|
Manee
| |
| Tuesday, December 13, 2005 - 5:26 am: |
|
|
जोडप्यांसाठी स्पर्धा घ्यायच्या आहेत. त्यासाठी नवरा - बायकोला मिळून खेळता येतील असे छोटे छोटे खेळ सुचवा. पूर्वी अल्फा मराठीवर " श्री तशी सौ " कार्यक्रम लागायचा, त्या संकल्पनेवर आधारीत स्पर्धा आहे. शक्यतो ३० सेकंद ते १ मिनिटाच्या वेळात संपतील असे छोटे खेळ सुचवा. या स्पर्धेसाठी एखादं छानसं नावही सुचलं तर सांगा.
|
Gurudasb
| |
| Tuesday, December 13, 2005 - 8:58 am: |
|
|
स्पर्धेचे नाव " कोणाची सरशी ... सौ की श्री ?
|
Gurudasb
| |
| Tuesday, December 13, 2005 - 9:14 am: |
|
|
सोपा खेळ १]साहित्य सूया , दोरा एका मिनिटात जास्तीत जास्त सूयामध्ये दोरा घालणे. २ ] ३० सेकंदात दिलेल्या एक अक्षरावरून तीन अक्षरी मुलगा किंवा मुलीची जास्तीत जास्त नावे सांगणे.
|
Neel_ved
| |
| Tuesday, December 13, 2005 - 1:45 pm: |
|
|
मने, अग खुप खेळ आहेत... नाव: 'चिऊ तसा काऊ' खेळ १: सौ च्या केसात आधीच सेफ्टी पिन्स लावुन ठेवायच्या.... श्री ने त्या काढुन बंद करुन ठेवाव्या.... वेळ्: १ मिनिट खेळ २: हा तसा कॉमन आहे... श्री व सौ ना एक्मेकांबद्दल प्रश्न विचारायचे. खेळ ३: श्री ला एक चित्र दाखवायचे व ते त्याने सौला त्या वस्तुचे नाव न घेता भौमितिय आकारांव्ह्या सहाय्याने वर्णन करुन सांगायचे. सौ ने ति वस्तु ओळखायची. वेळ १.३० मिनिट खेळ ४: सौ ला केस मोकळॅ सोडावयास सांगावे. श्री ने तिच्या मागे उभे राहुन तिच्या केसात स्र्टॉ खुपसायच्या.... वेळ्: १ मिनिट खेळ ५: श्री ला एका खुर्चीत बसवावे. सौला डोळे बंद करुन त्याच्या मागे उभे करवे. त्यानंतर सौने श्रीच्या चेहर्यावर टिकल्या लावाव्या. हनुवटीखालील टीकल्या बाद धराव्या उर्वरित भाग नंतर....
|
Moodi
| |
| Tuesday, December 13, 2005 - 1:52 pm: |
|
|
नील तुझ्या सुचना मस्त पण सौ चा बॉबकट असेल तर सेप्टि पिना राहतील का? त्याकरता बटा बांधाव्या लागतील. सेप्टी पिन साडी अन ड्रेसकरता वापरतात ना. बाकी सुचवच जमेल तश्या
|
Suniti_in
| |
| Tuesday, December 13, 2005 - 6:55 pm: |
|
|
एका ट्रे मध्ये सौ च्या वस्तू ठेवाव्यात म्हणजे टिकली, नेल पेन्ट, लिपस्टिक, रूमाल, पैंजण, बांगड्या, जोडवे, कानातले, .... लिस्ट सपणार नाही. एकदा या वस्तू श्री ला दाखवून नतर दिलेल्या वेळात लिहिण्यास सांगाव्यात. हेच श्री च्या बाबतीत करावे. बाकी खेळ नतर टाकते.
|
Manee
| |
| Wednesday, December 14, 2005 - 12:49 pm: |
|
|
गुरुकाका, नाव छान आहे. स्पर्धा नवरा विरुद्ध बायको अशी असती तर एकदम फिट्ट होतं. पण जोडप्यांमधल्या स्पर्धेसाठी बहुधा चालणार नाही. धन्यवाद. नील, सुनिती thx . अजून खेळ सांगा हं आठवणीने, मला भरपूर खेळ हवेत. ए मूडी, तू नुसती बघू नकोस. सुचव की काहीतरी.
