|
Saket
| |
| Thursday, October 12, 2006 - 4:42 pm: |
| 
|
मला पाचुची(एमरल्ड) अंगठी घ्यायची आहे. बे एरिआमध्ये चांगले, रिलाएबल आणि जिथे चांगले जेम्स मिळतील असे शॉप कोणते आहे?जर तयार नसेल तर बनवुन घ्यावी लागेल आणि मी बे एरिआमध्ये राहत नाही, त्यामुळे मला अगदी खात्रीचे दुकान हवे आहे.
|
Maitreyee
| |
| Thursday, October 12, 2006 - 4:56 pm: |
| 
|
साकेत, माझ्या माहितीचा एक ज्वेलर आहे, livermore ल railroad ave वर त्यांचे दुकान आहे 'Gold unlimited' असे नाव आहे. livermore ला doller tree complex मधे. जुना अनुभवी ज्वेलर आहे आणि अतिशय hi quality diamonds, gems जे इतर प्रत्येक ठिकाणी मिळतात च असे नाही, ते तिथे मिळू शकतात. मी खरेदी केली आहे त्याच्याकडून. त्यांची वेबसाईट पण आहे इथे पहा
|
Saket
| |
| Saturday, October 14, 2006 - 5:26 pm: |
| 
|
थॅंक्स मैत्रेयी ताबडतोब सांगितल्याबद्दल. मी त्यांची वेबसाईट बघितली आणि तिथे फोन करुन बघणार आहे. सनीवेलमध्ये अजुन बाकी जे ज्वेलर्स आहेत (मनिषा, कदम ऍंड कदम, कुमार, मकंजी), त्यांच्याबद्दल कोणाला काही माहिती आहे का?
|
Karadkar
| |
| Saturday, October 14, 2006 - 9:11 pm: |
| 
|
मखनजी एकदम बंडल, मनीशा चांगले आहे भाव रास्त असतात. दुकान थोडे अस्ताव्यस्त असते. कदम आणि कदम व्हरायटी छान, थोडे महाग आहे. मराठी मुली / बायका असतात विक्रेत्या म्हणुन. कुमार पण चांगले आहे. लक्ष्मी पण बरे आहे.
|
Saket
| |
| Wednesday, October 18, 2006 - 3:30 pm: |
| 
|
थॅंक्स मिनोती. आजच बघितला तुझा मॅसेज त्यामुळे उत्तर द्यायला उशिर झाला.
|
भिंडी ज्वेलर(फ़्रिमोंट) बद्दल कोणाला अनुभव आहे? गोल्ड नेकलेस घ्यायचा आहे. बे एरिया मधे नविन फ़ॅशनचे दागिने कुठे मिळू शकतील?
|
Deepanjali
| |
| Saturday, December 09, 2006 - 11:49 pm: |
| 
|
साकेत , Walnut ckreek, Cupertino चे Shane Co फ़ार सही आहे ! http://www.shaneco.com/default.asp देसी desigsn साठी भिंडी ची show room पण छान आहे . त्यांची Gold jewelry पाहिली नाही फ़ार पण diamonds, precious stones ची छान designs आहेत . Highglow बद्दल पण ऐकलं आहे बरच , बघ visit करून .
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००८ |
|
|