Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 06, 2007

Hitguj » Looking for » Health » घरगुती औषधे » Archive through October 06, 2007 « Previous Next »

Jit
Tuesday, December 06, 2005 - 7:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

if anyone knows US madhe ayurvedic medicine kuthe milu shakel ?

Priya
Tuesday, December 06, 2005 - 7:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जीत, तू अटलांटाला असतोस ना? अटलांटामधल्या ताज महाल या दुकानात काही औषधे मिळतात, बहुधा डाबरची आहेत. ताज महाल म्हणजे चटपटीच्या जवळचे.

Abedekar
Wednesday, December 07, 2005 - 1:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

a marathi speaking sardar works there - ask him for help ....

Priya
Wednesday, December 07, 2005 - 2:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरोबर, आदित्य. पहिल्यांदा मी जेव्हा त्याला मराठी बोलताना ऐकलं तेव्हा फार गंमत वाटली होती. ते दुकान बहुधा एका मुसलमान व्यक्तीचे आहे ( कदाचित कच्छी, बोहरी असतील). पण तेथे काम करणारे बाकीचे गुजराथी बोलतात, दुकान अमेरीकेत आणि मराठी बोलणारा सरदार! छान मराठी बोलतो तो. मुंबईचा आहे.

Rahul16
Wednesday, June 14, 2006 - 8:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Cranberry la marathit or hindit kay mhanatat?

Asg
Monday, August 21, 2006 - 5:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

i have 2 years of daughter....she doesn't like to eat...she likes junk food & fruits only...doesn't want to eat rice ,dal ,roti,sabji....tell me what should i do so that she will take her lunch & dinner properly...

Dineshvs
Tuesday, August 22, 2006 - 5:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Asg ईथे यावर चर्चा झाली आहे. थोडे कठोर होवुन हि सवय मोडावी लागेल, तिला आवडतात त्या रुपाचे पण पोषणमुल्ये जास्त असलेले पदार्थ घरीच करुन हे साधता येईल. असे अनेक पदार्थ मी लिहिले होते.

Asg
Monday, August 28, 2006 - 6:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hi Dineshvs
as u told .u had done discussion on this topic.....can u tell me once again the recipes ?

Prasannam
Sunday, March 04, 2007 - 11:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार,

मी दोन स्वतंत्र् ब्लॉग्स बनविले आहेत.ते खालिल प्रमाणे

१)
http://indianalternativemedicine.blogspot.com/ पर्यायी औषधोपचार पद्धतींचा दॆनंदिन जीवनात वापर हा या संकलानाचा मुख्य हेतु आहे.या ठिकाणी आयुर्वेद तसेच घरगुती उपचार ,योगाधरित उपचार अशा विवीध विषयांचा संकलन/आढावा घेउन त्यासबंधी ठोस माहिती पुरवणे हे उद्दिष्ट आहे

२)http://tantravya.blogspot.com
या ब्लोग वर व्यवस्थापन(Management),व्यवसाय आणि तंत्रञान(Technology) या विषयांवर माहिती देण्याचा प्रयत्न आहे.येथील माहिती सोबत कहि बाह्य लिंक्स पण उपलब्द्ध

मराठीत या विषयावर कमी माहिती आहे तेव्हा सर्वांना याचा फायदा व्हावा ही ईच्छा. आपण अवश्य हे ब्लॉग्स बघा आणि प्रतिक्रिया व्यक्त करा. आणि या विषयावर इथेच च्रर्चा करू.

आपला

प्रसन्ना.


Nayana
Wednesday, August 01, 2007 - 5:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

US मध्ये Alo Vera pulp कुठे मिळेल? In advance thanks

Sahi
Wednesday, August 01, 2007 - 6:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Nayna,
CVS-Wallgreeens or whole foods store has it.

Pancha
Wednesday, August 01, 2007 - 11:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Alo Vera pulp कुठ्ल्याहि mexican दुकानात स्वस्त मिळेल.

Saj
Wednesday, August 08, 2007 - 1:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

konala hypothyroidism baddal kahi aayurvedic treatment mahit aahe ka kiva kahi yogasane jyane fayda hoil?

Maanus
Wednesday, September 12, 2007 - 6:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रोज सकाळी डेस्क वर येण्यापुर्वी एक ग्लास भर बर्फ घेवुन या.
हळु हळु जसा बर्फ वितळेल, तसे तयार झालेले पाणी प्यावे. बर्फापासुन तयार झालेले पाणी पोटात गेल्यावर ते रुम टेंप्रेचर ला येण्यासाठी बॉडी फॅट्स वापरते.

अशा प्रकारे बसल्या बसल्या तुम्हला तुमचे बॉडी फॅट्स बर्ण करता येतील :-)

प्लॅट टमी झिंदाबाद :-)


Supermom
Thursday, September 13, 2007 - 1:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणसा, काय सकाळपासून कोणी मिळालं नाही वाटतं? (फ़ेकायला).
आम्ही मायबोलीकरच बरे सापडलो.


Maanus
Thursday, September 13, 2007 - 5:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही खरच सांगतोय मी, try करुन बघा. ice water helps burning body fats

हे वाचा,
http://health.howstuffworks.com/question447.htm

Aashu29
Thursday, October 04, 2007 - 4:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा प्रश्ण मी आरोग्य वर पण टाकलाय, कोणितरी मदत करा प्लिज!!माझ्या २ वर्शाच्या मुलाला २-३ ताप आहे, मी germany मधे आहे, तर इथे त्याचे अंग व कपाळ पण्याने पुसावे का? कारण इथले वातवरण थंड असते! म्हणुन विचारतेय.

Rimzim
Thursday, October 04, 2007 - 9:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आशु
माझ्या माहिति प्रमाणे कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवु शकतेस. (आम्ही जेंव्हा बर्फाळ प्रदेशात रहात होतो तेंव्हा तिथे dr ने सांगीतले होते मैत्रीणीच्या मुलि साठि)
बाकी ईथले तज्ञ मार्गदर्शन करतीलच. पण पट्ट्या ठेवायला सुरु केलेस तर ताप नाक्कि थोडा कमी होईल.


Mrinmayee
Thursday, October 04, 2007 - 10:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आशु, लहान बाळांना घाम येऊन ताप उतरत नाही मोठ्यांसारखा. तेव्हा (अगदी थंड प्रदेशात असलीस तरी) कोमट पाण्यानी अंग पुसून काढणं आणि कपाळावर गार पाण्याच्या पट्ट्या ठेवणं हे करु शकतेस. ताप वाढायला नको. (डॉक्टर चोरघड्यांच्या 'अडगुलं मडगुलं 'ह्या पुस्तकात बघून कन्फ़र्म करून घेतलं तुला सांगण्यापूर्वी.) थंडी असेल तर घरात हीटर आणि ह्युमिडीफायर लाव.

Aashu29
Saturday, October 06, 2007 - 9:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थन्क्स रिमझिम , म्रिन्मयि. आत ताप १०० पर्यंत सिमित असतो उद्यापर्यंत जाइल असे वाटते!
आणि हो heater चालु ठेवते पण हुमिडिफ़ायर काय असते. आणणे गरजेचे असेल तर आताच आणुन ठेवलेले बरे.

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००८






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators