Svsameer
| |
| Wednesday, May 02, 2007 - 5:56 am: |
| 
|
यंदाच्या अधिवेशनाला कोण कोण जातय? मी registration केलं आहे या वर्षी पहिल्यांदाच.
|
Aschig
| |
| Tuesday, June 12, 2007 - 5:28 pm: |
| 
|
मी जाणार आहे. लोकहो, तुम्ही जाणार नसलात तरी तुमच्या गावातील कोणी मान्यवर व्यक्ति जर तेथे उपस्थीत असणार असल्या तर त्यांची नावे देखील कृपया येथे नमुद करा.
|
Jayavi
| |
| Wednesday, June 13, 2007 - 2:56 am: |
| 
|
ए माझ्या बहिणीचं, राजेश्री कुळकर्णीचं(म्हणजे ती भाग घेतेय) "ऎलतीर पैलतीर" हे नृत्यनाट्य आहे ह्यावर्षी आशिष, तुझ्याकडून रिपोर्ट कळेल अशी आशा आहे 
|
Supriyaj
| |
| Wednesday, June 13, 2007 - 6:14 pm: |
| 
|
जयावी, मी तुला नक्किच वृत्तांत कळवेन कारण त्या musical चि choreography माझी मैत्रीण प्राची करतेय.
|
Aschig
| |
| Thursday, June 14, 2007 - 3:26 am: |
| 
|
जयु, एकुण राजु लपुन्-छपुन (म्हणजे advertising न करता) अशा अनेक गोष्टी करत असते तर. आता त्या session ला चाट मारुन चालणार नाही.
|
Jayavi
| |
| Thursday, June 14, 2007 - 4:05 am: |
| 
|
सुप्रिया....... थॅंक्स गं. तुझी मैत्रिण choreography करतेय ....वा...! शुभेच्छा कळव तिला. आशिष, अरे ती बरंच काही करत असते. तुम्ही लोक खूप दिवसात भेटला नाहीत वाटतं. Anyways,पण आता मात्र त्यांचा कार्यक्रम नक्की बघ तुमचा काय आहे कार्यक्रम?
|
Svsameer
| |
| Thursday, June 14, 2007 - 4:58 am: |
| 
|
आशिष तुला एकंदर कठिण जाणार ते बघ. त्याच वेळी अनुचा पण कार्यक्रम आहे 
|
Hems
| |
| Thursday, June 14, 2007 - 5:49 am: |
| 
|
अरे वा ! म्हणजे या BMM ला एक GTG करायला मिळेल आपल्याला ... मी पण येतेय. यावेळी बृ म मं च्या एकांकिका स्पर्धेतून निवड झालेली आमची एकांकिका आहे " साठेचं काय करायचं " या नावाची. पहिल्या दिवशी main stage वर आहे.संध्याकाळी 5 वाजताचा slot आहे. नक्की या बघायला ! जया , गेल्यावेळी त्यांनी फार छान कार्यक्रम केला होता BMM convention मध्ये त्यामुळे " ऐलतीर ..." कडून खूप अपेक्षा आहेत. अनूचा कुठला कार्यक्रम आहे ?
|
Hems
| |
| Wednesday, June 27, 2007 - 9:56 pm: |
| 
|
कुणीच काही लिहिलं नाही की इथे... आमचं नाटक बघावं लागेल म्हणून घाबरलात का!! :-)) तिथे जमलेल्या मायबोलीकरांशी भेट व्हावी अशी माझी फार इच्छा आहे.
|
Svsameer
| |
| Wednesday, June 27, 2007 - 10:38 pm: |
| 
|
हेम्स आम्ही तरी नक्कि येउच तुमचं नाटक पहायला. अनुचा कार्यक्रम When world views collide शनिवारी सकाळी १० वाजता आहे.
|
’फिलाडेल्फिया’वासी मराठी भाषिकांचे अभिनंदन !
|