Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांसाठी भारतीय च...

Hitguj » Looking for » भाषा, साहित्य, संगीत, करमणूक » रंगभूमी / चित्रपट » आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांसाठी भारतीय चित्रपट.. « Previous Next »

Upas
Saturday, February 03, 2007 - 6:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांसाठी भारतीय चित्रपट सुचवायचे आहेत असे की..
१.भारतीय संस्कृतीचे आणि चांगल्या मूल्यांचे, सकस नातेसंबंधांचे दर्शन घडेल
२. बरासचा प्रेक्षक वर्ग तरुण आणि भारताविषयी उत्सुकता असलेला पण ऐकीव माहिती असलेला आहे, त्यामुळे भारतातील परिस्थितीचे परंतु सकारात्मक चित्र दिसेल आणि जे फार कालबाह्य नसेल.
३. चित्रपटाला सबटायटल्स हवीत
४. चित्रपटात निखळ करमणूकीशिवाय थोडसं प्रबोधन, अंतर्मुख करायला लावणारं असं मार्गदर्शन हवं.. भारताचं आणि भारतीयांच प्रतिबिंब मनावर ठसायला हवं..

काही चित्रपट माझ्या डोळ्यासमोर आहेत ते असे:
श्वास, बावर्ची

हे काही चित्रपट फार भडक वाटले:
मान्सून वेडींग, बॊलीवूड कॊलिंग, फायर, वॊटर

Chandya
Sunday, February 04, 2007 - 1:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वदेस
लगान(?)
वास्तुपुरुष
परदेस
हम दिल दे चुके सनम



Deepanjali
Sunday, February 04, 2007 - 6:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उपास ,
I hate to suggest पण माझ्या अनेक अमेरिकन -UK- Canada च्या मित्र मैत्रीणींचा सर्वात आवडता bollywood movie निर्विवाद पणे ' कभी खुशी कभी गम ' आहे:-(
अगदी मन लाउन अश्रु ढाळत एक सेकंन्दही जगचे न हलता अनेकदा पाहु शकतो असा k3G महान वाटतो त्यांना !
हे तर काहीच नाही , आपण पूर्ण पाहू शकणर नाही असा ' वीर झारा ' पण सगळ्यांना अतिशय आवडला !
बाकी मला हे appeal होतील असे वाटतय :

डोंबिवली फ़ास्ट ( मराठी )
सिंहासन ( मराठी )
दहावी फ़ ( मराठी )
विरुध्द
खोसला का घोसला
Mr.and Mrs अय्यर
Bend it like Bekham- हा She's the man च्या आधी अला आहे हे पण mention कर:-)
डोर
गदर
हेराफ़ेरी ( नवा )
गोलमाल
लगे रहो मुन्न भाई
दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे
चान्दनी बार - सत्ता -Page3
पुष्पक
उत्सव
गाईड
Mother India
मुघल - ए - आझम ( गाणी पहाण्याचा patience असेल तरच )
सदमा
शिवाय वर mention केलेले स्वदेस किंवा लगान पण चांगले आहेत फ़क्त जास्तच लांब लचक आहेत .



Zakasrao
Monday, February 05, 2007 - 4:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बुट पाॅलिश
शेजारी
अग बाई अरेच्चा
सरफ़रोश
दो बिघा जमीन
मेरा नाम जोकर


Psg
Monday, February 05, 2007 - 6:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hyderabad blues चालेल का?

Soha
Monday, February 05, 2007 - 9:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शबाना आझमी आणि गिरिश कर्नाड यांचा "स्वामी" नावाचा एक सिनेमा आहे.

Mandarp
Monday, February 05, 2007 - 11:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उपास,
'प्रभात' चा 'संत तुकाराम' हा अतिशय सुंदर चित्रपट आहे. भारतीय अतिशय सुंदर दर्शन ह्यात होते.

चित्रपटाला सबटायटल्स आहेत.

मन्दार



Aashu29
Friday, July 13, 2007 - 8:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला नवरा माजा नवसाचा चित्रपट आणि सही रे सही नाटक पाहायचे आहे कोणि लिन्क देउ शकेल का?

Aashu29
Tuesday, July 17, 2007 - 1:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

gammat jammat che sarv bhag aahet ka kuthe?koni uttar dya re!!

Swati_rajesh
Friday, October 05, 2007 - 5:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

http://www.apalimarathi.com/
ya site var tumhala matathi cinema pahayla milel.

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००८





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators