Vrushs
| |
| Thursday, October 12, 2006 - 5:50 pm: |
| 
|
अमेरिकेत तुरटी कुठे मिळेल?
|
Jadoo
| |
| Thursday, October 12, 2006 - 6:53 pm: |
| 
|
अमेरिकेतुन India त जाताना बरेच लोक gold घेउन जातात.. as per my experience इथे तर १८ करेट चे सोने सगळ्या Jwellery shop मधे मिळते मग लोक हे सोने नेतात कि अजुन काहि वेगळ्या ठिकणि वेगळे (२२ २३ २४ करेट) सोने मिळते???
|
जादू, तुम्ही अमेरिकेत नेमके कुठे आहात? भारतीय ज्वेलर्सकडे २२ / २३ / २४ कॅरटचे सोने / दागिने मिळतात.
|
Jadoo
| |
| Thursday, October 12, 2006 - 7:48 pm: |
| 
|
Swaatee thanks a lot for reply !!! माझे chicago & California मधे २ ठिकणि वास्तव्य आहे...इथे आहेत का कोणि reliable Jeweller आणि is it true कि त्यान्च्या कडे India तल्या पेक्शा स्वस्त सोने मिळते??
|
Vin
| |
| Thursday, October 12, 2006 - 8:32 pm: |
| 
|
शिकागो मधे डेव्हाॅन वर रीगल, गायत्री, देवी किंवा लक्ष्मि (पटेल च्या समोर) वै. कडे gold bullions milatat (24 carat, canadian maple leaf) भाव हा gold market चा जो असतो तोच असतो, स्वस्त असं काहि नसतं. सगळी कडे भाव तेच असतात.
|
Swati
| |
| Wednesday, October 18, 2006 - 6:44 pm: |
| 
|
Dimonds ghyache ahet ithe ghyawe ki indiat. Actually Mangalsutra karaychay. Mala eka ne sangitla ki India peksha ithe jast changla milel mhanun
|
Mahaguru
| |
| Tuesday, September 04, 2007 - 9:11 pm: |
| 
|
water softener बद्दल कोणाला अधिक माहिती आहे का?
|
Rimzim
| |
| Monday, September 10, 2007 - 10:07 pm: |
| 
|
स्वाती मी पण असे ऐकले आहे की ईथे dimond चांगले मिळतात पण मला तरी असे वाटते कि देशात जास्त designs मिळतील. आणि हो, dimond घालण्यापुर्वी तो आपल्याला लाभेल ना हे पण पहावे लागते( अर्थात मानण्यावर आहे ते) एम जी softner बद्दल बरीच माहिती आहे, पण तुला नक्कि कसली माहिती हवी आहे? i mean कशा साठी ते सांगीतलेस तर योग्य उत्तर देता येईल.
|
Supermom
| |
| Tuesday, September 11, 2007 - 4:21 pm: |
| 
|
न्यू जर्सी मधे रेडीमेड ब्लाऊजेस कुठे मिळतील माहीत आहे का कोणाला? मी साड्या आणल्यात ओक ट्री रोड वरून. पण ब्लाऊज नाही मिळाले कुठेच. कुणाला माहीत असेल तर सांगा. कारण भारतात जायला खूप वेळ आहे मला अजून.
|
Malavika
| |
| Tuesday, September 11, 2007 - 11:44 pm: |
| 
|
रेडीमेड ब्लाऊज कुठे मिळेल माहिती नाही पण ब्लाऊज पीस असेल तर माझ्या माहितीतली एक जण शिवून देते. (कसे शिवते माहिती नाही.) BTW साड्या ओकट्री वर कुठून घेतल्यात?
|
Madhura
| |
| Monday, October 22, 2007 - 10:13 pm: |
| 
|
माझ्या आईला शिवणकाम,लोकरीचे विणकाम अणि बागकाम याची खुप आवड आहे. त्या द्रुष्टिने तिला काहि gift मला USA मधुन भारतात नेता येइल का, जे अजुन भारतात मिळत नाहि (शक्यता कमीच आहे तरी पण.. )? असे काही असेल तर सुचवा please .
|
Karadkar
| |
| Tuesday, October 23, 2007 - 4:20 pm: |
| 
|
मधुरा, इथे लोकरीच्या विणकामाच्या सुया खुप छान मिळतात. circular needle भारतात शाली करायच्या झाल्या तर लांबच्या लांब सुया घ्याव्या लागतात आणि मग ते थोडे इकडेतिकडे नेणे अवघड होते. ह्या प्रकारच्या सुया तुला online किंवा मायकेल्स सारख्या दुकानात मिळु शकतील. शिवणकामाचे म्हणशील तर इथल्या कात्र्यॉही क्वालीटी खुप छान असते. वजनाने हलक्या आणी कितिही जाड कपडा कापण्यासाठी उत्तम कात्य्रा इथे मिळतात. तसेच एखादे pattern book नेउ शकतेस. बागकामासाठी, इथल्य फुलन्च्या बिया नेता येतात. तसेच खुरपण्याची खोदण्याची लहान अवजारे, gloves, बागकाम करताना गुढग्याखाली ठेवायची pads पण छान असतात. पाणी फ़वारायचे nozzle मी पप्पान्च्यासाठी नेले होते. त्यंना खुप आवडले.
|
Madhura
| |
| Tuesday, October 23, 2007 - 5:56 pm: |
| 
|
धन्यवाद मिनोति. मी या वस्तू नक्की घेऊन जाईन.
|
Amayach
| |
| Tuesday, November 20, 2007 - 7:54 pm: |
| 
|
पैठणी साड्यांची ऑनलाइन खरेदी करता येईल का? कोणाला साईट माहिती असल्यास सांगावी. ईथे मायबोली वर नऊवारी साडी कशी नेसावी याची चर्चा झाली होती. बराच शोधला तो बीबी पण सापडत नाही आता.कोणाळा माहित असल्यास तो बीबी देखिल टाका ना!
|
Sayuri
| |
| Friday, December 21, 2007 - 5:10 pm: |
| 
|
सुरत (गुजरात) मध्ये आवर्जून बघण्यासारखी प्रेक्षणीय स्थळं कोणती आहेत? तसंच खवय्यांसाठी काही स्पेशल जागा वगैरे? शिवाय सुरतला मुद्दाम शॉपिंग करावं अश्या कोणत्या वस्तू आहेत? कापड्-चुडीदार ड्रेसेस वगैरे स्वस्त मिळतात असं ऐकलंय..खरंय का? कोणी सुरतला रहात असल्यास किंवा जाऊन आले असल्यास माहिती देऊ शकेल का?
|
Grihini
| |
| Friday, December 21, 2007 - 5:52 pm: |
| 
|
चला गाउन शिवुन झाला आता पोलकी शिवायला हरकत नाही. साधे ब्लाउज येते मला पन कटोरि जमत नाही. प्रयोगासाठी आहे का कुनाची तयारी.
|
Supermom
| |
| Monday, December 31, 2007 - 2:31 pm: |
| 
|
मधे इथे मायबोलीवर एक जाहिरात पाहिली होती. पुण्याला एक बाई आहेत त्या नऊवारी साडी नेऊन दिली की कल्पना साडीसारखी शिवून देतात म्हणून. कोणाला त्यांचा पत्ता, फ़ोन नंबर माहीत आहे का?
|
Usha2008
| |
| Sunday, April 27, 2008 - 11:02 am: |
| 
|
Mala maza kolhapurcha 1 mitra shodhaycha ahe, tyala kase shodhu, tyacha No. mazyakadun haravla ahe. Please, apan madat karu shakal ka?
|
Usha2008
| |
| Sunday, April 27, 2008 - 11:10 am: |
| 
|
Mala maza kolhapurcha 1 mitra shodhaycha ahe, tyala kase shodhu, tyacha No. mazyakadun haravla ahe. Please, apan madat karu shakal ka?
|
Slarti
| |
| Monday, April 28, 2008 - 7:53 am: |
| 
|
उषा, इथे जाऊन बघा. मायबोलीवरच्या बाकीच्या विभागांनाही भेट द्या, हळूहळू मिळतील बरेच मित्रमैत्रिणी. /node/1660
|