Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 03, 2006

Hitguj » Looking for » भाषा, साहित्य, संगीत, करमणूक » भाषा » मराठी शब्द » Archive through February 03, 2006 « Previous Next »

Limbutimbu
Tuesday, September 13, 2005 - 5:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

capTIpoTI
iknvaa ..
gaNakpoTI
:-)

Shriramb
Tuesday, September 13, 2005 - 7:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


maÜzo to pustk AaiNa CÜTI tI puistka.
%yaaca nyaayaanao ‘gaiNaka’ ksao vaaTtoÆ

:-)

Limbutimbu
Tuesday, September 13, 2005 - 7:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

malaa kahI vaaTNaar naahI² pNa tU kuNaalaa Aro malaa ek gaiNaka AaNauna do Asa mhNalaasa tr %yaalaa kaya vaaTolaÆ :-)
gaiNaka ha Xabd Aa^laroDI far vaogaL\yaa Aqaa-na marazIt vaaprat ho ²


Deepstambh
Tuesday, September 13, 2005 - 11:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

maÜza tÜ saMgaNak CÜTI tI saMgaiNaka.. iXaMpla..

Sunilt
Tuesday, September 13, 2005 - 11:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

kuzlaI gaiNaka idpUBaava ÆÆÆÆ

Najuka
Saturday, September 17, 2005 - 3:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

]maI- yaa Xabdacaa naomaka Aqa- kaya AahoÆÆ tÜ na@kI kuzlyaa context maQyao vaaprtat ÆÆ

Najuka
Monday, September 19, 2005 - 5:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

???????????????? ???????? ?????????? ???????

Zelam
Monday, September 19, 2005 - 8:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

]maI- mhNajao p`baL [cCa. jasao kI Aaja malaa kaMda BajaI KayacaI ]maI- AalaI Aaho.

Koyal
Thursday, October 13, 2005 - 9:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mala kuni marathi shabdanch ekhad changal pustak suchwel ka?

Pha
Friday, October 14, 2005 - 5:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

kÜyalaÊ vaa. gaÜ. AapTo yaaMnaI ilaihlaolaa AaiNa h. A. Baavao yaaMnaI saMpaidt kolaolaa ' ivastairt Xabdr%naakr ' naavaacaa ek XabdkÜXa Aaho. malaa p`kaXak na@kI Aazvat naahItÊ pNa ' AnamaÜla p`kaXana ' ikMvaa ' varda bauk kMpnaI ' nao tÜ p`kaiXat kolaa Aaho. tumhalaa Aa^nalaašna ivakt Gyaayacaa Asaola tr pa^Pyaular p`kaXanaacyaa saašTvar
[qaUna maagavata yaošla.

Kandapohe
Wednesday, January 11, 2006 - 5:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंडळी, Accent पुल्लींगी का स्त्रीलींगी? पुरुष पार्टीत का स्त्रीपार्टीत? तो Accent का ती Accent कोणी सांगेल का? :-)

Bee
Wednesday, January 11, 2006 - 2:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

परवा पार्टीत मी तिचे English ऐकले. ती schedule ला स्केड्यूल म्हणाली ज्याला मी शेड्यूल म्हणतो. ती अमेरिकेत होती ना. तिचे accent पण बरोबर आहे.. किंवा तो accent पण बरोबर आहे!

हे झाले एक उदाहरण ज्यावरून कळते की accent हे पुरुषलिंगी आहे.

पण बोलताना आपण तो accent किंवा ती accent असे शब्द वापरण्याची कधी गरज भासतच नाही. फ़ार फ़ार तर तिचा accent त्याचा accent असेच म्हणतो.

मराठीमधे पण तो उच्चार चुकीचा आहे. किंचा त्याने केलेला उच्चार चुकीचा आहे.


Maitreyee
Wednesday, January 11, 2006 - 3:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

KP , सरळ आहे, accent हा शब्द मराठी नाही त्यामुळे मराठीतले कसले नियम त्याला लागू होत नाहीत! स्त्री अथवा पु. ज्याला जे बरोबर वाटते ते त्याने म्हणावे! :-)

Bee
Wednesday, January 11, 2006 - 3:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझे काही चुकले की काय असे वाटले आहे. कारण accent म्हणजे exactly उच्चार होत नाही. उच्चारला English मधे pronunciation म्हणतात हे इथे सर्वांनाच माहिती आहे. तेंव्हा schedule ला स्केडूल म्हणने हा उच्चार झाला की accent झाला ह्याबद्दल माझीही खात्री होत नाही. बहुतेक हा उच्चार झाला. accent म्हणजे लय, हेल असे काहीसे होत असावे..

वर परत accent झाला असे लिहिले गेले तेंव्हा नक्कीच accent masculine आहे :-)

cbdg


Chafa
Wednesday, January 11, 2006 - 3:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, एकदम बरोबर आहे रे तुझे हे वरचे पोस्ट.

मैत्रेयी तसे नाही. आपण ती computer किंवा तो dictionary म्हणत नाही ना? तसेच accent चे. तो ' तो'च.


Maitreyee
Wednesday, January 11, 2006 - 4:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे बाबा, आपण तो' म्हणतो हे खरे, पण तसा काहेही नियम नाही, computer, Dictionary चे पण तसेच आहे. जसे दगड, पाऊस, नदी, समुद्र हे निर्जीव असले तरी त्यांचे लिंग मराठी भाषेत ठरवले गेले आहे तसे या शब्दांना कोणतेही नियम नाहीत आपल्याला योग्य वाटले तसे त्यांना आपण तो किंवा ती म्हणतो... असे माझे मत!

Kandapohe
Thursday, January 12, 2006 - 3:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला पण तसेच वाटते मैत्रेयी! ज्याला जसे वाटेल तसे म्हणालेलेच बरे. पण का कोण जाणे मी अनेक वर्ष ती Accent असे म्हणतो आहे.

जसे की त्याची Accent कळत नाही. तिची Accent देशी आहे.
:-)

Robeenhood
Wednesday, January 18, 2006 - 2:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे बाबा हे झाले इन्ग्रजी शब्दाबाबत. पण ती चहा किंवा ती साबण असे सर्रास म्हटले जाणारे प्रदेश युनायटेड स्टेट्स आॅफ महाराष्ट्रात आहेत...
मनमाड पासून पुढच्या खानदेशात सर्व रेल्वे एक्सप्रेसचा उल्लेख बोलताना तेथील नेटीव्ह पुल्लिन्गी करतात. उदा महानगरी आला, पंचवटी गेला.
पजाब मेल उशीर गेला नागपूरला कसे बोलतात हे त्या अनागपुरी गृहस्थाला विचारले पाहिजे. आता हे नका विचारू बुवा की हे अनागपुरी गृहस्थ कोण?)


Pha
Wednesday, January 18, 2006 - 2:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>accent हा शब्द मराठी नाही त्यामुळे मराठीतले कसले नियम त्याला लागू होत नाहीत!

मैत्रेयी : दुसर्‍या भाषेतले शब्द आपल्याकडे येतात, रुळतात; तेव्हा ज्या वस्तुंबद्दल ते वापरले जातात त्यांचं लिंग या नवीन शब्दांना आपसूक जोडलं जातं. उदा. : bus हा शब्द गाडीकरता वापरला जात असल्याने गाडीसारखाच स्त्रीलिंगी समजला जातो. तसंच ' तो पेला = तो cup' , ' ते यंत्र = ते machine' . अशी कित्येक उदाहरणं सापडतील.
अर्थात ही सर्वसाधारण पद्धत झाली. dictionary सारखे काही शब्द अपवादही आहेत( जिथे मूळ शब्द - शब्दकोश - पुल्लिंगी असूनही dictionary हा शब्द स्त्रीलिंगी घेतला जातो.).

केपी : ( थोडक्यात) ' उच्चार ' हा accent चा प्रतिशब्द मानला तर ' त्याचा / तिचा accent' असं म्हणू शकतोस. :-)


Maanus
Thursday, January 19, 2006 - 8:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्राक्तन म्हनजे काय?

वैभच्या मेंदी कवितेत त्याने वापरलेला ह शब्द आहे.


Moodi
Thursday, January 19, 2006 - 8:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्राक्तन म्हणजे नशीब, कर्म, दैव.

Karadkar
Friday, January 20, 2006 - 6:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विभोर ह्या नावाचा अर्थ काय?

Pama
Friday, January 20, 2006 - 6:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आशा या शब्दाला प्रतिशब्द आहेत का? असल्यास कुठले?

Bee
Saturday, January 21, 2006 - 4:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पमा, आहेत की बरेच. मला जे सुचतात दे देतो आहे..

उमेद, आस, अपेक्षा, ईच्छा, कामना बस इतकेच सुचतात. काही लिहिते आहेस का?


Moodi
Friday, February 03, 2006 - 5:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरेच जण बोलताना आपण जर मेल पाठवली असेल तर तुला मेल मिळाली का किंवा आली का या ऐवजी मेल आला का असे का म्हणतात? मेल हा तो male थोडीच आहे?

काही जणाना तर मी रेल्वे म्हणजे गाडी आली का याच्या ऐवजी गाडी आला का? तो डेक्कन / प्रगती / झेलम आला का असे म्हणताना ऐकलय.

गाडी / एक्सप्रेसचे नाव तर बर्‍याच वेळा स्त्रीलिंगी असते.

यावर कुणी सांगु शकेल का?


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००८






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators