Hkumar
| |
| Monday, February 25, 2008 - 8:01 am: |
| 
|
रेडिओ ऐकणे ही एक सुंदर करमणूक आहे. टीव्हीच्या आगमनापूर्वी रडिओने श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य केलेले आहे. अजूनही बर्याचजणांना रेडिओच मनापासून आवडतो. तेव्हा पूर्वीच्या काळातील आपापल्या आवडत्या रे. कार्यक्रमांच्या आठवणींचे या बा.फ. वर स्वागत!
|
Hkumar
| |
| Monday, February 25, 2008 - 8:06 am: |
| 
|
'बिनाका गीतमाला' तर इतकी लोकप्रिय होती की फक्त तिच्यावरच एक बा.फ. उघडता येइल! अमिन सायानींचा आवाज तर इतका लाजवाब की त्याला कशाची उपमा द्यावी हेच कळत नाही. केवळ जादूभरी!
|
Mbhure
| |
| Tuesday, February 26, 2008 - 7:00 pm: |
| 
|
दहावीचे पेपर सोडवण्याची आणि बारावईचा अभ्यास विवीध भारतीच्या छायागीत आणि बेला के फूलने सुसह्य वाटायचा.
|
Hkumar
| |
| Wednesday, February 27, 2008 - 10:39 am: |
| 
|
'साज और आवाज' तर किती अप्रतीम असायचा. त्याच्या आठवणी अजूनही रोमांचित करतात.
|
Hkumar
| |
| Saturday, March 01, 2008 - 5:00 am: |
| 
|
हा बा.फ. 'मी अनुभवलेले' मध्ये हलवला आहे. कृपया तिकडे लिहावे ही विनंती.
|