Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Madat havi aahe

Hitguj » Looking for » Health » Madat havi aahe « Previous Next »

Megha16
Monday, March 31, 2008 - 2:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाय,
मला एक मदत हवी आहे. मला माझ्या आई साठी एक मसाज थेरपीस्ट आयुर्वेद डॉक्टर हवी आहे. तिचे सर्व joints खुप च दुखत आहे म्हणुन पुर्ण body मसाज करायच आहे. कोणाला mumbai / pune कुठे ही माहित असेल तर plz सांगा.


Bsk
Monday, March 31, 2008 - 9:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुण्यात, कोंढव्याला सौ.गोंद्रस्/ गोंद्रज आहेत(नाव नक्की नाही आठवत आहे..) त्या चांगल्या आयुर्वेदीक डॉ. आहेत. शिवाय बॉडी मसाज आणि ऍक्युपंक्चर्/ प्रेशर चे परीणाम चांगले आहेत. माझ्या बाबांच्या पाठ्/ कंबरदुखीवर खूप फायदा झाला होता.. मी १-२ दिवसात घरून नंबर विचारून कळवीन इथे..

Megha16
Monday, March 31, 2008 - 9:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाय भाग्या,
thanku so much अग पन तिथे लेडीज डॉ. आहेत का कारण माझ्या आई ला लेडीज डॉ. च हवी आहे. तु फोन नबंर दे घरी फोन करुन तिथे विचारायला सांगेन.
thanks again
मेघा


Bsk
Tuesday, April 01, 2008 - 12:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो, त्या डॉ. स्वत उपचार करतात.फोन नं. कळवते उद्यापर्यंत..

Bsk
Monday, April 14, 2008 - 10:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hey megha..sorry for delay.. my parents were out of station for some days, so cudnt ask.. i'll ask the phon no.s as soon as possible..

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००८





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators