|
Grihini
| |
| Thursday, October 26, 2006 - 2:59 pm: |
| 
|
मला हा घ्यायचा आहे २४ नोव्हेम्बर च्या सेल मधे स्वस्त मीळेल की आता डील बघुन घेवुन टाकू? प्लीज कुणी सुचवेल का मला? मला बेकिन्ग साठी हवा आहे. कुठला घ्यावा?
|
Karadkar
| |
| Thursday, October 26, 2006 - 6:51 pm: |
| 
|
गृहिणी, माझ्याकडे Hamilton Beach चा होता. जवळपास ४ वर्षे वापरला. मी खुप बेकिंग करत नाही म्हणुन मला त्याबद्दल खुप सांगता येत नाही. पण माझी काकु तो खुप वापरते. तिच्याकडे cuisinart चा आहे. ती लझानिआ, बटाटे उकडणे, लहान पिझ्झा, कुकिज, लहान केक मफिन करते. रोजचे टोस्ट, चपात्या गरम करणे, यासाठी वापरते.
|
Grihini
| |
| Thursday, October 26, 2006 - 7:38 pm: |
| 
|
धन्यवाद कराडकर, मला खर तर बेकिन्ग साथीच हवाय पण तो आत्ता घ्यावा की थ्यन्क्सगिवीन्ग ला घ्यावा. प्राइज मधे बराच फ़रक पडतो का सेल मधे घेतला तर? मी बघितला आहे तो ७० पर्यन्त जातोय. जर जास्त फ़रक पडत नसेल तर आत्ताच घ्यायचा विचार कर्तेय. माझे इथे पहिलेच वर्श आहे म्हणुन सल्ला हवा होता.गैस ओवन आहे पन मला छोटा हवा आहे.
|
Karadkar
| |
| Thursday, October 26, 2006 - 8:21 pm: |
| 
|
mervyns वगैरे स्टोर मधे खरेच सेल असतात. $७० च साधारण तुम्हाला ५५-६० पर्यन्त पडायला हरकत नाही. माझ्या काकुकडे हा आहे. माझा हा होता
|
Grihini
| |
| Monday, November 06, 2006 - 4:46 pm: |
| 
|
कराडकर मी ओवन घेतला बर का! जीई चा घेतला आहे. डिजीटल बघितला होता पण मग साधाच घेतला. सल्ल्याबद्दल थन्क्स
|
Karadkar
| |
| Monday, November 06, 2006 - 9:11 pm: |
| 
|
good good !!! when can i come to eat cake?

|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००८ |
|
|