|
मी माझ्या करिअर साठी आमेरीकेत येणार आहे, मला कोणि येथील मराठी कम्युनिटी बद्दल सान्गेल का. जेणे करुन येथे आल्यावर मला त्याची मदत होईल. प्लिज ईमेल ने कळवा ....................................प्राची
|
प्राची तु कुठल्या शहरात येत आहेस? शहराचे नाव सांगीतल्यास ती लिंक देने सोपे पडेल. त्या शहराचे नाव + मराठी मंडळ असे गुगल मधे टाक, तुला ते मंडळ मिळेल. शिवाय ऑनलाईन मंडळाची तु तर सभासद झाली आहेसच. (मायबोलीची)
|
मी न्युयॉक्क मधे आणि नेवाडा मध्ये कामानिमित्त येणार आहे
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००८ |
|
|