|
Komal
| |
| Saturday, December 08, 2007 - 10:32 am: |
| 
|
माणूस बेवारस असतो म्हणजे नेमके काय?
|
ज्यास वारस म्हणजे successor नाही तो हा झाला शाब्दिक अर्थ.परन्तु बोलभाषेत याचा प्रयोग उदा. बेवारशी मुले असा झाल्यास आई वडील नसलेली मुले असा असतो. अर्थात हे माझे interpretation आहे.इतरान्च्या अभिप्रायाची वाट पाहात आहे-
|
|
|