Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Graphical Representation

Hitguj » Looking for » Career/profession/work related » Graphical Representation « Previous Next »

Zee
Thursday, March 13, 2008 - 5:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्रुपया माझ्या क्लास साठी मला मदत हवी आहे.
माझा प्रश्न असा आहे की.... जेव्हा कोणत्याही परिक्षेत असे म्हणतात की
plot a graph of % Transmission vs Time तेम्व्हा काय एक्स एक्सीस वर येते आणि काय वाय एक्सिस्स वर येते? या वरुन सर्व साधारण व्यक्ती कसा ग्राफ काढेल?

Shonoo
Friday, March 14, 2008 - 12:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्व साधारणपणे काळ हा X axis वर दाखवला जातो अन दुसरं variable Y axis वर असतं याबाबत कुठेतरी संशोधन अन Guidelines असायला हवं. पण AP style guide वगैरे कुठे हे पाहिलं नाहीय.

Zee
Friday, March 14, 2008 - 4:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks शोनु! मला पण असच कळल की independent variable goes on x axis.

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००८





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators