|
Rangy
| |
| Thursday, April 13, 2006 - 9:17 pm: |
| 
|
माझी सोळा वर्षान्ची पुतणी, आता दहावीची परीक्षा झाल्यावर महिनाभर मुम्बईहून San Jose ला रहायला येत आहे. त्यादरम्यान तिचा सोळावा वाढदिवसही आहे. तिला आवडेल आणि अविस्मरणिय वाटेल अस काहीतरी plan करायची इछ्छा आहे. ती या आधी US ला दोनदा येउन गेली आहे, पण तेव्हा ती छोटी होती ६ ७ वर्षान्ची. resourceful मायबोलीकरांकडून काही उपयोगी सूचना नक्कीच मिळतील अशी आशा आहे. ती एक आठवडा east coast tour वर जाणार आहे. शिवाय SFO, LA, Las Vegas, Lake tahoe, Yosemite, Stanford, Berkley वगैरे नेहमीच sight seeing होइलच. पण या सर्वाबरोबरच अमेरिकेतल्या नेहमीच्या जीवनाचा, वेगळेपणाचा तिला अनुभव द्यावा, चान्गल्या बरोबर इथल्या problems ची पण तिला जाणिव व्हावी अशी इछ्छा आहे. I want her to take back with her not only the good sight seeing/ shopping memories, but a lot more than that. या दृष्टीकोनातून, तुमच्या सूचना आणि मत वाचायला आवडतील.
|
Hello rangy, mala vatate ki tine javalpas koni american family asel kinva indian american friend karave khup kahi tila kalel...i mean real difference in indian and american culture...kadhi koni chukiche wagat ahe tar doke cool thevun kase deal karayache...indian culture nehami madhe anayache nahi...respect american and their culture too...
|
Shonoo
| |
| Sunday, April 16, 2006 - 2:03 am: |
| 
|
मेधा तुमच्या गावातील शाळेमधे विचारुन पहा की तिला एक्-दोन आठवडे इथल्या शाळेत घेतील का? मी pennsylvania आणि Connecticut मधे अशी उदाहरणे ऐकली आहेत. ती जर भारतात इंग्रजी माध्यमातून शिकली असेल तर तिला मजा येईल. एप्रिल महिन्यामधे बर्याच विद्यापीठांमधून भावी विद्यार्थ्यांकरता भेटीचे कार्यक्रम असतात. तसे कोठे जाता आले तर पहा. जवळ पास रहाणार्या समवयस्क मुलींबरोबर 'पजामा पार्टी' ला जाता येईल
|
Rangy
| |
| Sunday, April 16, 2006 - 5:55 pm: |
| 
|
अपर्णा आणि शोनू, तुमच्या दोघीन्चीही suggestions खूप आवडली. खरतर काही वर्षापूर्वी इथे आलेल एक कुटुम्ब चान्गल्या महितीतल आहे, ज्याना साधारण त्याच वयाची मुलगी आहे, त्यामुळे मला नक्कीच काहीतरी set up करता येईल. शोनू, मी शाळेबद्दल पण विचारून बघेन, ते झाल, एखाद्या आठवड्यापुरत, तरी छान होईल. तुम्हाला दोघीना, मनापासून धन्यवाद.
|
Vin
| |
| Sunday, April 16, 2006 - 7:56 pm: |
| 
|
तुम्च्या इथे जर चांगली पब्लिक लायब्ररी असेल तर तिथे पण काम करु शकते; व्हाॅलेन्टीर म्हणुन. I feel what kids in india miss and deprived of are the well equipped liberaries like here; she may have fun learning about micro fiche film machines, how the liberary functions here for the community, and working in a such educational and informative place won't feel like work at all. Some liberaries will feel proud to have her and she too can share the experience when she goes back.
|
Champak
| |
| Monday, April 17, 2006 - 3:34 pm: |
| 
|
अमेरिकेत काही सर्वजनिक वाचणालये अन दवाखाण्यात काही लोक स्वेछेने काम करतात असे ऐकुण आहे. जर त्या मुलीला अश्या प्रकारे कुठे काम करु दिले तर फ़ार छान होईल. ज्या ठिकाणी शाळेत शिकणारी पोरे part time काम करुण पैसे मिळवतात, ती ठिकाणे जरुर दाखवा. किमान, श्रमाला प्रतिष्ठा किंवा कुठलेही काम हलके नसते हा एकमेव धडा ती या सुट्टीत शिकली तरी तिला पुढे बराच फ़ायदा होईल असे वाटते.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००८ |
|
|