचा.
|
Champak
| |
| Wednesday, December 21, 2005 - 5:20 pm: |
| 
|
Hamlog- Devaki bhojai Vaad-Sa.nwaad- Dr. Mehandale
|
Parijat30
| |
| Wednesday, December 21, 2005 - 5:33 pm: |
| 
|
देवकी भौजाई ची हमलोग नव्हती, पण त्याचे नाव मला पण आता आठवत नाहीया, त्यात त्या दोघी मुली पण होत्या, कुसुम आणि सुमन नावाच्या. मोगली, खानदान ,quiz time, showtheme,heman पण छान असायचे.
|
Champak
| |
| Wednesday, December 21, 2005 - 6:01 pm: |
| 
|
devaki bhojai = Hamlog 100% right! kakkaaji kahin, P.A. saab!
|
Chinnu
| |
| Wednesday, December 21, 2005 - 6:03 pm: |
| 
|
देवकी भोजायी हमराही मधे होती
|
ती सीरीयल कोणाला आठवते आहे का? त्याच Title song अस होत दानू दानु इतनासा दानू... दानु उसका आधा नाम पुरा नाम दानासुर. सही होती आणि मोगलीला कसे काय विसरलात? आणि small wonder & wonder years wonder years तर इथे मी अजूनही बघते पण small wonder दिसले नाही कुठे
|
Parijat30
| |
| Wednesday, December 21, 2005 - 8:47 pm: |
| 
|
मोगली ला नाही विसरलो, मी दिले आहे मोगलीचे नाव वरती. small wonder मलाही आवडायचे.मी I dream of ginnie पण बघायची.
|
Ankulkarni
| |
| Wednesday, December 21, 2005 - 9:13 pm: |
| 
|
rachana aani moodi badhiya !!!!!aathavalya mala kashish aani dane anarke serials .. malvika tiwari kharach chan disaychi Asmita
|
Ankulkarni
| |
| Wednesday, December 21, 2005 - 9:17 pm: |
| 
|
सही चिन्नु हमराही एकदम पर्फ़ेक्ट!!!!! अस्मिता
|
Ankulkarni
| |
| Wednesday, December 21, 2005 - 9:28 pm: |
| 
|
आणी काही पचपन खम्बे लाल दिवारे स्वाभिमान शान्ती फ़िर वहि तलाश शहनाज आनि पद्माची तुम्हाला त्या एका मलिकेच नाव आठवतय का त्यातल्या मुख्य पात्राच नाव एहमन बिवि होत ती एका लेखिकेकडे तिच पुस्तक लिहायला जायची आणि त्या लेखिकेचा मुलगा कवलजीत सिन्ग होता. अस्मिता
|
Chinnu
| |
| Wednesday, December 21, 2005 - 9:58 pm: |
| 
|
पचपन खंबे सही होती! आय थिंक अमन वर्माची पहीली सेरीयल ती
|
Ankulkarni
| |
| Wednesday, December 21, 2005 - 11:24 pm: |
| 
|
हो अमन वर्मा त्य सिरियल नन्तर फ़ार फ़ेमस ज़ाला होता अजुन एक आठवली युगान्तर हिच टायटल song छान होत ईतिहास के पन्नो पर सच कि है परछाइया.........युगान्तर युगान्तर युगान्तर अस काहि
|
Parijat30
| |
| Wednesday, December 21, 2005 - 11:26 pm: |
| 
|
युगंधरा आणि अधांतरी पण छान होत्या नं?
|
Parijat30
| |
| Wednesday, December 21, 2005 - 11:58 pm: |
| 
|
रेणुका शहाणे, प्राजक्ती देशमुख आणि सचिन खेडेकर ची सैलाब पण छान होती. त्याचे गाणे पण आवडायचे मला.
|
Karadkar
| |
| Thursday, December 22, 2005 - 12:59 am: |
| 
|
चाणक्य - अतिशय सुंदर मालिका. मला DVD मिळतात का पहाणार आहे. सैलाब मधे आधी अजिंक्य देव होता मग ते काम सचीन खेडेकर ने केले. वागळे की दुनीया हि अजुन एक मस्त मालीका.
|
Chinnu
| |
| Thursday, December 22, 2005 - 2:07 am: |
| 
|
चाणक्यची DVD मिळाल्यास मलाही सांगा please .
|
Bee
| |
| Thursday, December 22, 2005 - 6:22 am: |
| 
|
रचना पोटली बाबामधे भक्ती बर्वे नव्हत्या वाटते. ही मालिका 2:30PM ला असायची, ज्यात टिवल्याबावल्यांचा उपयोग केला जाई कधीकधी. CBDG मोगली, बगिराच्या वेळेस मी बारावीला होतो तेंव्हा TV बघणे सोडावे लागले होते ती नुतनची घुम घुमा रे घुम घुमा मालिका कुठली होती? त्यातच नवनीत परिहारपण होती ना? छान होती ती मालिका... काले गंज की भहू त्यातच होते ना.. चन्द्रकांत गोखलेंची विज्ञानाच्या प्रयोगावर एक मालिका होती.. तीही छान होती. शाहरूखची सर्कस छान होती. अंकुल, दाणे अनारके मधे नीना गुप्ता होती. बरोबर ना मंडळी? कुणाला कुछ खोया है चे पूर्ण गाणे आठवते का? अश्विनी भावेची पण एक मराठी मालिका होती.. चाणक्य किंवा कुठल्याही जुन्या धारावाहीक / मालिकांची VCD/DVD नाही मिळत. पण जर खरच ह्या लोकांनी तयार केल्यात तर ढीगानी खपतील हे निश्चीत.
|
बी अरे पोटली बाबाकी सीरीयल मध्ये भक्ती बर्वे म्हंटल नाही मी. हा खेळ सावल्यांचा मध्ये म्हणत होते. फ़ौजी आठवते का? त्या सीरीयल मध्येच शाहरुखच्या प्रेमात पडले होते मी. शिवाय नुक्कड पण सही असायची आणि मालगुडी डेज पण मस्तच.
|
Bee
| |
| Thursday, December 22, 2005 - 8:54 am: |
| 
|
रचना अस होय  अजूनही तुला शाहरुख आवडतो का मग पोटली बाबाकी कहाणी मधली ती वृद्ध बाई खूपच छान होती.. तिला पाहून केविलवाणे वाटायचे. फ़ौजी, मालगूडी डेज दोन्ही मालिका छान होत्या. स्वाती चिटणीसची एक मालिका होती.. Hello Inspector पण छान असायच. Dennis the menace हे माझ शेवटच serial होत.. गिरिश ओकचे गिनिपिग पण मला खूप आवडायचे पण शिवाजी साटम ह्यांचे एक शून्य शून्य सर्वात अधिक पुलन्चे व्यक्ती आणि वल्ली वरचे वाचन तर अफ़ाटच होते.. पल्लवी जोशिची एक मालिका होती.. कुठली बरे
|
Bee
| |
| Thursday, December 22, 2005 - 9:07 am: |
| 
|
आणि एक महत्त्वाची मालिका म्हणजे जसपाल भट्टींची उलटा पुलटा अगदी धम्माल होती
|
पल्लवी जोशी ची म्रुगनयनी हि मालिका होती. अस्मिता
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००८ |
|
|