|
Manuswini
| |
| Wednesday, December 14, 2005 - 6:44 pm: |
|
|
ते हुकुमाची राणी हा झी वरिल प्रोग्रम बघा डोक लावयची गरज नाही पडनार एका प्रोग्रम मधे माझी हसुन पुरेवाट झाली नवर्याने बायकोची पंचवेणी घालायची बायोकोच्या गळ्यात हार करुन घालायचा एका मिनीटात काय काय विचित्र खेळ मला तो कॉमेडी ज्यास्त वाटला
|
Gautami
| |
| Wednesday, December 14, 2005 - 7:44 pm: |
|
|
अजुन एक खेळ सुचवते. game conduct करणार्याने दोन body parts ची नावे घ्यावीत. e.g उजवा हात आणी डावा पाय. यात नवर्याने आपल्या उजव्या हाताने बायकोचा डावा पाय धरावा. or vice versa . time limit should be 30 sec. जे चूकतील त्यांना eliminate करत जावे.
|
Krishnag
| |
| Thursday, December 15, 2005 - 5:14 am: |
|
|
मनी, खाली काही खेळ दिले आहेत उपयुक्त वाटल्यास आपल्या गेम शो मध्ये जरूर अंतर्भाव करावा अजूनी काही सुचले तर निश्चित लिहिन. १ कागदांचे विमान बनविणे सॅम्पल विमान आधी आपण बणवून दाखवावे) २ थोडे सामन्य ज्ञान ह्यात देश व राजधानी ह्यांच्या जोड्या लावणे. ३ जिग - सॉ पझल ह्यामध्ये एखादे चित्र कार्ड शीट वर चिकटवून त्याचे तुकडे करून जोडायला द्यावे. ४ वर्तमान पत्रे अस्ताव्यस्त उलगडवून ठेवल्यावर नवरोंबांनी नीट घड्या घालून ठेवायचे! ५ कपड्यांच्या घड्या घालणे. ६ टेबल टेनिसचा चेंडू रॅकेटवर झेलत रहाने जमिनीवर न पडू देता. ७ फुलांचा हार बनविणे जास्ती जास्त फुले कोण ओवतो व सुबक हार बनवितो. ८ पत्नीच्या हातत बांगड्या भरणे.. ९ छोट्या चमच्याच्या सहायाने दोघांनी मिळून ग्लास मध्ये पाणी भरणे. १० दोर्याला आधी गाठी बांधून ठेवायच्या त्या दोघांनी मिळून सोडविणे.
|
Aashi
| |
| Friday, December 16, 2005 - 4:21 pm: |
|
|
1 jyaanaa gaoma maQyao Baaga Gyaayacaa Asaola %yaanaa puZo yaayalaa saangaunaÊ sagaL\yaa navaáyanaa eka
baajaulaa AaiNa baayakanaa eka baajaulaa vhayalaa saangaayacaa. maga p`%yaok baa[cyaa hatat ek Ëop pi+caa
roll Vayacaa AiNa navaáyaaica ]ncaI guess krayalaa saangaayacaI. ³AamhI ha KoL KoLlaÜ tovha maaJaa AiNa eka mauilacaa tie Jaalaa maga Aamhalaa pÜTacaa Gaor guess krayalaa saaingatlaa %yaat maI hrlao . navara maaJyaa Andjaapo@Xaa jaast laz inaGaalaa
|
Suniti_in
| |
| Friday, December 16, 2005 - 6:46 pm: |
|
|
अजून काही सूचवतेय बघ आवडले तर्-- १) श्रीच्या डोळ्यांना पट्टी बांधून सौ च्या कपाळावर मधोमध टीकली लावणे. ३ चान्स देण्यात हरकत नाही. २) एका मिनीटात जास्तीत जास्त मेणबत्त्या पेटविने/ फुगे फुगवून गाठ मारणे. ३) हातात चौकोनी कागद देवून प्रत्येक पावलाखाली कागद ठेवून ठराविक अंतर पार करणे. ४) निमुळते तोंड असलेल्या बाटलीत तांदूळ डाळी न सांडता भरणे.
|
Manee
| |
| Sunday, December 18, 2005 - 2:21 pm: |
|
|
मंडळी, तुमच्या सुचनांसाठी धन्यवाद! काल स्पर्धा पार पडल्या आणि सह्ही धमाल आली.
|
Milindaa
| |
| Tuesday, February 14, 2006 - 4:11 pm: |
|
|
कोणते खेळ घेतलेस ते नाही सांगितलंस
|
birthday पार्टीसाठी लहान मुलांसाठी आणी मोठ्यांसाठी खेळ सुचवा..तसच passing the paracal खेळात जरा नविन punishement सुचवा.
|
Prajaktad
| |
| Wednesday, June 07, 2006 - 8:35 pm: |
|
|
birthday पार्टीसाठी लहान मुलांसाठी आणी मोठ्यांसाठी खेळ सुचवा..तसच passing the paracal खेळात जरा नविन punishement सुचवा.>>>> सुचवा लवकर
|
|
मायबोली |
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००८ |
|
|