|
'Eka makadane kadhalay dukaan' hya ganyache wordings pahije aahe. Please help me.
|
एका माकडाने काढलंय दुकान आली गिर्हाईके छान छान हेच गाणं हवं आहे का? हे हवं असेल तर आहे माझ्याकडे. ते बालगीत आहे.
|
Kiran
| |
| Friday, August 18, 2006 - 2:44 am: |
| 
|
एका माकडाने काढलंय दुकान आली गिर्हाईके छान छान मनीने आणले पैसे नवे म्हणाली पाहिजे उंदीर नवे एका माकडाने ... कोल्ह्याने मागितला गुळाचा रवा आणि म्हणाला मांडून ठेवा माकड म्हणाले लावून गंध आता झाले दुकान बंद अजून एक कडवे आहे असे काहीतरी अस्वल आले नाचवीत पाय म्हणाले मधाचा भाव काय? विशेष आभार: jingletoons ची vcd आणि माझ्या मुलीने त्याची केलेली पारायणे !!
|
माझ्याकडेही ते गाणे जिंगलटुन कडुनच आलेलं.
|
Jingle Toons chya 'Chacolatecha bangla' hya CDt te gane milal. Thanx a lot, Kiran & Manisha.
|
Pan "jingle toons" chya 'Ek Makadane' ganyachi chaal(tune) vegalich aahe.
|
मला दुसरी चाल माहीतच नाही स्नेहा मला त्या जिंगल टुनचीच माहीत आहे
|
Kiran
| |
| Tuesday, August 29, 2006 - 2:39 am: |
| 
|
मलाही दुसरी चाल माहीतच नाही 
|
Khoop prayatna nantar, te gan Fountain chya 'Shepati valya pranyanchi' hya CD t Milale. Tyachi chaal vyavasthit aahe. Thanx again.
|
पहिले कडवे मनीने आणले पैसे नवे म्हणाली पाहिजे उंदीर नवे असे नसून मनीने आणले पैसे नवे म्हणाली शेटजी उंदीर हवे असे आहे....बाकी गाणे बरोबर आहे.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००८ |
|
|