|
Amitad
| |
| Tuesday, April 22, 2008 - 5:46 am: |
| 
|
Hi Marathi Mulinno, Me Marathi mulgi.Mumbait Kalyan la rahate. Mumbai la job karate.I am from middle class maharashtrian family. Mala ekhad dusari changali marathi mulgi ji 25-40 age group madhali asel ashi maitrin mhanun havi aahe. Je majyabarobar kadhitari shopping la, picture la, bhatkayala , natkala kinva kadhitari asach gappa marel.. changali company deil.. mhanun havi aahe ekhadi sensitive & good hearted jivabhavachi maitrin.. aahe ka ho koni ethe tashi "Sakhi"? Dhanyavad, Amita
|
अपेक्षा जरा जास्त आहेत त्यामुळे जमायचे नाही.
|
Panna
| |
| Wednesday, April 23, 2008 - 2:23 am: |
| 
|
नोकरीची जाहिरात वाटतेय ही तर.. तुम्हाला एक चांगली मैत्रिण बनायचय??? संपर्क साधा... काहीही.... अशी मागुन मैत्रिण मिळते का कधी??
|
Shraddhak
| |
| Wednesday, April 23, 2008 - 6:42 am: |
| 
|
नमस्कार amitad , मीही मैत्रिणीच्या शोधात आहे पण तुमच्या अटींमध्ये माझे वय बसत नाही. माझं वय ५५ आहे. तेवढे इकडेतिकडे चालत असेल तर बघा. मलाही एक मैत्रीण हवी आहे जी माझ्या गुडघ्यांना महानारायण तेल लावून देईल सांधे दुखले की! तसेच मला एकटेपणामुळे निद्रानाशाचा विकार आहे तेव्हा मला जवळच्या मेडिकल स्टोअरमधून गोळ्या, औषधेही आणून देईल. मी खूप सिनेमे पाहते, मला या वयातही सैफ़ अली खान आवडतो ( मी रेस पाहिला तेव्हापासून जास्तच! तू पाहिलास का रेस?). तुला? मला तर जॉन अब्राहम पण आवडतो. तुला तो आवडतो का? शॉपिंग तर माझा आवडता छंद आहे. आणि गप्पा मारणे हाही! तू काळजी करू नकोस. सहा महिन्यांनी एकदा मला केस कलर करावे लागतात तेव्हा तू प्लीज मदत करशील ना? भटकणे थोडे अवघड आहे. माझे गुडघे भरून येतात. पण माझ्याकडे कार आहे तेव्हा आपण कारने भटकू शकतो. तुझ्याकडे कार आहे का? आपण नक्कीच चांगल्या मैत्रिणी होऊ शकतो. HH असा स्पष्ट नकार??? नवीन मेम्बरांना आपणच सांभाळून घ्यायला हवं. 
|
या अशा जाहिराती भलत्याच साईटवर वाचल्या होत्या. अख्ख्या मुंबईत तुम्हाला एकही मैत्रीण मिळू नये??? का कुणास ठाऊक जे लोक असे "मागून" मैत्री करतात तेव्हा त्याना मैत्रीपेक्षा दुसरेच काहीतरी अपेक्षित आहे असे मला वाटत राहते.
|
HH असा स्पष्ट नकार??? नवीन मेम्बरांना आपणच सांभाळून घ्यायला हवं...श्र,चुकुन मी ते नविन मेंढरांना वाचुन गेलो पटकन
|
Ajay
| |
| Wednesday, April 23, 2008 - 2:59 pm: |
| 
|
>मलाही एक मैत्रीण हवी आहे जी माझ्या गुडघ्यांना महानारायण तेल लावून देईल सांधे दुखले की! हे वाचलं आणि मी फसकन इतक्या जोरात हसलो कि आजूबाजूची टाळकी माझ्याकडे बघायला लागली 
|
Mrinmayee
| |
| Wednesday, April 23, 2008 - 8:08 pm: |
| 
|
गुडघ्यांना महानारायण तेल लावून देईल.. निद्रानाशाचा विकार आहे... श्र, गोळ्यांपेक्षा महाभ्रुंगराज थापून मिळतंय का बघ टाळुवर.
