|
Jadoo
| |
| Tuesday, October 23, 2007 - 7:19 pm: |
| 
|
hi मी India मधे माझा 20 वर्षापुर्वीचा fridge change करायच्या विचारात आहे. आजकाल बाजारात बर्याच नविन company आल्या आहेत. कोणी जर सध्या नविन fridge घेतला असेल तर please share your experience . मी Samsung silver nano or Godrej pentacool पाहिले आहेत. जर तुम्हाला कोणाला यांचा अगर दुसर्या कुठल्या company चा चांगला वाईट experince or any recommendation असेल तर please post करा.
|
Suyog
| |
| Wednesday, October 24, 2007 - 12:50 am: |
| 
|
me 2 varshapuovi whirlpool fridge double door ghetala chowkashi karun teva toch changala ase kalale hote
|
मी पण अभ्यास करून व्हर्लपुल आणि सॅमसंग वर आलो होतो. 'सामसूम' samsung घेतला शेवटी उत्तम चालतो आहे. गोदरेज घेऊ नये. तो पुर्वीचा दर्जा राहीला नाही आणि बिघडतात अस म्हणतात. वर विक्रीपश्चात देखभाल चांगली नाही अस ऐकल आहे.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००८ |
|
|