|
प्रिय मित्रांनो, मला लेखक श्री. गो. पु. देशपांडे लिखित नाटक "उद्ध्वस्त धर्मशाळा " ची प्रत हवी आहे. दुर्दैवाने बाजारात ती कुठेही उपलब्ध नाही. तसेच प्रकाशक मौज प्रकाशन ह्यांच्याकडेदेखील हे पुस्तक नाहिये. कुणा मायबोलीकराजवळ जर हे पुस्तक असेल तर कृपया, मला हे पुस्तक हवे आहे. मी त्याच्या फोटोकॉपीज काढून मूळ प्रत जशीच्या तशी परत करीन. माझा भ्रमणध्वनी क्रमांक आहे: ९८२१४४०८०२ माझे नाव निलेश
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००८ |
|
|