|
Pendhya
| |
| Wednesday, April 11, 2007 - 8:43 pm: |
| 
|
प्रणाम! मी, हिंदी music tones, download करायच्या sites बघतो आहे. माझ्या जवळ, Sony Ericsson- W300i मॉडेलचा सेल फ़ोन आहे. बर्याचश्या साइट्स बघितल्या, पण माझ्या सेल फ़ोन वर, बर्याच facilities असूनही, मुख्यतः वेब साईट्स वरुन मी music tones, download करु शकत नाही, कारण माझा सेल फ़ोन त्यांच्या मता प्रमाणे, " compatible " नाहीये. मी काही U.S. साईट्स पण बघितल्या पण काही करता आलं नाही. Sony Ericsson- W300i ला compatible, music tones च्या sites कोणाला माहीत आहे का? मला फ़क्त music tones हवे आहेत, polyphonics नको. धन्यवाद!
|
www.esato.com बघीतलीस का? त्यावर अनेक फोरम्स आहेत. व अनेक साइट लिस्ट केल्या आहेत.
|
Pendhya
| |
| Wednesday, April 11, 2007 - 9:55 pm: |
| 
|
केदार, अजून ही साइट नाही बघितली. ह्यावर पण बघतो. prompt reply साठी धन्यवाद.
|
Pendhya
| |
| Thursday, April 12, 2007 - 2:17 am: |
| 
|
केदार, साईट बघीतली. No luck. पण मी USB cable ने, PC च्या through, upload करण्याच्या विचारात आहे. बघू जमतय का.
|
hi एकदा www.coolgoose.com वर जाउन पहा काही मिळतय का ते.. पण त्या साठी तुम्हाला registration करावे लागेल..
|
पेंध्या USB Upload is the best option माझ्या कडे सोनी के ७५० नी ८१० (आय) दोन्ही आहेत. मस्त पैकी ५१२ यम्बी चे कार्ड आनायचे व गाणी भरायची. शिवाय कुठल्याही गाण्याला तु म्यूझीक टोन करु शकतोस.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००८ |
|
|