Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 02, 2007

Hitguj » Looking for » Electronics » USA tun Indiayat mobile. » Archive through May 02, 2007 « Previous Next »

Gurudasb
Saturday, November 25, 2006 - 9:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mala T-mobile plan Motorola V-330mobile Indiat nyayaacha aahe. Indiat to unlock kasa VA karata yeto ka ?

Kedarjoshi
Sunday, November 26, 2006 - 1:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गुरु काका,
कुठलाही मोबाईल भारतात चालतो. ( जर तो ३ बन्ड वा ४ बन्ड) असेल तर.
मोबाईल भारतात घेऊन जा व तेथील एखाद्या दुकानात जाउन फक्त unlock करुन द्या असे सांगा ५० रु तो unlock करुन देईल. मग तुम्ही भारतातील सिमकार्ड वापरु शकाल.


Upas
Sunday, November 26, 2006 - 4:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार, तिकडे असा unlock केलेला mobile परत इथे आणता येऊन वापरता येईल का?

Kedarjoshi
Sunday, November 26, 2006 - 4:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो. unlock करने म्हणजे फक्त sim card चा कोड काढुन टाकने. एकदा मोबाईल unlock केला की कुठल्याही देशाचे व कुठल्याही कंपनीचे सिम कार्ड त्यावर चालते.
माझ्या मोबाईल वर मी दोन्ही कार्ड वापरले आहेत.


Savyasachi
Wednesday, April 04, 2007 - 8:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

न्यु जर्सी मधे unlocked मोबाईल फ़ोन आणि plan देणारे (देशी?) दुकान आहे का? किंवा एखादी साईट?


Vinaydesai
Friday, April 06, 2007 - 1:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Unlocked Mobile असला तर plan घेणं सोपं... असे एक दुकान Oak Tree वर पण आहे..

पण आता Plan घ्यायचा असेल तर सरळ Regular Plan घेऊन त्यांचा Locked फोन घ्यावा... आणि काही दिवसानी त्यांना तो Unlock करायला सांगावा.. नवीन नियमांप्रमाणे त्यांना फोन Unlock करून द्यावाच लागतो... बहुतेक सगळे फोन QuadBand असतात)
(दुकानाचे नाव उद्या टाकतो)


Savyasachi
Friday, April 06, 2007 - 3:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विनय, माझ्याकडे कुठलाही फ़ोन नाही. सगळ नवीन घ्यायच आहे. मी w810i घेईन म्हणतो आहे. तो quad band आहे. तो लॉक्ड असतो सिंग्युलर बरोबर. आणि २ वर्षांचा प्लन घ्यावा लागतो तर तो फ़ुकटात पडतो. २ वर्ष फ़ार होतात.
टी मोबाईल बरोबर हा फ़ोन मिळतो का ते निटस कळलेल नाही मला. टी चा १ वर्षाचा प्लन असतो.
पण तू एक नवीन माहिती दिलीस की त्यांना तो अनलॉक्ड करून द्यावा लागतो नवीन नियमानुसार. तर त्यावर थोड सविस्तर सांग किंवा लिंक असेल तर दे. आणी दुकानाचे नाव जरूर दे. उद्या परवा जाणार आहे ओक ट्री वर.
कोणी हा नियम वापरून अनलॉक्ड करून घेतला आहे का ते पण सांग.


Vinaydesai
Friday, April 06, 2007 - 7:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

3G-Wireless
सुखाडियाच्या समोर, सब्जीमंडी शेजारी...

माझा एक मित्र त्याच्याकडून फोन घेतो.. त्याच्या म्हणण्याप्रमाणे ह्या माणसाला भरपूर पटवा पटवी करावी लागते, पण तो चांगले Deal देतो.. (वेळ काढतो पण देतो).



मी स्वतः Cingular कडे Unlock Request टाकली आहे.. हे फक्त विचारतात का Unlock करणार म्हणून.. त्यांना सांगायचं देशाबाहेर वापरायचा आहे म्हणून.. जरा Followup करावं लागतं..

इथे घेतलेला फोन भारतात ५० रुपयात Unlock करून मिळतो.. त्यामुळे तोही Problem नाही...

आता राहिलं १ वर्षाचा प्लॅन.. तो मात्र मला माहीत नाही.. (T-Mobile) ची NJ Service चांगली नाही...

तुला Details हवे असतील तर मला फोन कर.. 609-903-7367


Kedarjoshi
Saturday, April 07, 2007 - 2:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सव्या amazon or a1wireless वरुन घे. फुकटात मिळेल. Contract कर. तोडताना काही सांग बरेचदा ते माफ करतात. नाहीतर १५० डॉलर दिले तरी फोन ७००० ला पडतो. काही वाईट डिल नाही. (कदाचित फ्री पण).

Savyasachi
Monday, April 09, 2007 - 6:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद विनय, केदार.
विनय मी ओक ट्री वर जाऊन आलो. सुखाडियासमोर २ दुकाने सापडली. एक 3G होते तु सांगितलेस ते. त्याने वेगळी काही ऑफ़र दिली नाही. दुसरा लेदर केस आणि कार चार्जर देतो म्हणाला. पण मग amazon ची ऑफ़र चांगली आहे. ते फ़ोन फ़ुकट देतात वर १००$ मेल इन रिबेट मिळतो.
विनय तु म्हणतोस तसा नियम खरच आहे अस दिसतय. दोन्ही दुकानवाले म्हणाले की ९० दिवसांनी सिंग्युलरला सांगायच अन्लॉक करा म्हणून की ते करतात. मेलवर कोड येतो. फ़ोन त्यांच्याकडे पाठवावा लागत नाही. त्यांनी असे सोनीचे फ़ोन अन्लॉक केले आहेत. (माझ्या वेबवरील संशोधनात मला असे दिसले होते की फ़क्त नोकीया कोड टाकुन अन्लॉक करता येतात. सोनीला क्रुझर केबल लागते. फ़र्मवेअर अपडेट करावे लागते.) दोघांनी अन्लॉक फ़ोन देण्याची तयारी दाखवली पण सिंग्युलरची हमी रहाणार नाही त्या फ़ोनबद्दल असे म्हणाले.
amazon वरून घेतल्यास अगदी सर्व्हिस तोडण्याचे १७५ गेले तरी ७५ ला पडतो.


Mvrushali
Wednesday, May 02, 2007 - 5:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विनय,जरा तुम्हाला प्रश्न विचारतेय.मी काल cingularकडे requestटाकली आहे,ते म्हणाले की ५ दिवसात ईमेल नी कळवु.तोपर्यन्त मी देशात पोहोचतेय.मी जरा उशीरच केला,पण हे discussionमी आज बघितलं:-(,तर मेल मधे जर त्यानी नाही म्हटल तर देशातुन follow-upकसा करायचा काहि कल्पना आहे का,आणि ते नाहि म्हणू शकतात का?

sorryमी खूपच पाल्हाळ लावलंय,पण घाईत आहे,त्यामुळे देशातुन कसं काय करता येईल ते लवकर आणि नीट कळावं म्हणून...:-)

Mvrushali
Wednesday, May 02, 2007 - 6:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो,आणि पुण्या-मुंबई मधे सहज unlock करता येतो ना cingular चा फोन?

Savyasachi
Wednesday, May 02, 2007 - 10:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वृषाली, भारतात कोणताही फ़ोन अनलॉक करता येतो अस ऐकल आहे. आणि सिंग्युलर पण नाही म्हणायचे चान्सेस कमी आहेत. ते मेल मधून कोड देतात अस ऐकल आहे. आशा आहे तुला याचा उपयोग व्हावा. घाईत आहेस म्हणून मीच पोस्ट केले.

Vinaydesai
Wednesday, May 02, 2007 - 12:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काहि फोन model unlock करण्यासाठी इथे Internet वर पण माहिती सापडते... मी त्याचा वापर अजून केलेला नाही... पण Cingular वाले Email पाठवतात, त्यामुळे तुम्हाला भारतातही तो Unlock करता येईल...



Mvrushali
Wednesday, May 02, 2007 - 6:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद Savyasachi and Vinay

Boss
Wednesday, May 02, 2007 - 7:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सव्यसचि amazon/buy.com etc etc वरुन phone घेताना there is a little catch. You have to make 2 contracts, one with Cingular (or T Mobile or Sprint etc), and second with Amazon itself. So if you break the contract you have to pay $175 to Cingular plus $175 to Amazon (or any other web site). Since they give you $100 rebate etc, u need to sign 2 contracts. So if you are not sure that you will keep the service for 1 or 2 yrs (for your contract period), its always better to buy it from local dealer rather than from a website.
Hope this is helpful.

Boss
Wednesday, May 02, 2007 - 7:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mvrushali,
Cingular will send you an unlock code and the procedure to enter the unlock code via email. So it doesn't matter if you are not in US.
Basically you need to use a SIM card from other provider. Once you power on the phone with SIM from other provider, as your phone is locked, it will ask you to enter the unlock code. If the code is right you will get a msg that unlocking is successful.

If you dont get the unlock code, you can go to any cellphone shop in India and they will unlock it for you by paying the charges.

Nokia phones can be unlocked using the utility at site
http://unlock.nokiafree.org/ , but if you are not very sure about the tech details, do not attempt it. Because if you do some thing wrong you will make your phone unusable. This is very complex procedure so better be very careful.

Ameyadeshpande
Wednesday, May 02, 2007 - 7:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

cingular चा go phone(prepaid) unlock करून देतात का?

Bittu
Wednesday, May 02, 2007 - 7:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्ही अमेरिकेत घेतलेले फोन भारतात चालतात, पण असे फोन न नेणे चांगले. प्रत्येक फोन हा specific service provider साठी customize केलेला असतो. फक्त software च नव्हे तर hardware सुद्धा वेगळे असते. फोन दिसायला सारखाच दिसत असला तरी त्यात बरेच फरक असतात. त्यामुळे इथून नेलेला फोन भारतात चालेल, पण १००% performance मिळू शकेल की नाही ते सांगता येणार नाही.

त्यातल्या त्यात तुम्ही एखाद्या छोट्या service provider कडे गेलात e.g. Altel तर त्या फोनवर ROW i.e. rest of world software असण्याची जास्त शक्यता आहे. पण Sprint, Verizon, Cingular-Att इ. मोठ्या कंपन्यांच्या फोनवर त्यांच्यासाठी customize केलेलेच software असते आणि ते idea किंवा तत्सम भारतीय कंपन्यांच्या नेटवर्कशी compatible असेल ह्याची शाश्वती नाही.


Boss
Wednesday, May 02, 2007 - 8:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ameya..
हो देतात. पण you have to be an active subscriber for 90 days and your account needs to be active when you are asking for unlock code



मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००८






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators