|
नुकत्याच हैद्राबादमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मुकुंद मराठे हा मुंबईचा तरूण गंभीर जखमी झालेला आहे. त्याचा कुटुंबियांना आर्थिक मदतीची नितांत आवश्यकता आहे. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2568360.cms त्याच्यासाठी खालील पत्त्यावर मदत पाठविता येईल. Mukund Mangesh Marathe Cama Lane, Hanshoti Road, Geegawadi, Room no. 59, Ghatkopar West, Mumbai 400086 Phone No. - 022-25141864 त्याचे व त्याच्या वडिलांचे बॅंक ऑफ बरोडा मध्ये जॉईंट अकाउंट आहे. खात्याचा क्रमांक - ०३९५०१०००२०९३१ असा आहे. या खात्यात ऑनलाईन ट्रान्स्फर सुद्धा करता येईल. नेमस्तक - हा बातमीफलक जर चुकीच्या ठिकाणी उघडला गेला असेल तर तो कृपया योग्य त्या ठिकाणी हलवावा ही विनंती.
|
Dakshina
| |
| Monday, December 17, 2007 - 12:28 pm: |
| 
|
इथे, मायबोलीवर एक बी. बी. होता, Upcoming Program चा, तो शोधतेय, प्लिज मला मदत करा...
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००८ |
|
|