|
Zpratibha
| |
| Thursday, April 24, 2008 - 4:47 am: |
| 
|
श्र, जबरदस्त उत्तर. ह. ह पु.वा. नंदिनी, माझ्याहि मनात अगदि तेच येतय.
|
Amitad
| |
| Thursday, April 24, 2008 - 5:26 am: |
| 
|
Well..Maza post ha atishay genuine hota... mala nikhal maitrich havi aahe aani hech post var dilele aahe. Thanks to Shraddhak.. mala tuzyashi maitri karayala aavadel.. atleast you have guts to say that yeah I need a friend.. Nandini2911.. Ashi vel n yevo pan aayushyat kadhi karan nasatana ekatya padlat ki samjel maitri kiti mahatwachi asate te. & fyi.. Malahi ekekali khup maitrini hotya pan kalachya oghat tya ekade tikde vikhuralya gelya.. kahi lagna karun aani kahi n karata.. mhanun mala matrin magayachi garaj padali Aso.. je matured asatil tyanna nakkich samajel ki mala kharokhar maitrin havi aahe.. jyana vatel tya comments karachya astil tyani jaroor kara.. me te immatured mhanun sodun dein.
|
गोली निशाने पे लगी... तुला श्रच्या पोस्टचा अर्थ समजला नसेल तर तू नक्कीच महान आहेस. आणि, जरा मराठीतून लिहायला शिका. त्याचं काय आहे... म्हातारपणामुळे श्रद्धाला अशा इंग्लिश पोस्ट्स वाचताना त्रास होतो... आता तिच्यासाठी तू नक्कीच एवढं करशील ना???
|
Amitad
| |
| Thursday, April 24, 2008 - 9:44 am: |
| 
|
Mala tevhach kalala Shraddhak chya post cha arth..nahi asa nahi.. pan mala wad vadhavaycha navhata. Tine tichya expecttations nakkich changlya lihilya nahiyet. Pan may be jasa gappa marane.. changla natak baghane mhanun mala maitrin havi aahe.. thodkyat life enjoy karanari.. tashi tila maitrinikadun vegalya expectations aahet! aso. Mala vatala hota ha p/f mala like minded maitrini bhetvun deil pan ethe dusryachi khilli udavanarich loka distayat.
|
Zakki
| |
| Thursday, April 24, 2008 - 11:10 am: |
| 
|
अहो, तुम्ही ज्या गावी रहाता तिथल्या BB वर जा ना. नि लिहायला लागा. कुणि ना कुणि भेटेलच. आधी अशीच ओळख होते. मग कधी काळी त्या लोकांनी GTG केले की प्रत्यक्ष भेट होईल.
|
Amitad
| |
| Thursday, April 24, 2008 - 12:44 pm: |
| 
|
Fine .. Thanks..I read your reply from other post also but wanted to ask BB mhanaje kay aani kasa jayacha tithe?
|
Amitad
| |
| Thursday, April 24, 2008 - 1:04 pm: |
| 
|
Mee search kela aani mala "Maza Gao" mhanun message boards disle.. Zakki, tumhi hyabaddalach bolat aahat kay?
|
अमिता, नविन मायबोली वर ग्रुप्स मधे तुमचे गाव सापडते का बघा...
|
Uday123
| |
| Thursday, April 24, 2008 - 5:30 pm: |
| 
|
Tine tichya expecttations nakkich changlya lihilya nahiyet. Pan may be jasa gappa marane.. changla natak baghane mhanun mala maitrin havi aahe.. thodkyat life enjoy karanari.. tashi tila maitrinikadun vegalya expectations aahet! aso. कृपया मराठीत लिहायचे कष्ट घेणार कां आपण? तुम्हाला काय म्हणायचे आहे ते देवनगरीत पण मांडता येईल. मदत मेनु उपलब्द आहे.
|
Uday123
| |
| Thursday, April 24, 2008 - 6:18 pm: |
| 
|
Mala vatala hota ha p/f mala like minded maitrini bhetvun deil pan ethe dusryachi khilli udavanarich loka distayat. --- झक्कींनी सांगीतल्याप्रमाणे /hitguj/messages/32/406.html?1208739730 येथे बघा तुमचे गांव, तेथे जरा एक फ़ेर फ़टका मारा (डोंबिवली पासुन थोडे दूर रहा... भांडकुदळ लोकं आहेत अशी किर्ती आहे त्यांची, तुम्हाला लोकल मधे अनुभव येतच असतील). खिल्ली उडवत आहे असे जरी तुम्हाला 'सुरवातीला' वाटत असले तरी थोड्या काळा नंतर तुमची प्रामाणिक धडपड त्यांच्या लक्षात येईल आणि गैरसमज दूर होतील. तुम्ही हे असे जाहीर आमंत्रण दिले आणि म्हणुन भोळे मायबोलीकर चक्रावुन गेले आहेत, त्या धक्यातून सावरायला त्यांन थोडा वेळ द्या. मला स्वत:ला तरी मैत्री मागुन मिळत नसते, ती होऊन जाते आणि शुद्ध मैत्री मधे कसल्याही अपेक्षा, अटी रहात नसतात. आमचा 'खुप घट्ट' असा ७-८ मित्रांचा ग्रुप होता. कालांतराने शिक्षण, नोकरी या निमित्ताने एक-एक मोहोरा गावापसुन दुर होत गेला. मला देखील दुर जावे लागले. पण घरी जेव्हा केव्हा जातो आणि कुणिच (बोलायला) नसतं तेव्हा खुप रिकामं असल्याची जाणिव होते. (म्हणुन) मी तुमच्या भावना समजु शकतो, आणि तुमच्या शोध कार्यात शुभेच्छा.
|
Mansmi18
| |
| Thursday, April 24, 2008 - 7:41 pm: |
| 
|
अमिता, तुमची post पहिल्यांदा वाचली तेव्हाच तुमच्यावर असा हल्ला होईल हे अपेक्षित होते. तुम्ही genuine असालही कदाचित पण सध्या परिस्थिती अशी आहे की तुमच्या post कडे जर संशयाने पाहिले गेले तर त्यात तुम्हाला गैर वाटु नये. I need a friend हे इन्ग्रजीत चांगले वाटेलही कदाचित पण "मला मैत्रीण हवी आहे" हे वाक्य मराठीत पचनी पडणे जरा कठीण आहे. तुमच्या area मधे मराठी मंडळ वगैरे असेल त्याच्या सभासद व्हा. त्याचे कार्यक्रम attend करा. तिथे ओळखी होतील.संवाद वाढत जाईल तशी मैत्रीही होत जाईल. शुभेच्छा!
|
Amitad
| |
| Friday, April 25, 2008 - 8:52 am: |
| 
|
प्रयत्न केलाय मराठीत लिहायचा.. Uday123, माज़हि हेच मत आहे कि अगदि खरय, पन तुमच्याप्रमाणे माज़्या आधिच्या मैत्रिनिन्चा ग्रुप लाम्ब गेलाय.. म्हणून माज़ा फ़क़्त प्रयत्न होता नवीन ओळखि वाढवायचा.. मैत्रिणि मिळ्वायचा ह्या प्लत्फ़ोर्म मधुन.. मैत्रिनि आता जवळ रहात नसल्यने माज़ बरेचदा चान्गल नाटक exhibition बघयची रहुन जातत.. म्हणुन तस सहजच लिहिल तरि अपेक्श नहिये हि इच्छा आहे.. आणि एकदा मैत्रि जालि कि अपेक्शा अशा नसतात तर सुखदुक्ख वाटलि जातात. Mansmi18 .. खरय.. मला खरच वाटल नाहि मज़ पोस्त काहि गैरसमज़ करेल अस.. पोस्त genuinely टाकला.. वाइट वाटल काहि रिप्ल्याय वाचून.. पन असो मला माज़ा गाव मिळलाय. धन्यवाद
|
Suja
| |
| Saturday, April 26, 2008 - 9:40 am: |
| 
|
अमिता तुम्हाला तुमचा गाव मिलाला आहे हे वाचुन खुप बरे वाटले. मायबोली वर जेहवा तुम्ही पहील्यनदाच रजीस्टर होता तेहव खुप उतसुक असता त्याच वेलि तुमच्यावर हल्ला ज़्हालेला वाचुन खुप वाइट वाटले होते. पण तुम्ही ख़ुपच धीराने घेतलेत पुर्वि पत्रमैत्री नावाचा प्रकार होता त्यात पण पत्राद्वारे मैत्री चे आवाहनच केले जात असे असे वाट्ते. तुम्हि प्रत्यक्श मैत्रीचे आवाहन केलेत पण असो तुम्हाला शुभेछा.
|
Mrinmayee
| |
| Saturday, April 26, 2008 - 2:30 pm: |
| 
|
अमिता, तुम्हाला वरच्या काही पोस्ट वाचून वाईट वाटलं म्हणता. पण एक लक्षात घ्या, तुम्ही internet नामक महा (मोह) जालाच्या एका साईटवर ही मागणी केलीत. भलेही तुम्हाला मायबोलीवर असं काही मुद्दाम लिहून सहानुभूती आणि सांत्वन मिळवणारे आयडीज माहिती नसतील (असं तुम्हाला benifit of doubt देण्यासाठी धरून चालु.). पण नेटवर असं काही लिहिताना ह्याचे इतरही अर्थ निघू शकतात हे तुम्हाला कळलं नाही? आणि तुमचं हे लिहिणं 'भाबडेपणाचं आहे. ह्याचा दुसरा कुठलाही अर्थ तुमच्या मनात नाही' ह्याची नोंद आम्ही कुठल्या खात्यावर घ्यायची? एक उदाहरण म्हणुन सांगते,परदेशात लोक जातात कामानिमित्त. कधी भाषा माहिती नसते, कधी स्वत:चं वेगळेपण जाणवून देणारेच आजुबाजूला जास्त असतात. एकटेपणा प्रचंड असतो. म्हणून काय "एक रोटी देता का माय" च्या चालीवर मैत्रिणी मागता येतात? (त्या साईट्स भलत्याच असाव्यात.) असंच एकटं वाटणारे काही लोक इथे आले. हळुहळू इतर मायबोलीकरांशी गप्पा मारताना तारा जुळल्या. जमतील तशा भेटीगाठी घडल्या. मित्र-मैत्रिणी आपोआप मिळंत गेले. (आता त्यांच्याबरोबर नाटक सिनेमा आणि बाजारहाटाला जाता येत नाही हा भाग निराळा.) मायबोलीवर अगदी (तुम्हाला स्वत:ला)'जेन्युईन' वाटणार्या अश्या पोस्ट टाकण्यापेक्षा जरा इथे रुळून बघा. स्वत:चा हा प्रश्ण इतरांना हास्यास्पद आणि 'खिल्ली उडवण्यायोग्य' का वाटला हे तुमचं तुम्हालाच कळेल.तुमच्याच शब्दात.. "तेव्हडी मॅच्युरिटी असेल तर एव्हाना तुम्हाला ते कळलंही असेल."
|
Amitad
| |
| Sunday, April 27, 2008 - 5:09 am: |
| 
|
Suja, धन्यवाद.. Mrimayee, तुमचि भाषा rough आहे. Maturity आहे म्हणूनच सान्गितल कि मला मज़ा गाव मिळालय तरि धन्यवाद. स्वतह पोस्त कसा बन्द करायचा ते कळत नव्हत फ़क़्त. रोटि देता का चालीवर वगैरे काय! एक खर्र्या पोस्त चि कय वाट लावलिये.. हो नहि कळल मल कि माज्य लिहिण्याचे लोक आणि काहि अर्थ काढु शकतात ते आणि म्हणुनच सहजतेने लिहिल आहे.. तुम्हि म्हणताय तशा भलत्या sites असतिलहि पन मी हि site बघितलि..मला आवडलि.. वाटल हि योग्य जगा असवि पोस्त टाकायला..आणि काहि १-२ पोस्त वाचल्या तिथे खरोखरच लोकान्नि गम्भीर problems discuss केलेले दिसले. वाटल कय हरकत आहे आप्ल्यल वटत ते लिहयल. कोणिहि कसलिहि नोन्द वगैरे घेण्याच त्रास करुन घेवु नका. परत पर सान्गायच कन्टाळा आलाय मला कि माज़ा प्रयत्न प्रामाणिक होता ते. Admin, मला माज़ा गाव मिळालाय तरि post चे आणखि काहि काथ्याकूट होण्याआधि प्लीज हा पोस्त बन्द करा.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००८ |
|
|