|
मी एक कविता एकदा वाचली होती. त्यात दोन श्वानांचे(dogs) संभाषण दिले होते. एक व्रुद्ध श्वान आणि एक लहान श्वान. व्रुद्ध श्वान लहान्याला विचारते की सुख म्हणजे काय आणि ते लहान श्वान उत्तर देते की सुख माझ्या शेपटित आहे, जितके मी ते पकडायला जातो ते माझ्या हातात येत नाही आणि मी स्वताभोवती गरागरा फ़िरत राहतो. त्यावर मग मोठे श्वान पण छानसे उत्तर देते ई. ई... खुपच छान कविता आहे. कोणाला माहित असेल तर जरुर जरुर ईथे टाकावी. वाट बघतोय....
|
Sherloc
| |
| Friday, September 29, 2006 - 4:43 am: |
| 
|
कविता मला माहित नाही. पण तुमच्या वर्णनावरुन वाटतय की कविकल्पना केवळ अप्रतिम आहे. मी देखील अशा कवितेची उत्सुकतेने वाट बघीन.
|
Aadi_gem
| |
| Friday, June 08, 2007 - 6:19 pm: |
| 
|
मी सुद्धा ही कविता वाचली आहे.... बहुतेक कुसुमग्रजांची आहे....! फ़ारॅह सुरेख आहे.... असल्यास जरूर इथे टाका..
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००८ |
|
|