Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 02, 2006

Hitguj » Looking for » भाषा, साहित्य, संगीत, करमणूक » करमणूक » जुन्या सिरीयल्स » Archive through August 02, 2006 « Previous Next »

Supriyaj
Saturday, December 31, 2005 - 4:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालू, मी बहुतेक २ कथांमधे गफलत करते आहे, कारण तु जी कथा लिहिलीस ना ती पण आठवली मला, पण the one i have mentioned ही पण पहिल्यासारखी वाटते. असो..
सध्या फौजी ची DVD आणली आहे. बघताना मजा येतेय. During our SSC prelims when we missed 1 episode of this serial इतक वाईट वाटलं होत..
तेव्हा SRK जाम आवडला होता त्याच्या गालावरच्या खळीमुळे.:-)


Giriraj
Saturday, December 31, 2005 - 3:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओहो... बुजुर्गांचा BB आहे तर हा!
जुन्या आठव्णी काढत बसण्याचा!


Dineshvs
Saturday, December 31, 2005 - 3:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो रे गिर्‍या, लहान मुलांचे ईथे काम नाही.
खानदान हि पहिली मेगा सिरियल
त्यात तनुजा, डॉ. लागु, रोहिणी हत्तंगडी, नीना गुप्ता, जयंत क्रिपलानी, सुजाता मेहता, मोहन भंडारी असे कलाकार होते. सुजाता मधेच सोडुन गेली, म्हणुन तिच्या जागी रिटा भादुरी आली. हा फ़ॉर्म्युला तर अजुनहि वापरला जातोय.

सतीश शाह, शफ़ी ईनामदार, राकेश बेदी, स्वरुप संपत, शोभा आर्य ची, ये जो है जिंदगि, हि पण खुप जुनी. सतीश प्रत्येक भागात वेगळ्या भुमिकेत असायचा. हिचे पुनर्जीवन यशस्वी झाले नाही.


Dakshina
Monday, January 02, 2006 - 4:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hi ग़िरी,
तुझी तब्येत कशी आहे आता?

सुप्रिया, लालू,

तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे बहुतेक २ Serials मला आठवतायत. दोन्ही मध्ये डॉ. लागू होते. एका Serial चं नाव मला आठवत नाही. त्यात उत्तरा बावकर त्यांची बायको असते अणि त्यांची मुलगी गेलेली असते. उत्तरा बावकर खूप हुशार असते, आणि लागू पण व्यवसायाने डॉ. असतात पण Dominating Nature मुळे त्यांनी तिचे अस्तित्व म्हणून ठेवलेले नसते. तीची फरफट दाखवली आहे त्या Serial मध्ये.

दुसरी होती ती थोडासा आसमान यात तीन वेगवेगळ्या स्त्रियांची गोष्टं दाखवली आहे. दीप्ती नवलची Serial होती. एक वयस्कर स्त्री म्हणजे नादिरा, मध्यमवयीन दीप्ती आणि तिसरीचं नाव नाही माहीती. त्यांची स्वप्नं, त्यांची उपेक्षा यावर आधारीत होती ती Serial यात पण लागू होते, यात ही तशी कथा होती साधारण की त्यांचे एक लग्न आधीच झालेले आहे ही गोष्टं नादीरा ला वयाच्या पन्नाशीनंतर कळते, आणि ती घर सोडून जाते. दीप्ती पण स्वतच्या नवर्‍याचे Busy Schedule त्याचं अती काम, आपल्याला वेळ न देणं या सगळ्याला कंटाळून घर सोडून जाते. तिसरी असते तीचं स्वपनं असतं Air Hostess तिच्या मित्राची तिच्यावर भयंकर बंधनं असतात. Air Hostess होण्याची काय गरज आहे असं त्याला वाटत असतं. तीचे कपडे, तिचा स्वभाव यावर एकूणच तो नाराज असतो. एके दिवशी Party वरून परत येताना काही गुंड तिला तिच्या छोट्या कपड्यांमुळे त्रास देतात, आणि तिचा मित्र तिला तिथेच खूप Lecture देतो. मग ती त्याच्यापासून दूर जाण्याचा निश्चय करते. आणि अशा प्रकारे या तिघी एकत्र येतात.

ही serial मध्येच बंद केली होती. Title Song स्वःता दीप्ती नवलने लिहीलं होतं


Giriraj
Monday, January 02, 2006 - 4:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता मजेत आहे मी!

Badbadi
Tuesday, January 03, 2006 - 3:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दीप्ती, या सिरियल मधली तिसरी बहुतेक मोना आंबेगवकर होती...
मस्त होती ती सिरियल :-)


Mbhure
Thursday, January 05, 2006 - 11:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोणाला फाऽऽऽर पुर्वी रेडिओवर्(मुंबई ब)लागणारी " प्रपंच " मालिका आठवते का?

