Shobha Chitre yancha paangalichya aathvani pustakat starting la ek kavita ahe can someone post it here....
|
Ksmita
| |
| Saturday, November 18, 2006 - 9:34 pm: |
| 
|
Thanx mahaguru.. but i can't listen that audio clip...there getting msg. http://www.prabhatfilm.com/memorabalia.htm this link may be outdated... does anybody have lyrics of same song
|
अरे मला रात्र काळी घागर काळी या गाण्याची एम पी ३ द्या ना. तो बी नुसतीच आश्वासने देतो...
|
मला या गाण्या च्य काहि ओळि च माहिति आहे. पन सिनेमा च नाव नाहि माहिति. गाण आहे ' तु चाल पुढ तुला रे गड्या भित्ति कशाचि अरे पर्वा कुणाचि' खुप सुन्दर गाण आहे शान्ताराम आठवले यानि लिहिलेला गाण आहे. हे कुठल्या सिनेमा मधल गाण आहे? याचि ंP-३ कुठे मिळु शकेल? The movie is in black and white.
|
Shonoo
| |
| Tuesday, November 21, 2006 - 4:36 pm: |
| 
|
अरुन्धती: मला वाटतं त्याचे शब्द ' मन सुद्द तुझं गोस्ट हाये प्रिथवी मोलाची, तू चाल पुढं तुला रं गड्या भिती कुनाची' असे आहेत आणि ते माणूस मधलं गाणं आहे. घरी कुठल्यातरी सी डी वर आहे ते गाणं. बघून नंतर confirm करेन.
|
Manmouji
| |
| Wednesday, November 22, 2006 - 4:18 am: |
| 
|
पुण्यात पुर्वी लंके सर क्लास घ्यायचे. सातवी scholarship साठीचे. त्यानी ही कविता शिकवल्याचे आठवते. जे त्या क्लासला गेले असतिल त्याना ह्याची मजा कळेल.
|
शोनु, बरोबर हेच गाण आहे. मि बरेच दिवस हे गाण शोधते आहे. जर तुला मिळाल तर मला नक्कि सान्ग. खुप च सुन्दर गाण आहे. ज्या पद्धति ने हे गाण गायल आहे ते अप्रतिम आहे.
|
Himscool
| |
| Wednesday, November 22, 2006 - 10:49 am: |
| 
|
ह्या गाण्याच्या अजुन काही ओळी मन सुद्द तुजं गोस्ट हाये प्रिथवी मोलाची तू चाल पुढं तुला रं गड्या भिती कशाची पर्वाही कुणाची झेंडा पुढं कामाचा हा घेऊन निघाला काटं कुटं वाट मंदी बोचती तेला रगत निघल तरी भी हसंल शाब्बास रं त्याची तू चाल पुढं तुला रं गड्या भिती कशाची पर्वाही कुणाची C.B.D.G. मनमौजी तुम्ही लंके सरांच्या क्लासला जायचात का? तुम्हाला लंके सर माहीत आहेत म्हणजे तुम्ही कदाचित नू. म. वि. मध्ये होतात असा अंदाज आहे... मी लंके सरांच्या क्लासला जायचो... तो क्लास हा एक आयुष्याभराचा ठेवा आहे No one just can't forget the things taught by him
|
Thanks Himscool. I am searching for the same song. If somebody has the mp3 of the song, please let me know
|
Yogeeta4
| |
| Thursday, November 23, 2006 - 9:42 am: |
| 
|
have u heard of the songs from "hey geet jeevanache" sung by lata...... they are mind blowing! i m really luking for them for quite long....cud nebody temme where can i get the songs???
|
चिंब पावसान रान झाल आबादानी हे सर्जा पिक्चर मधील गाण व घनत मी हे गाण हव आहे. नेट वर शोधुन सापडल नाही.
|
Ksmita
| |
| Friday, November 24, 2006 - 6:45 pm: |
| 
|
chimb pavasane chi mp3 aahe mazyakade ...will send it to u
|
माझ्याकडे संदिप खरेच्या कॅसेट आहेत पण मला त्याच्या कविता [गायलेल्या] डाउनलोड करायच्या आहेत. विशेष: "सांग सख्या रे " आणि "नामंजूर" मधली गाणी कुठुन डाऊनलोड करायची? कोणी सांगू शकेल काय?
|
मनिषा, सान्ग सख्या रे ही कवीता coolgoose.com वर आहे.
|
Vrunda
| |
| Monday, March 26, 2007 - 12:51 pm: |
| 
|
mala Asha bhosale yanche "majhiya mana" ani arati ankalikar-tikekar yanche "mi radhika" he gane have ahe...kunakde asel tar plz mala kalava...kinva URL pathawa
|
Ksmita
| |
| Monday, March 26, 2007 - 6:07 pm: |
| 
|
दोन्हि गानी coolgoose.com भावगीत सदरात आहेत
|
Vrunda
| |
| Tuesday, March 27, 2007 - 11:28 am: |
| 
|
Ksmita, mi coolgoose war baghitale...pan mala sapadat nahit...tumhi plz mala URL pathaval ka?
|
वृंदा हि गाणी www.cooltoad.com वर मिळतिल तुला.मी मागिल आठ्वड्यातच downloda केलि आहेत. बघ प्रयत्न करुन आणि नाहिच मिळालि तर मी तुल email मधुन पाठविन. प्रज्ञा
|
Ksmita
| |
| Tuesday, March 27, 2007 - 7:53 pm: |
| 
|
coolgoose.com वर music -> world -> marathi -> bhavgeet -> या section madhe M ने शोध 3rd or 4th group मधे नक्की आहेत
|
कबिराचे कुमार गंधर्वांनी गायलेले निर्गुनी भजन कोणाकडे आहेत का? माझी CD खराब झालीये. त्यातले सुनता है गुरु ग्यानी हे माझ्या कडे आहे पण बाकीचे हवे आहेत. माझा e mail k_joshiin@yahoo.com आहे.
|