|
Gajanan1
| |
| Wednesday, August 30, 2006 - 3:25 pm: |
| 
|
आजच्या दै. भास्कर पानिपत[ हरियाना] edition मध्ये मला खालिल माहिती मिळाली.. १. वन्दे मातरम १९२७ मध्ये पण्डित विष्णू दिगम्बर पलूसकर यानी राग सारन्ग मध्ये गायले होते. २. आताची देस रागातील चाल केशवराव भोळे यानी लावली. सन साधारणपणे १९४० असावे.. ही मूळ गीते ऐकण्यास मिळतील काय? ३. जगातील सर्व देशान्ची राष्ट्रगीते ऐकता येतील अशी website आहे काय?
|
आहे.वन्दे मातरम हे राष्ट्रगीत नाही...
|
Dineshvs
| |
| Wednesday, August 30, 2006 - 4:57 pm: |
| 
|
गजानन मला वाटते आपण शाळेत म्हणत असु ती चाल झिंझोटि रागात होती, आणि ती मास्टर कृष्णराव फुलंब्रीकरानी बांधलेली होती. तात्या नीट सांगु शकतील. मला स्वतःला लताची चाल खुप आवडते, पण ती समुहगानासाठी अतिशय अवघड आहे.
|
Gajanan1
| |
| Friday, September 01, 2006 - 2:14 pm: |
| 
|
प्रत्येक शाळेतील चाल वेगवेगळी असू शकते. कधी तरी आपण voice chat वर भेटू व एकमेकाना आपापल्या चाली ऐकवु. रात्री ७ ते ९ दरम्यान मी नेटवर असतो. याहू वर gajananprofits पण्डित व्ही डी पलूसकर माझ्या गावचे कुरून्दवाडचे!
|
Dineshvs
| |
| Friday, September 01, 2006 - 4:32 pm: |
| 
|
पुर्वी रेडिओ वर पण नेहमी लागायची तीच चाल. ती गंभीर होती तरिहि सोपी होती. आपण भेटुच, पण माझी वेळ त्या नंतरची असते. असो ईमेल कर, मग ठरवु. पलुस्कर तिथले हे लक्षात नाहि आले, अलिकडेच कुरुंदवाडला गेलो होतो.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००८ |
|
|