Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Need Help Urgently

Hitguj » Looking for » Health » Need Help Urgently « Previous Next »

Sas
Wednesday, January 30, 2008 - 3:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

I am suffering from Cough, Cold, Fever (Headache, Red and Burning throat, burning eyes treatment is going on but नाक पुड्या काल पासुन बंद आहेत, श्वास घेणे अशक्य झाले आहे, (took steam, using spry), बसल की एक नाकपुडी उधडते पण एकच, काल रात्री पसुन मी बसुन आहे near about 24 hrs, खुप झोपावस वाटतय पण खाली बघितल तरी नाक बंद होतय, please suggest something so that I can brath n sleep, I really ned help, please

am get allergies from medication (Allopathic), now really do not have courage to go to Doctor here

Please help



Prasadp77
Wednesday, January 30, 2008 - 5:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Even if you are allergic to allopathic medication, go to the doctor and tell about your allergies so that (s)he will prescribe proper medication.

There are many medications available over the counter to open up your nose but don't take them if you are allergic or you have never used them. Going to the doctor is a wise decision in such case. (Sure you know that too)

Maanus
Wednesday, January 30, 2008 - 6:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एका पातेल्यात पाणी उकळायला ठेव.
पाणी चांगले कडकडीत उकळले कि त्यात मुठभर ओवा टाक.
एक मिनीट अजुन गॅस चालु ठेव.

नंतर हे पातेले ओट्यावरच ठेवुन ओव्याची उभ्यानेच वाफ घे, डोक्यावरुन एखादा टॉवेल वैगेरे घ्यावे.

तब्बल १० मिनीट, बाहेर न येता वाफ घेतली तर फरक पडेल. एखाद्या मिनटात बाहेर आलीस तर काही होणार नाही.



but the best solution is get multi-symptom advil gel capsules एकदम दोन खा आणि झोपुन जा, नाही उठल्यावर बरे वाटले तर बघ.


आणि इथले डॉक्टर नुसत्या सर्दी तापासाठी औषद देत नाहीत, ते म्हणतात अंगावर काढा.


Anilbhai
Wednesday, January 30, 2008 - 7:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'Afrin spray' वापरुन बघितलास का?. दोन्ही नाकपुडीत स्प्रे मारायचा. थोड्या वेळाने क्लियर होइल नाक.

Sunidhee
Wednesday, January 30, 2008 - 8:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sas डॉ. कडे गेलेले बरे.
माझा अंदाज-- तु डेकेअर मधे काम सूरू केले आहेस ना? तिथून उचलले असशील हे सर्व. (स्वानुभव.. मी काम करत नव्हते तिथे पण मुलीला पहिल्यान्दा तेथे टाकले तेव्हा तिने उचलले आणि लगेच तिच्याकडून मी (बर्‍याचदा).. आता शरीराला सवय झाली आहे म्हणून काही होत नाही). मी equate चे Loratadine, allergy relief घेते, रोज १ गोळी-- लगेच कमी होते. तरीपण डॉ. कडे जावेस आधी हेच बरे.


Prajaktad
Wednesday, January 30, 2008 - 9:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सास ! अगदी डॉ. कडे जायचे नसले तर सरळ नर्स प्रक्टिशनर असते तिच्याशी फोन वर बोलुन घे..तिला काय होतय ते सांग...(ताप असेल तर मेजर करुन ठेव) खुपदा त्यांच्यांशी बोलल्यावर लक्षणांवरुन ovhar the counter मेडिसिन सुचवतात..ते घेतले कि बरे वाटेल..सिरियस असेल तर तिच तुला डॉ. ची app देईल..
नेसल conjunction वर सुडाफ़ेड ही चांगलि आहे.. पण, आधि तुझ्या PP शी बोल मग ठरव..
सुप,मवू भात,खिचडी असा आहार घे...भरपुर liguid पी. normal temp orange juice best ..काळजि घे!


Sunidhee
Wednesday, January 30, 2008 - 10:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्राजक्ता तुझी नर्स ची सुचना चांगली आहे. त्याने काम होऊ शकते. कितीही नाही म्हटले तरी copay आणि वेळ वाचला तर वाईट नाही :-)
अरे पण sas कुठे गेली.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००८





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators