|
Kedarjoshi
| |
| Thursday, February 01, 2007 - 11:23 pm: |
| 
|
गाण्याचे वेड थोडे फार प्रत्येकाला असतेच. काही गानी आवडतात काही फक्त थोड्या वेळा पुरती आवडतात. त्यातल्या त्यात काही गाणी ही आपण सहज फॉरवर्ड करु शकत नाही. ती पुर्ण ऐकतोच. अशा गाण्याच्या संग्रहा साठी हा बी बी. पुर्णे गाणे लिहीने अपेक्षित नाही. (कारण त्या साठी आद्याक्षरा वरुन गाणी असे बी बी आहेतच. गीत संगीतातील बरेच बीबी पाहीले. त्यात आठवणीतील गाणी असा बी बी दिसला नाही. म्हणून हा नविन बी बी स्रूरु केला. माझी काही मस्ट हव गाणी. हिंदी ये कहां आगये हम कभी कभी करोगे याद तो हर बात याद आयेगी मच गया शोर जिन्हे नाज है हिंद पर हमे तुम्से प्यार कितना (परविन सुलताना) सलामे ईश्क सांज ढले गगन तले मेघा रे मेघा रे एक प्यार का नगमा है रैना बिती जाये याद किया दिलने कहां हो तुम मै जिंदगी का साथ निभाता ओ दुनीया के रखवाले तेरी आंखो की चाहत मे तु ईस तरह से सिने मे जलन जिंदगी जब भी मेरी किस्मत मे तु नही मुगंळा मुंगळा केसरीया बालमा ये रात भिगी भिगी लंम्बी जुदाई गझल कोई ये कैसे बताये होशवालों को कल चोदवी की रात बहारों को चमन चुपके चुपके मराठी त्या फुलांचा गंधकोषी ति गेली तेव्हा वार्याने हलते रान माणसिचा चित्रकार, तिन्हीसांजा सखे जिवलगा राहीले सांज य गोकूळी उषकाल होता होता लाजुन हासने अन स्वप्नातल्या कळ्यांनो, समईच्या शुभ्रकळ्या केतकीच्या बनी तिथे सावळ्या विठला तुझ्या दारी लाविते मी निरांजन तेजोनिधी लोह गोल सुरत पिया की छीन बिसराई या चिमन्यानो परत फिरा मन उधान वार्याचे मल्हार वारी मोतीयाने रेशमाचा रेघानी घेई छंद मकरंद अष्टविनायका तुझा महिमा दयाघना प्रिये पहा पाखरा जा दुरु देशी काळ्या मातीत मातीत वेडात मराठे विर ईंद्र जिमी जंभ पर बापरे बरीच गानी झाली लिहुन, आणखी खुप लिहायची आहेत. ही सर्व गाणी माझ्या साठी फॉरवर्ड करायची नाहीत. ती लागली वा लावली की मी ऐकेनच. अशीच तुमची मनातील गाणी येऊद्यात.
|
Mansmi18
| |
| Friday, February 02, 2007 - 11:03 pm: |
| 
|
ज़ीवन मे पिया तेरा साथ रहे दिल का खिलोना हाए टूट गया दो हन्सो का जोडा तेरे सूर और मेरे गीत अभि न जाओ छोड्कर आप कि याद आति रहि रातभर रस्म ए उल्फ़त मे हमे लोग सजा देते है
|
हिन्दी या दिल की सुनो तू जो मेरे सुर मे मिला है किसीका झुमका होठो मे ऐसी बात जुल्मी संग आख लडी सावन की रिमझिम मे (मन्ना डे) आणखी खूपच असतील... मराठी त्या फुलान्च्या गन्धकोषी दिव्य स्वातन्त्र्यरवि गेले द्यायचे राहुन समईच्या शुभ्र कळ्या मी राधिका पिवळी पिवळी हळद लागली जाईन विचारित रानफुला इ. इ. ...
