Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
फ़ेशियल Paralysis वर उपाय? ...

Hitguj » Looking for » Health » फ़ेशियल Paralysis वर उपाय? « Previous Next »

Amitad
Monday, May 05, 2008 - 9:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़ेशियल Paralysis बद्दल कोणाला माहिती आहे का. कृपया सान्गा.
माज़्या जवळच्या एका
relative ला ज़ाला आहे. होवून १ वर्ष ज़ालय. बरेच उपाय केले तिने..
तिने त्यावर बरीच
medicines,injections, massage treatment वगैरे घेतलित पण फरक नाहिये. सध्या तिने आयुर्वेदिक उपचार चालू केले आहेत पण फार काहि उपयोग नाहिये.. तरी काही उपाय, (preferably) मुम्बैतील वा पुण्यातील doctors / experiences / माहिती असल्यास कृपया कळवा. धन्यवाद.

Orchid
Monday, May 05, 2008 - 3:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

facial paralysis च्या patients ना physiotherapy चा खुप उपयोग होतो. intemittent galvanic stimulisation देउन फ़रक पडतो. लगेच उपचार सुरु केले तर फ़रकही लवकर पडतो. तुमच्या नातेवाइकान्ना मात्र फ़िजीओथेरपीस्ट प्रत्यक्श तपासुन मगच काय ते सांगतील. i hope this helps.

Amitad
Tuesday, May 06, 2008 - 4:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Orchid, धन्यवाद. मी तुम्ही सान्गितलेल्या उपचाराची माहीती तिला सान्गते.

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००८





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators