हितगुजकरानो २००७ सालचा गणेशोत्सव पुढील महिन्यात आहे. तेव्हा यंदा कोण कोण संयोजन समितीत भाग घ्यायला तयार आहेत ते इथे लिहा अथवा Mods ना इ मेल ने कळवा. तसेच यंदा कुठल्या प्रकारच्या स्पर्धा किंवा कार्यक्रम करावेत या संबंधीच्या सुचनाही इथे लिहा.
|
Asami
| |
| Friday, August 03, 2007 - 12:07 pm: |
| 
|
मी तयार आहे हो
|
Tulip
| |
| Friday, August 03, 2007 - 5:31 pm: |
| 
|
मी पण. कधी आहेत गणपती?
|
गणपती 15 sept ला. STY असेल तर मी STY ची जबाबदारी घ्यायला तयार आहे.
|
Tulip
| |
| Friday, August 03, 2007 - 8:22 pm: |
| 
|
वाद विवाद स्पर्धा असतील तर मी वाद विवाद स्पर्धेची जबाबदारी घ्यायला तयार नाही. दर वर्षी कां तेच तेच
|
Zakki
| |
| Friday, August 03, 2007 - 10:15 pm: |
| 
|
मी वाचायला तयार आहे.
|
Psg
| |
| Saturday, August 04, 2007 - 5:11 am: |
| 
|
वादविवाद म्हणल्यावर आठवलं! ४-५ विषय देऊन निबंध स्पर्धा ठेवूया का? अगदी 'शालेय' वाटतीये का सूचना? पण सामाजिक बांधीलकी, current affairs असे विषय द्यावेत. शब्द मर्यादा द्यावी. थोडी गंभीर होईल ही स्पर्धा याची कल्पना आहे. पण संयोजकांनी विचार करावा. (केदारजोशी नी अशीच सूचना v n c बद्दल दिली होती) HH, STY मधे नेहेमीच धमाल येते पण काहीतरी नियम कर, जसे की लिमिटेड पात्र.. कारण नंतर नंतर ते इतकं वहावत जातं की १० दिवसात संपायचं अवघड! तसंच, 'घरच्या गणपतिची सजावट' अशी स्पर्धाही घेता येईल. आणि मागच्या वर्षी तुम्ही 'रेसिपीं'ना काटच मारली होती! असं करू नका! जमलं तर 'पाककला स्पर्धा' ही घ्या. मी परिक्षक व्हायला तयार आहे
|
वादविवाद स्पर्धात V&C मधल्या लिखाणाला डायरेक्ट एन्ट्री द्यावी असे वाटते
|
Mahaguru
| |
| Saturday, August 04, 2007 - 4:57 pm: |
| 
|
१. provide a situation, and HG'kars will write a poem, or small para or dialongs ( नाटकात संवाद लिहतात तसे ). ex.: subject is sonia gadhi and bal thakre meets on 15th august २. photo caption - different style: संयोजक एखादा विषय देतील. त्या विषयाशी संबंधित phoTos, sketches - either from web or by clicked by their own camera, doctored photos are also okay कॅप्शनसहीत टाकयचे. ( captions स्वतःची असावीत. फोटोज आणि कॅप्शन शक्यतो current affairs शी संबंधीत असावीत. उदा. विषय बॉलीवुड आणि भारतीय क्रिकेट संघ आणि ह्या विषयावर चित्र गांगुली आणि नगमा यांचे असु शकेल (with some caption) (१ आणि २ मधे voting ने विजेता ठरवला जाईल) ३. मायबोली प्रश्न: मंजुषा मायबोलीबर झालेल्या लिखाणासंबंधात (PP, V&C सहित) संयोजक काही प्रश्न विचारतील आणि त्या संबंधात विचारलेल्या प्रश्नाचे जो सर्वप्रथम बरोबर उत्तर देईल तो विजेता. कोणते उत्तर बरोबर आहे हे शेवटच्या दिवशी जाहीर केले जाईल. उदा. रोशनीचे काय झाले? or गणेशचतुर्थीच्या दिवशी पार्ले BB वर काय काय menu होते
|
subject is sonia gadhi and bal thakre meets on 15th august <<<<<< Or Gandhiji meets munnabhai Sanjay Dutt . 
|
Zakki
| |
| Saturday, August 04, 2007 - 11:10 pm: |
| 
|
एक तुफान विनोदी STY तयारच आहे. V&C च्या archives मधून जसेच्या तसे उचलून आणले की झाले. शिवाय 'साहित्यावरील प्रतिक्रिया' सुद्धा त्याच संदर्भात वापरता येतील. voting साठी मतदारांना काही कमीत कमी पात्रता असायला हवी. उदा. साहित्य, चित्र, फोटो इ. वर मत देण्यास मी अपात्र आहे. दिले मत तरी ते रद्द व्हावे!
|
तुमच्या सारखे अशिक्षीत मतदार इथेही आहेत म्हणायचे!! दुर्दैव, दुसरं काय?
|
>>>>> दुर्दैव, दुसरं काय? खरच, लालभाईन्च दुर्दैवच! गणपतीबाप्पा मोरया!
|
Bee
| |
| Monday, August 06, 2007 - 4:10 am: |
| 
|
मायबोलिवर आपण फ़क्त शुद्ध मराठी भाषाच वापरतो. आपल्या भाषेचे वेगवेगळे लहेजे आहेत त्यांचा वापर करून काही कथा कविता किंवा इतर कुठलेही साहित्य लिहा अशी एक थीम निर्माण करता येईल. माझी अशी एक सुचना आहे की ह्या कार्यक्रमाचा दिवाळी अंकावर परिणाम होता कामा नये ह्याची काळजी घ्यावी.
|
Rajya
| |
| Monday, August 06, 2007 - 7:24 am: |
| 
|
काय काम आसलं तर आमालाबी सांगा
|
Dineshvs
| |
| Monday, August 06, 2007 - 2:39 pm: |
| 
|
झक्कि, गणेशोत्सवासाठी एक विनंति खास तूम्हाला. माझ्याकडे पाकशस्त्रावरील काहि श्लोक संस्कृतमधे आहेत, त्यांचे भाषांतर करुन द्याल का ? ( मला संस्कृतचा गंध नाही, आणि या क्षेत्रात तूम्ही जाणकार आहात, याची मला कल्पना आहे. ) यावर रॉबीन काहिहि बोलला तरिही.
|
Zakki
| |
| Monday, August 06, 2007 - 3:51 pm: |
| 
|
जरूर, जरूर. मला आवडेल. (नंतर रॉबिनहूड तपासून देतीलच!)
|
पाकशस्त्रे गणेशोत्सवात? दिनेश गणेशोत्सवात अशा हिंसक गोष्टी करू नका हो. PSG STY म्हटले की हे व्हायचेच.
|
पाक कला स्पर्धा हवीच गणेश चतुर्थीला पण prize कसे देणार न खाता? voting कसे करणार न खाता?
|
Bee
| |
| Tuesday, August 07, 2007 - 2:40 am: |
| 
|
अजुन एक युक्ती डोक्यात आली आहे. आपण जर बोधकथा, दंतकथा, झेनकथा, लोककथा ठेवल्यात तर छान होईल. अशा कथा अनुवादीत केल्या तरी हरकत नाही कारण त्यांचे Copyrights कुणाचकडे नसते. तेच तेच कार्यक्रम ठेवू नयेत असे मला वाटते. कार्यक्रमात नविन काहीतरी असावे आणि ते करता येईल इतपत त्याचा आवाका असावा.
|