बाळ कुरतडकर, निलम प्रभु आणि प्रभाकर जोशी. त्याचे काही भाग वपुंनी लिहीले होते, असे अंधुक आठवते.


Sharmila_72
Friday, January 06, 2006 - 3:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अर्रे हो की ! किती मज्जा यायची ना " पुन्हा प्रपंच " ऐकताना. त्यात ते " मीने, मीने, मीने,मीने sssss अजुन आठवत. टेकाडेभाउजी पण मस्त !

Atulwaghoba
Tuesday, January 10, 2006 - 12:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुप्रिया, फ़ौजी कुठे मिळाली

Bkashish
Tuesday, January 10, 2006 - 6:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिन्नू, सुभाष, कराडकर,

माझ्याकडे चाणक्य सिरीयलचे सगळे भाग आहेत. मी अशातच दोन वेळा सगळे भाग पाहिले. इतकी अप्रतीम सिरियल आहे की मला अगदी चैनच पडत नव्हते. घरी असतांना तासनतास मी पाहत बसायचो. टिव्ही वर ती सिरीयल चालू असताना लहान होतो त्यामुळे फारशी कळली नव्हती. प्रत्येकाने अगदी आवर्जून पाहावी अशी सिरीअल आहे. एकूण ४७ भाग आहेत व्हिसीडी मध्ये. सद्ध्या रामायण, महाभारत, चाणक्य यांच्या व्हिसीडी सगळीकडे मिळतात.


Chinnu
Tuesday, January 10, 2006 - 3:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आशिश, मी शोधली रे इकडे. फ़क्त रामायण आणि महाभारतचे भाग आहेत,पण चाणक्य नाहि रे मिळले..

Asami
Tuesday, January 10, 2006 - 3:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोणाला " दोन फ़ूल एक हाफ " आठवतेय का प्रशांत दामले, प्रदीप पटवर्धन, अविनाष etc होते त्यात. महान seriel होती. " पांडू रे पांडू "

Moodi
Tuesday, January 10, 2006 - 4:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे कुणाला भोकरवाडी ही मराठी सिरीयल आठवते का? द.मा. मिरासदारांच्या कथांवर बेतलेली. तुफान विनोदी लिहायचे ते. यातील पात्रे म्हणजे नाना चेंगट, बाबु पैलवान, शिवा जमदाडे, मास्तर वगैरे.

Atulwaghoba
Friday, January 13, 2006 - 8:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असामी, अरे ती सिरियल बे दुणे पाच होती. त्यामध्ये पांडू रे पांडू असे लीलाधर कांबळी म्हणत असे.

Atulwaghoba
Friday, January 13, 2006 - 8:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही, चूक झाली. ती बे दुणे तीन होती.

Shitalloves
Saturday, February 18, 2006 - 5:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ho re moody,
kharach ti Bhokarvadi serial masta hoti.Mal ti parat pahavishi vatatey.Mala nana chengat ani shiva jamadade athavtayat.

Swasti
Saturday, March 18, 2006 - 7:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोणाला जायंट रोबो आठवतो का ?
परवा एक मेल आल त्यात त्याचे फ़ोटो होते . .मी एकदम
xcited ....
ते फ़ोटो पाहून officeमध्ये माझ्या शेजारचाही खुश झाला

घरी लहान बहिणीला मात्र त्याच्यातली
Depth कळली नाही.

generation gap ... :-(

Svalekar
Saturday, June 24, 2006 - 6:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Aare saglyana majha namskar, Khup divsani lgoin kele me, sarja chitraprache gane shodhnyasathi. tar tangal magnal kartana ithe pohochalo. Vachun khup aanad jhala aani junya aathvani jagya jhalya.

Aso. tumhala ye jo hai jindgi serial aathavate ka? parat vikram vetal, aathavle na.

Chan divas hote te Serials bagayache,

Aani Gient robert tar ekdam chan.

bare vatale tumhi sagle bhetlat




Svalekar
Saturday, June 24, 2006 - 6:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Chal navachi vachal vasti aatavate ka konala, ghadyal kaka aathavata ka.

:-)

Parineeta
Wednesday, August 02, 2006 - 5:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mala G.N. Dandekaranchi 'Padghavali' hya
Kadambarivar aadharit "Khuch Khoya Hai Khuch
Paya Hai" hi Hindi serialkhup aavadaychi.
Tyat Rohini Hattangadi, Dilip Kulkarni etc.
hyanchya pramukh bhumika hotya. Title music
was so excellent.

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००८






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators