|
काल मला कोलंबिया डिवीडि हाउसकडुन पोस्टाने एक पार्सल आलं. मी ह्या कंपनी कडुन कधीही काहिही मागवलं नसतानाही. आत काय आहे ते बघण्यासाठी मी ते उघडलं. आत एक डिवीडी आणि बील होतं. त्या बिलावर असलेल्या ८०० नंबरला संपर्क केला तेव्हा तिथे फ़क्त रेकॉर्डेड मेनु असल्याचा लक्षात आलं. नंतर मी इंटरनेटवर कोलंबीया हाउस स्कँमचा सर्च केल्यावर माझ्यासारखे कित्येक जण ह्यात फ़सल्याचे लक्षात आले. बरेच उपाय करुनही ह्यातुन बाहेर पडणे जरा कठिण असावे असा सर्व तक्रारींचा सुर दिसला. जर कुणाला ह्यातुन कसे बाहेर पडावे हे माहित असेल तर कृपया इथे लिहा. मी इथे इतर फ़सलेल्यांच्या तक्रारींची लिंकही देत आहे. http://www.consumeraffairs.com/entertainment/columbia_house.htm
|
तुम्ही त्यांचे ग्राहक नाही म्हणजे तुम्ही Credit-Card दिलेलं नाही.. शांतपणे DVD आणि बिल बॉक्स सकट जपून ठेवा... त्यांना जेव्हा जाग येईल (आली तर), तेव्हा Authorization मागा.. त्यांना सिध्द करू दे, तुम्ही Order दिली होती म्हणून... मागे एका वर्तमानपत्र वाल्याने माझ्या घरी उगाचच वर्तमानपत्र टाकून, मग मला फोन केला 'पैसे द्या' म्हणून.. मी म्हटलं 'मला तुमच्या वर्तमानपत्राचा कचरा टाकावा लागल्याबद्दल दुप्पट पैसे द्या...'
|
Farend
| |
| Friday, May 04, 2007 - 6:15 pm: |
| 
|
मला वाटते की त्यातील चेक पाठवण्याच्या पत्त्यावर (आणखी दुसरा कोणता पत्ता नसेल तर), एक लेखीटाईप केलेले पत्र पाठवून "हे मी ऑर्डर केलेले नाही, तेव्हा तुमच्या खर्चाने परत पाठवण्यासाठी बॉक्स पाठवावी" वगैरे लिहावे. बिल बद्दल ९० दिवसात आलेल्या लेखी पत्रांना कंपन्यांना उत्तर द्यावेच लागते.
|
विनय, फ़ार एंड, सल्ल्याबद्दल धन्यवाद. अडचण ही आहे की बील जर का भरले नाही तर ते स्वत: संपर्क करत नाही. डायरेक्ट collection agencyकडुन फ़ोन येतो. This is intended fraud and thats why they don't have live customer support. If you read the complaints from other peopple on consumer affairs.com then you will realise that it is a scam and we are not dealing with any decent business. The fact that they billed me without my authorization indicates that they stole my contact details from somewhere. I am going to talk to credit report companies and try to find out if they have any complaints about this company.
|
Farend
| |
| Friday, May 04, 2007 - 8:34 pm: |
| 
|
म्हणूनच जो पत्ता तेथे असेल तेथे लेखी पाठवावे, त्यांना उत्तर द्यावेच लागते. पोस्टातून पत्र पोहोचण्याचे confirmation मिळेळ असे पाठवा.
|
ई-बाजारात अलिकडे apple चा unlocked iphone मिळतो अशा जाहिराती पाहिल्या. apple स्वत: नाहिये विकत तसे पण इतर काही कंपन्या विकत आहेत. हे कितपत खरं आहे? कुणाला अनुभव आहे का अशा unlocked iphone चा?
|
Mandarnk
| |
| Monday, October 29, 2007 - 8:25 pm: |
| 
|
अमेय, unlocked iphone मिळतो, किंवा कुठलाही iphone unlock पण करता येतो, पण बर्याच जणांचे iphones unlock केल्यावर काही दिवसांनी crash झाले, त्यामुळे जरा रिस्की आहे प्रकरण...
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००८ |
|
|