|
येथे नविन चित्रपट किन्वा अल्बम मधिल गाणी पाठवा.
|
मल्हारवारी मोतियाने द्यावे भरुन, नायतर देवा, देवा मी जातो दूरून. ओढ लावीते अशि जीवाला गावाकडची माती, साद घालीते पून्हा नव्याने हि रक्ताची नाती. मल्हारवारी मोतियाने द्यावे भरून, नायतर देवा, देवा मी जातो दूरून. गड जेजूरीचे आम्ही रहीवासी, देवाचा झेन्डा फ़डकला दूरून, मल्हारवारी मोतियाने द्यावे भरून, नायतर देवा, देवा मी जातो दूरून.
|
येथे कोणी "पक पक पकाक" मधिल "तुझ लगिन साळू कि भूळू भूळू ......." हे गाणे पाठवू शकेल का?
|
Dhinchyak
| |
| Wednesday, January 24, 2007 - 7:11 pm: |
| 
|
यन्दा कर्तव्य आहे,ह्या नविन चित्रपतामधले एक नविन गान चान आहे,"आभास हा"गान्याचे बोल आहेत. कधी दुर दुर कधी तु समोर,मन हरवते आज का, का हे कसे,होते असे ही आस लागे जीवा, कसा सावरु मी,आवरु ग मी स्वताला दिसे स्वप्न का हे जागताना ही मला? आभास हा छलतो तुला छलतो मला,आभास हा कधी दुर दुर कधी तु समोर,मन हरवते आज का, का हे कसे,होते असे ही आस लागे जीवा, कशी सावरु मी आवरु रे मी स्वता दिसे स्वप्न का हे जागताना ही मला, आभास हा,छलतो तुला छलतो मला आभास हा
|
Bose_dk
| |
| Wednesday, February 21, 2007 - 7:23 pm: |
| 
|
मला सावरखेड एक गाव या सिनेमातील नाते मनाचे हे गाने हवे आहे. जर कोनकडे असेल तर मल पाठवावे मी आपला आभारी आहे Email: bose_dk@rediffmail.com bose.dk7@gmail.com
|
Rahuldere
| |
| Thursday, March 22, 2007 - 2:56 pm: |
| 
|
यन्दा कर्तव्य आहे,ह्या नविन चित्रपतामधले एक नविन गान चान आहे,"आभास हा"गान्याचे बोल आहेत. can anyone send me this song on my email id rahul.dere@rediffmail.com
|
मला सावरखेड एक गाव या सिनेमातील नाते मनाचे हे गाने हवे आहे. जर कोनकडे असेल तर मल पाठवावे मी आपला आभारी आहे sagar_ghuge@yahoo.co.in
|
Akshay_
| |
| Thursday, March 29, 2007 - 10:21 am: |
| 
|
सचिन, तुला अजुन 'तुझ लगिन साळु .. ' हे गाणं मिळाल नसेल तर मला सांग. माझ्याकडे आहे. मधे एकदा 'अगबाइ अरेच्च्या' मधल्या गाण्यांसाठी एक mp3 CD आणली होती. त्यात हे गाणं आहे. 'सावरखेड ...'मधली २ च गाणी आहेत. 'नाते मनाचे ..' नाहिये.
|
सागर तुला, 'नाते मनाचे' गान मीळाल का? माज़्याकडे आहे ते गाणे.
|
sapt surano lay shabdanno ya ganyache lyrics hawe ahet. kunakade astil tar plzzzzzzz mala email kara qqplus2@gmail.com
|
तुम्हा सर्वाना हवी असलेली सगळी गाणी www.cooltoad.com,www.esnips.com इथे download करायला मिळतिल. जय हिंद! जय महाराष्ट्र!
|
Mala - "Shabdavina othatale kalale tula, kalale mala" - Tu tithe Mi hya movie madhala ganyache lyrics hawe ahet.. te please kuni pathaval???..
|
माझे fav कोकणी गाणे (माझ्या भाषेतील म्हणुन जरा ज्यास्त fav ) माझे राणी माझे मोघा हवे असेल तर ही ink पहा, बरीचशी नवि गाणी ही आहेत ह्या ink वर, http://www.youtube.com/watch?v=Zika5SbCK34&mode=related&search=
|
Arun
| |
| Thursday, August 09, 2007 - 6:09 am: |
| 
|
ढिपाडी ढिपांग ढिचीबाडी ढिपांग ढिपाडी ढिपांग ढिचीबाडी ढिपांग काळी माती निळं पाणी हिरवं शिवार ताज्या ताज्या माळव्याचा भुईला या भार ज्वानीच्या या मळ्या मन्दी पिरतिचं पानी बघायाला कवतिक आलं नाही कोनी मळ्याला या मळेवाली कुनी भेटलीच नाय अन् रानि माझ्या मळ्यामन्दी घुसशिल काय? ढिपाडी ढिपांग ढिचीबाडी ढिपांग ढिपाडी ढिपांग ढिचीबाडी ढिपांग काकडीचा बांधा तुझा, मिरचीचा तोरा मुळ्यावानी काढु तरी रंग गोरा गोरा तुझा मिर्चीचा तोरा, तुझा रंग गोरा गोरा तुझा मिर्चीचा तोरा, तुझा रंग गोरा गोरा लिम्बावनी कांती तुझी, बीटावनी ओठ टमाट्याचे गाल तुझे, भेंडिवानी बोट काळजात मन्डई तू मांडशिल का? अन् रानि माझ्या मळ्यामन्दी घुसशिल काय? ढिपाडी ढिपांग ढिचीबाडी ढिपांग ढिपाडी ढिपांग ढिचीबाडी ढिपांग नको दावू भाजीवाल्या फ़ुकाचा रुबाब भाजी तुझी वर ताजी, आतून खराब! गोड गोड बोलशील..पडशिल फ़शी भाजी तुझी पाटीमंदी घेऊ तरी कशी? आजकाल कुनाचाबी भरवसा नाय अन् रानि माझ्या मळ्यामन्दी घुसशिल काय? ढिपाडी ढिपांग ढिचीबाडी ढिपांग ढिपाडी ढिपांग ढिचीबाडी ढिपांग तुझ्या साठी शिवाराची केली मशागत खुरपलं जीव, दिलं काळजाचं खत राखायाला मला केली डोळ्यचिया वाट बुजगावण्याच्या परी उभा दिनरात नको जळू दिनरात, नको जीव जाळू ठाव हाय मला सारं नको काही सांगू पिरतीच राज्य तुझ्या नाहि काही खोड तुझ्या हाती मिरचीबी लागतिया गोड माझ्या संग मला तुझा करशिल काय अन् रानि माझ्या मळ्यामन्दी घुसशिल काय? ढिपाडी ढिपांग ढिचीबाडी ढिपांग ढिपाडी ढिपांग ढिचीबाडी ढिपांग चित्रपट: तुला शिकवीन चांगलाच धडा
|
Maanus
| |
| Friday, August 10, 2007 - 2:28 am: |
| 
|
मल्हारवारी मोतियाने द्यावे भरुन, नायतर देवा, देवा मी जातो दूरून ह्या गाण्याचा निट अर्थ कुणाला माहीत आहे का? माझे वडील म्हणाले की ते लहानपणी हे गाणे म्हणायचे कुठल्यातरी ठराविक वेळी... त्यांनी अर्थ (background) सांगितला होता... पण आता विसरलो... आणि फोनवर असले प्रश्न विचारावेसे नाही वाटत.
|
Maanus
| |
| Friday, August 10, 2007 - 2:56 am: |
| 
|
माझी classmate बेला शेंडे च एक गाण... ऐकायला फार चांगल आहे.
माझ्या मना रे ऐक जरा... हळवेपणा हा नाही बरा... मधुमास तो मधुमायामीनी दिसले कुणी, हसले कुणी पहिलाच तो क्षण जिवनी पडली कशी मज मोहीनी का भास तो होईल खरा... माझ्या मना रे ऐक जरा... आवेग तो... श्वासातला ते ओठ होते कापरे उभयातला उपचारही विरली क्षणातच अंतरे गेला अचानक तोल पुन्हा माझ्या मना रे ऐक जरा... फसवेच ते वय ते कोवळे फसव्याच त्या संवेदना.. स्वपनास निर्दय जाग येई मागे मुक्या उरल्या खुणा अंधार येई काय भरा... माझ्या मना रे ऐक जरा...
|
Manuswini
| |
| Thursday, August 30, 2007 - 11:21 pm: |
| 
|
पहीली म्हणजे माफ़ी असावी की इथे हिंदी गाण्याचा अर्थ विचारतेय, पण कोणी मला ह्या ओळींचा अर्थ समजावेल का? ना घिलाफ़ ना लिहाफ़ ना घिलाफ़ ना लिहाफ़ ठंडि हवा भि खिलाफ़ ससुरिऽऽ ना घिलाफ़ ना लिहाफ़ ठंडि हवा भि खिलाफ़ ससुरिऽऽ ईतनि सर्दि है किसि का लिहाफ़ लाइ ले ज़ा पडोसि के चुल्हे से आग लाइ ले ज़ा पडोसि के चुल्हे से आग लाइ ले बीडि जलाइ ले ज़िगर से पिया ज़िगर मा बडि आग है बीडि जलाइ ले ज़िगर से पिया ज़िगर मा बडि आग है
|
Asami
| |
| Friday, August 31, 2007 - 3:27 pm: |
| 
|
तुला खरच कळला नाही का अर्थ context ने पण नाही
|
Maanus
| |
| Friday, August 31, 2007 - 11:58 pm: |
| 
|
इथे अर्थ आहेत ही लिंक आहे इथे पन आहे अर्थ... जरा वेगळ्या प्रकारात पन जिगर मा नहीं आग है
|
Manuswini
| |
| Sunday, September 02, 2007 - 5:09 am: |
| 
|
context ने कळला पण ते लिहाफ़ गिलाफ़ वगैरे नाही कळले, साधारण अंदाज आला बाकी गाण्याचा.
|
|
|