|
Shonoo
| |
| Monday, February 05, 2007 - 2:43 am: |
| 
|
छुपा लो युं दिल में प्यार मेरा रहते थे कभी जिनके दिलमें रहें ना रहें हम चंदन सा बदन लता ओ सजना बरखा बहार आयी सोचके ये गगन झूमें बेईमान तोरे नैनवा निंदिया न आये हवा में उडता जाये लाल दुपट्टा जानुं जानुं रे काहे खनके है तोरा कंगना तेरे प्यार में दिलदार, अभी ना जाओ छोडकर आणि हम दोनों मधली सर्व ठुमक चलत रामचंद्र ऐ मा तेरी सुरत से अलग भगवान की सुरत क्या होगी हम काले हैं तो क्या हुआ दुनिया करे सवाल तो हम क्या जबाब दे नदी नारे न जाओ शाम रात भी है कुछ भिगी भिगी रसिक बलमा मेरे महबूब मे क्या नहीं लागा चुनरी मे दाग छे किती लिहू? एक मागे एक गाणी मनात येतात तितक्या भरभर कसं लिहू? नुसतं निर्जन बेटावर नेण्याची गाणी म्हटली तरी शे-दीडशे सहज लागतील. मग पूर्ण ऐकण्याची गाणी लिहायला एखाद्या कॅरिबियन बेटा येवढा कागद लागेल
|
Dearsagar
| |
| Thursday, April 26, 2007 - 10:02 am: |
| 
|
मराठी...मराठी आणि फक्त मराठीच गाणी सुधीर फडके: सखी मंद झाल्या तारका आता तरि येशील का? चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला आज राणी पूर्वीची ती प्रीत तू मागू नको अरूण दाते: भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी भेट तुझी माझी स्मरते अजून त्या दिसाची या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे आशा भोसले आणि लता ताई: (बापरे किती लिहावी हाच प्रश्न आहे) रुपेरी वाळूत माडाच्या बनात ये ना शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नांचा झुलत झुला स्वप्नांतल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा जीवलगा राहिले रे दूर घर माझे मलमली तारुण्य माझे, तू पहाटे पांघरावे मागे उभा मंगेश, पुढ़े उभा मंगेश नभं उतरु आलं, चिंब थरथर वलं तुला पाहते रे तुला पाहते ये रे घना, ये रे घना मेंदीच्या पानावर मन अजून झूलते गं चांद मातला, मातला त्याला कशी आवरु ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे अखेरचा हा तुला दंडवत असा बेभान हा वारा, कुठे ही नाव मी नेऊ बाई बाई, मनमोराचा कसा पिसारा फुलला हे हिंदू नृसिंहा, प्रभो शिवाजीराजा गगन सदन तेजोमय चाफा बोलेना, चाफा चालेना मोगरा फुलला, मोगरा फुलला म्यानातून उसळे तलवारीची पात निळ्या आभाळी, कातरवेळी श्रावणात घननिळा बरसला, रिमझिम रेशिमधारा विसरु नको श्रीरामा मला झुलतो बाई, रास झुला अरे मनमोहना
|
Malavika
| |
| Thursday, April 26, 2007 - 4:43 pm: |
| 
|
हिंदी ओ सजना बरखा बहार आई सावरे सावरे जाने कैसे सपनो मे मेरे सपने मे आना रे बैया ना धरो ओ बलमा माइ रे मै कसे कहु प्रीत अपने जिया की जैसे राधाने माला जपी जीवन की बगिया मेरा अंतर एक मंदीर रैन बीती जये चिंगारी बडा नटखट है रे इस मोड से जते है तुम आ गये हो अभी ना जाओ छोडकर हाए रे वो दिन क्यु ना आए एहसान तेरहोग मुझपर अल्ला तेरो नाम ज़रासी आहट होती है लग जा गले बहारो मेरा जीवनभी सवारो तुम्हे याद करते करते आख से आख मिलाता है कोइ (लताची गजल) आप यू फ़ासलों से गुजरते गये जा जा रे (लेकिन) सांझ ढले गगन तले मेरा रंग दे (सोनू आणी इतर) आशाची, रफ़ीची तलतची बरीच आणी बरीच.... पुढच्या वेळी मराठी..
|
kup chan gani hait
|
Gajanan1
| |
| Monday, June 18, 2007 - 9:12 am: |
| 
|
बेकस पे करम कीजीये सरकार ए मदिना... मुघल ए आझम.. मला या गाण्याचे शब्द अर्थासह हवे आहेत. please
|
Smitabade
| |
| Sunday, August 12, 2007 - 12:21 pm: |
| 
|
dev{Hindi: Mujhe dekhkar aapaka muskurana.. Phir miloge kabhi iis baat ka vada kar lo.. ya dil ki suno duniya walo ya mujhko abhi chup rahane do.. jo bat tujhamein hain ,teri tasvir main nahi.. Tere mere sapne ab ek rang hain.. ab kya misal dun, main tumhare shabab ki.. koi hota ,jisako apna, ham apana kah lete yaro... Har ghadi badal rahi hai rup jindagi... jab ham jawan honge, jane kahan honge.. ...bapare, vel sampel pan gani sampanar nahit.gani aani barobar aathavani... }
|
|
|