|
Sanres
| |
| Monday, May 15, 2006 - 5:03 am: |
| 
|
मला संदिप ख़रे ची "म्हणालो नाही" ही कविता हवी आहे. देईल का कुणी?
|
Sanres
| |
| Monday, May 15, 2006 - 10:38 am: |
| 
|
म्हणालो नाही... तू गेलीस तेव्हा 'थाब' म्हणालो नाही 'का जाशी ?' ते ही 'साग' म्हणालो नाही होतीस जरी बाजूस उभी तू माझ्या 'हे अंतर आहे लाब' म्हणालो मज स्मरते ना ती वेळ कोणती होती मन ओले की नजरच ओली होती निपटून काढता डोळ्यमधले पाणी 'जा फिट्ले सारे पाग !' म्हणालो नाही.... बोलून इथे थकले मै नाचे रावे कोणास कळाले म्हणून तूज उमटावे असहाय्य लागला आतून वनवा सारा पण वणव्याला त्या आग म्हणालो नाही.... बघ अनोळख़्यागत चंद्र टेकवून भाळी ओलाडून गेलीस तू कवीतेच्या ओळी तुज अन्य नको काही तर सोबत म्हणुनी जा घेऊन मझा राग म्हणालो नाही.... हे श्रेय न माझे तुझेच देणे आहे मन माझे अजुनी नितळ शुभ्रसे आहे जो एकच उरला ठसा तुझ्या स्पर्शाचा तो चंद्रावरचा डाग म्हणालो नाही...
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००८ |
|
|