Jagmohan
| |
| Monday, August 13, 2007 - 7:44 pm: |
| 
|
मित्रहो, क्षमा करा. आधीचा मेसेज लिहिताना थोडी गडबड झाली. माझा प्रश्न लेझिम ह्या खेळाबद्दल आहे. मागे एका माझ्या मित्राने अशी माहिती दिली की: १. लेझिम आणि तलवारीचे हात ह्यात खुपच सारखेपणा आहे. २. पुर्वी इन्ग्रज अथवा मुस्लिम राजांनी तलवार शिकवण्यावर बंदी आणल्यामुळे लेझिमचा वापर सुरु केला गेला. आपल्याला ह्याबद्दल आणखी काही माहिती आहे का? धन्यवाद, जगमोहन
|