|
मला अनेक वेळा नावांचे अर्थ काय आहेत हा प्रश्न पडतो... इथे उत्तरं मिळतीलच... पायस म्हणजे काय? ( " दशरथा घे हे पायसदान " वरून खीर असावा असा माझा अन्दाज आहे) रोहीणी म्हणजे?(अशुद्ध रक्त वाहून नेणारी नलिका आणि नक्षत्र माहितीये पण ह्या नावाला अजून स्वत:चा अर्थ आहे अस मला वाटतं.) उन्मेश अस्लेषा? एकूणच सगळी नक्षत्र ज्यात मुलींची नावं आहेत अशी)
|
Giriraj
| |
| Thursday, March 23, 2006 - 6:15 am: |
| 
|
तुला का रे इतके अर्थ पाहिजेत?अर्थाचा अनर्थ व्हायचा बघ... इथे बघ बरं... नावांचे अ(न)र्थ
|
Maitreyee
| |
| Thursday, March 23, 2006 - 8:54 pm: |
| 
|
रोहिणीचा शब्द्श अर्थ आरोही प्रमाणेच, " वर जाणारी " ( ascending ) असा आहे. पायस = पाणी, दूध असे दोन्ही अर्थ ऐकलेत! उन्मेष = नव निर्मिती, नवा आविष्कार असा आहे. आश्लेषा = सामावून घेणारी(मूळ संस्कृत श्लिश हा धातू, अर्थ चिकटणे, आलिन्गन देणे) असा अर्थ आहे. त्या नक्षत्राचा खगोलशास्त्रीय दृष्टीने पण या अर्थाशी तसा संबन्ध आहे का, ते इथल्या इतर तज्ज्ञांना विचारा
|
thanku thanku maitreyee. बर अभिश्रुती म्हणजे काय? म्हणजे ते श्रुती शी संबंधीत आहे की अभिश्रुत शब्दाशी?
|
Moodi
| |
| Thursday, March 23, 2006 - 10:31 pm: |
| 
|
अमेया ही लिंक बघ बर पोरा जरा. अन त्या लिंकमध्ये लेखिकेच्या नावावर टिचकी मार, उलगडेल तो अर्थ तुला. /hitguj/messages/75/103775.html?1140537149 .
|
ही ही ही ही असा आहे होय तो आय. डी. पण मग असा शब्दच नाहिये का?
|
निलेश ह्या नावाचा अर्थ काय आहे ????
|
सुरेखा ह्या नावाचा अर्थ काय आहे ???
|
Mumbai12
| |
| Thursday, April 20, 2006 - 3:19 pm: |
| 
|
निलेश means king of the moon
|
surekha:- manaala aavar ghalun satat chhanglya margavar thevnari dori.
|
Tejonidhi
| |
| Saturday, April 29, 2006 - 3:09 am: |
| 
|
निलेश म्हणजे नील-ईश निळा देव. शंकर असावा किन्वा राम असेल
|
Maudee
| |
| Friday, July 28, 2006 - 10:04 am: |
| 
|
शिल्पा या नावाचा अर्थ काय आहे... आणि राहुल या नावाचा पण???
|
Princess
| |
| Friday, July 28, 2006 - 10:16 am: |
| 
|
राहुल म्हणजे सुर्य-राहुला(राहु केतु)जन्म देणारा तो ( सुर्य). शिल्पा नक्की माहित नाही पण शिल्पा सारखी रेखीव असणारी असे माझ्या शिल्पा नावाच्या मैत्रिणीने सांगितलेले आठवते
|
राहुलचा अर्थ बरोबर वाटत नाही. खरे तर राहू आणी सूर्य हे एकमेकांचे शत्रू आहेत
|
Lalu
| |
| Friday, July 28, 2006 - 4:42 pm: |
| 
|
मला 'राहुल' चा हा अर्थ आजच कळला. त्याचा एक अर्थ 'able' , सक्षम असा आहे असे मला वाटते.
|
Arunima
| |
| Friday, July 28, 2006 - 4:56 pm: |
| 
|
माउडी, शिल्पा Perfectly created आणि लालु म्हणतेय तस राहुलचा अर्थ सक्षम असा आहे. राहुल Capable
|
Sandu
| |
| Friday, July 28, 2006 - 7:26 pm: |
| 
|
शिल्पा म्हणजे शिंल्पा (शंख्-शिंल्पा) कारण माझी एक शिल्पा नावाची मैत्रिन डोक्याने शंख (ढ) होती.
|
Bee
| |
| Saturday, July 29, 2006 - 1:53 am: |
| 
|
मी जिथे राहतो तिथे एक नविन भारतीय कुटुंब आले. त्यांचा मुलगा इतका गोड आहे. त्याचे नाव मी विचारले तर त्याची आई म्हणाली र्हागूल. मला सुरवातीला कळलेच नाही. मग त्या मुलानेच मला spell करुन सांगितले. मी म्हंटल राहूल? तर त्याची आई परत म्हणाली नाही नाही र्हागूल इतक्या छान नावाचा इतका भंकस उच्चार.. तसेच माझा एक जुना रुमी. त्याचे नाव महेश होते. तो घरी बोलताना I am म्हगेश here असा म्हणायचा. त्याचे मित्रही त्याला म्हगेश म्हणायचे. दक्षिणात्य लोक ह ऐवजी ग लावतात. असे उच्चार ऐकायला खूप रफ़ वाटतात. ज्योथी, ममथा कसेसेच नं? राहुल हे खूप जुने नाव आहे पण आजही नविन वाटते. गौतम बुद्धाच्या मुलाचे नाव राहुल होते.
|
Shalmira
| |
| Monday, September 04, 2006 - 1:44 pm: |
| 
|
शल्मिराचा अर्थ काय आहे?
|
Shamj
| |
| Tuesday, November 07, 2006 - 10:37 pm: |
| 
|
does anyone know meaning of SAKET? and is it a muslim name too?
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००८ |
|
|