Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 17, 2007

Hitguj » Looking for » भाषा, साहित्य, संगीत, करमणूक » करमणूक » जुन्या सिरीयल्स » Archive through January 17, 2007 « Previous Next »

Aj_onnet
Wednesday, August 02, 2006 - 1:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पडघवलीवर कधी प्रसारीत झालेली मालिका? मी नुकतीच ती कादंबरी वाचली. ती मालिकास्वरूपात बघायला मस्त वाटेल!

Moodi
Wednesday, August 02, 2006 - 1:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजय अरे मागेच काहीतरी ५ ते ८ वर्षापुर्वी सादर झाली होती मालीका दूरदर्शनवर. गुरुवारी असायची.

Raina
Thursday, August 03, 2006 - 2:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो आणि त्यात ती अंबावहिनी लहान असत्तानाची भुमिका करताना एक मुलगी असायची- आता नाव नीट आठवत नाही ( कावेरी आगाशे होती का?) ती खूप सुंदर काम करायची. मग एक दिवस मोठी झालेली म्हणून रोहिणी हट्टंगडी आल्या.
मुडी- त्या मालिकेला नक्की १२-१५ वर्ष झालीत.. कारण आम्ही शाळेत असल्याचं आठवतय त्या वेळेस.


Parineeta
Friday, August 04, 2006 - 6:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hoy Raina aagadi barobar mi suddha
tyaveli shalet hote. Purna serial
mala aathvat nahi pan title music
thode aathavate khupach mast hote.

Yadon ke bikhare darpan mai
bite har pal ki chaya mai
har mod pe maine jivan mai
har mod pe maine jivan mai
Khuch Khoya hai Khuch Paya hai
Yadon ke.....

Parineeta
Thursday, August 24, 2006 - 10:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Aare koni aahe ka?
Koni mailach karit nahiye
Kay prakar aahe ha?


Dineshvs
Friday, August 25, 2006 - 4:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रैना, ती मालिका १९९० साली आली होती.

त्यात रोहिणी हट्टंगडी, स्मिता जयकर, विक्रम गोखले, सीमा पोंक्षे, श्याम पोंक्षे, अनंत जोग, सुमन धर्माधिकारी, माधव वझे, असे बरेच कलाकार होते. पण रोहिणी त्या भुमिकेत शोभली नाही, सुहास जोशी हवी होती.


Parineeta
Monday, September 11, 2006 - 8:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला नाही असे वाटत, उलट रोहिणी त्या भुमिकेत एकदम फ़िट होती तीची भुमिका एकदम मस्त ज़ाली होती.

Avikumar
Tuesday, September 12, 2006 - 9:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शनिवारी दुपारी कधीतरी ' सुनहरे पल' नावाचा एक प्रोग्राम लागायचा, बॉलीवूड्ची माहीती देणारा. त्याचे शीर्षक गीत एकदम सही होते.

ईरादे हो जिनके पक्के, वो आगे बढ जाते हैं
टकराते हैं जो तुफ़ां से, वो मंझिल को पाते हैं
पसीने की इक इक बूंदोंसे, भाग अपना जो लिखते हैं
समय उनके साथ होता हैं, सुनहरे पल वो पाते हैं
इन सितारोंकी रंगीन दुनिया से, चुरा के लाये हम 'सुनहरे पल'
सदा तेरे पास, रहे तेरे संग, सुनहरे पल, सुनहरे पल

इनके जीवन की, झलकीयां देखो
कुछ खट्टे मिठे पल, कुछ भुले बिसरे पल
तुम्हे आवाज देते हैं, सुनहरे पल, सुनहरे पल
सदा तेरे साथ, रहे तेरे संग, सुनहरे पल, सुनहरे पल....

Dineshvs
Wednesday, September 13, 2006 - 5:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अविकुमार, अगदी पुर्वी, बाते फ़िल्मोंकि नावाची पण एक सिरियल होती. बेंजामिन गिलानी ती सादर करायचा. त्यात सिनेमाच्या तांत्रिक बाजुंची छान ओळख करुन दिली होती.

Zpratibha
Thursday, October 12, 2006 - 5:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला खालिल सिरीयलच्या सिडि कुठे मिळतिल ते कोणी सांगेल का?

१.स्वामी
२.मालगुडि डेज
३.उडान
४.कच्ची धुप
५.फौजी
६. चिमणराव
७.भारत एक खोज

धन्यवाद.


Sayuri
Thursday, October 12, 2006 - 3:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

http://www.filmsdivision.org/home.htm
फ़िल्म्स डिव्हीजनच्या या साईट्वर जुन्या सिरीयल्स Archives विभागात कदाचित असू शकतील.

Sayuri
Thursday, October 12, 2006 - 4:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा:! हा बीबी वाचून जुना काळ जागृत झाला..खरंच किती सुंदर आणि किती छोट्या मालिका असायच्या ना पूर्वी.
मला एक 'समुंदर' नावाची सिरियल आवडायची. त्यात समीर सोनी, अमन वर्मा होते. अभिनेत्री पण छान होती पण तिचं नाव आठवत नाही. समीर सोनी नेव्हीमध्ये असतो.

शिवाय राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारी 'एक चिडिया, अनेक चिडिया' ही animation film पण मला खूप आवडायची. त्यात निरागसपणे डोळे मिचकावणारी ती मुलंमुली किती गोड होती! आता ती वेबवरही उपलब्ध आहे म्हणा.

अजून एक animated film होती Tree of Unity नावाची..त्यात अंडाकृती माणसे होती. त्यातल्या एकाला झाड तोडायचं असतं तर दुसरा त्याला तोडू देत नाही, मग त्यांचं भांडण होतं पण नंतर समेट होऊन सर्वजण त्या झाडाभोवती फ़ेर धरुन नाचतात, त्यांच ते विशिष्ट पद्धतीने हात हलवून नाचणं वगैरे मस्तच होतं, त्यातल्या एकाच्या डोक्यावर फ़ळ पडतं आणि मग तो एका विशिष्ट प्रकारे ओरडतो..अजूनही आठवलं की हसू येतं.

एक 'खान्दान' नावाचीही सिरीयल लागायची..त्यात कोण होतं आता आठवत नाही पण पाहायचो नक्की. शिवाय 'अप्पू और पप्पू' अशीही एक मालिका होती.
'अप्पू और पप्पू की देखो यारी
सबसे न्यारी, सबसे प्यारी
अप्पू और पप्पूssss
अप्पू और पप्पूsss ' असं त्याचं टायटल सॉंग होतं

बेंजामिन गिलानी, नीना कुळकर्णी, उर्मिला मातोंडकर यांची 'अंक अजूबे' ही गणितावरची सिरीयलपण छान होती. शिवाय रविवारी दुपारी लागणारं National Geographic ही कधीच चुकवायचो नाही.

खरंच बालपणीचा काळ सुखाचा आणि मजेचा.....

Ksmita
Thursday, November 23, 2006 - 10:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

khoop chhan vatale ha BB vachoon.....sagalya serial athavlya nava vaachoon...so many were my favourate..
LEKHOO.. mhanoon ek serial konala athavte ka bahutek mohan gokhale main role karat ani tyanchya chhan karamati asat lekhoo ekdam hero hota aamcha....sadharan 85-87 darmyan hoti hi serial!!


Ksmita
Thursday, November 23, 2006 - 10:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तसेच शनिवरि दुपरि DD's COMEDY SHOW कार्यक्रम लागयचा आम्हि धावत घरी जाय्चो बघायला anybody knows about this program..can we get cd of same show anywhere....

Ksmita
Thursday, November 23, 2006 - 10:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नकाब सिरिअल आठवते का? वयस्कर अभिनेत्यचि व्यथा चिड chid ,tyacha ego ase kahise kathanak hote

Ksmita
Thursday, November 23, 2006 - 11:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हिमालयातल्या कथाची एक मालिका होती मला 'नीमा नीमा आयो रे चन्द्रताल आयो रे' असे गाणे असलेली कथा आठवते अजुन कहि मालीका,
ये रे ये रे पैसा
असे पाहुणे येति
शोध
कोवळी मने
माझी नीता माझी आई रविवारि सकाळी लागायची २ बहीणी असतात मोठिला कन्सर होतो ओप्रेशन होते.. रिमा लागू आई होति.. दुर्गा झाली गौरी मधलि नयिका होती ( प्राची ?? ) आठवते क कुणाला?


Pinky00
Thursday, December 21, 2006 - 8:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Tanha हि serial कुणाला महित आहे का. title song कोणि सान्गु शकेल का.....
काहितरि असे होते

सोचीये तो लगता है भीड मे है तन्हा .........



Ashbaby
Wednesday, January 17, 2007 - 9:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक आखरी दाव नावाची मालिका होती, कोणाला आठवते का? दिप्ति नवल होती आणि सुरवातीला पंकज कपुर होता. (दिप्ति बरोबर कोण होता आठवते का?) अतिशय सुन्दर कथानक आणि सुन्दर शिर्षक गीत होते त्याचे.
तसेच
"रिश्तोमे दरार आई,
बेटे न रहे बेटे, भाई न रहे भाई "

ह्या शिर्षकगीताची पण एक मालिका होती, तिचे नाव आठवत नाही पण गाणे खुप छान होते, बहुतेक जगजीतसिन्ग ने गायले होते.

"काले जल मे डुब रहा है...." हे "काला जल" चे अनुप जलोटा चे गाणे पण छान होते.

साधना.


Ashbaby
Wednesday, January 17, 2007 - 9:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इंग्रजीत अजुन एक मालिका होती सम मदर्स डु हॅव देम फ़्रॅंक स्पेन्सर ह्या व्यक्तिरेखेची. हसुन हसुन लोटपोट अशी स्थिती व्हायची अक्षरक्ष:..
द ल्युसी शो, आय लव ल्युसी, हिअर कम्स ल्युसी मधली ल्युसी, तिची मैत्रिण (नाव?) आणि तिचे बाॅस मि. मनी ह्यानीही वेड लावले होते.
डिफ़रंट स्ट्रोक्स पण आवडायची.


Ashbaby
Wednesday, January 17, 2007 - 9:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोणाला फ़ायरबाॅल ची कशी आठवण झाली नाही? त्यातले स्टिव आणि विनस, त्यांचा "ओके स्टिव? ओके विनस" हा सुरवातीचा संवाद, प्रोफ़ेसर (नाव?), एक कुत्रा वगेरे लोक एकदम ग्रेट होते. एका भागातील "फ़ाॅलो मी" असे संवाद होते, ते सगळ्याना ऐकवून अगदी विट आणला होता.
त्याचे " आय विश आय वाॅज अ स्पेसमॅन आॅन फ़ायरबाॅल एक्सेल फ़ाइव" हे गाणे मी रेकाॅर्ड करून ठेवले होते.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००८






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators