Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 22, 2006

Hitguj » Culture and Society » गीत - संगीत » शास्त्रीय संगीत प्रश्नोत्तरे » Archive through August 22, 2006 « Previous Next »

Gajanandesai
Monday, January 30, 2006 - 5:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की, मला वाटते घनु वाजे घुणघुणा हे प्रसिद्ध गाणे बागेश्रीमध्ये आहे.

Muktrasika
Monday, January 30, 2006 - 11:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपणा सर्वांची चर्चा वाचली मला ही संगीताची आवड आहे.मी हिंदुस्तानी शास्त्रिय गायन शिक्ते.मला तुमची चर्चा खूप आवडली कारण खूप माहिती प्राप्त झाली मला.
अशाच चर्चा करत जा म्हणजे,शिकाउ व्यक्तींना मदत होते,ज्ञानात भर पडते.
एक शंका होती,मराठी गीत-केव्हा तरी पहाटे,हे कोणत्या तालवर आहे आणि कोणत्या रागाचे आहे,हे कोणी सांगु शकेल का?????


Dineshvs
Monday, January 30, 2006 - 5:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बागेश्री रात्रीचा राग आहे, पण कधीहि ऐकला तरी छान वाटते.
खुप वर्षांपुर्वी, किशोरी अमोणकरची कॅसेट आली होती.
भुप आणि बागेश्री राग होते.

सहेला रे, आ मिल गाये

हि बागेश्री तली सुंदर रचना होती. त्यातच
आज सह्यो ना जाय, बिरहा
ना जानु कैसे मिलु रे मितवा
हि भुप मधली रचना होती.
दोन्ही सुंदर होत्या.


Adityaranade
Tuesday, January 31, 2006 - 1:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की,
बागेश्री बद्दल अधिक माहितीसाथी इथे टिचकी मारा

http://www.sawf.org/newedit/edit12022002/musicarts.asp
काही प्रॉब्लेम्स येत असतील तर
go to
http://www.sawf.org/music
and look for "Short Takes:Bageshri"

Adityaranade
Tuesday, January 31, 2006 - 1:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

The above site is by far the best and the most comprehensive website I have come across on Hindustani classical music.
Each raag has at least 15-20 clips with classical vocal, instrumental pieces, hindi film songs, marath stage songs where appropriate.


Kishori
Tuesday, January 31, 2006 - 5:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

namaskar :-)
baagaoEaI maQaIla AjaUna ek gaIt.....

Aajaa ro prdosaI.. maQaumatI
jaaga dd- [Xk jaaga..... AnaarklaI


Supriyaj
Tuesday, January 31, 2006 - 6:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Dinesh,
Tumchya varil post madhe ek durusti..
sahela re.. hee bhup raagamadhli cheej aahe tar aaj sahyo na jay.. he bageshree ragamadhli cheej ahe. hi cassette mazyakde aahe.

Zakki
Tuesday, January 31, 2006 - 1:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद. पर्रिक्कर यांच्या निरनिराळ्या रागांच्या साईट्स होत्या. त्या मला फार आवडल्या. पण मध्यंतरी त्या सापडेनाशा झाल्या. आता परत शोधीन. आता माझ्या कॉंप्युटर वर गाणे ऐकता ऐकता इतर कामे करता येतात. पूर्वी Not enough memory असे लिहून यायचे, नि मग काहीच करता यायचे नाही. आता माझ्याकडे Pentium D processor, 1 GB मेमोरी आहे!

Dineshvs
Tuesday, January 31, 2006 - 4:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आभार सुप्रिया, आज चुक लक्षात आलीच होती माझ्या. हि कॅसेट जवळ जवळ २० वर्षांपुर्वी बाजारात आली होती.

Dineshvs
Tuesday, January 31, 2006 - 4:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

किशोरी
जाग दर्दे ईष्क जाग

आणि झनक झनक पायल बाजे मधले

नैन सो नैन नाही मिलाओ

बहुदा, मालगुंजी मधे आहेत.


Rakhalb
Wednesday, February 01, 2006 - 5:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Dineshvs ,
सहेला रे ही चीज तुम्हाला ह्या website वर ऐकायला मिळेल:
http://www.sawf.org/newedit/edit08052002/musicarts.asp .
हे article पर्रीकरान्च आहे www.parrikar.org ).

फ़ारच छान चीज आहे!

Bepositive
Saturday, March 11, 2006 - 6:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मध्यन्तरी मी देवकी पन्डित यान्च्या २-३ मेहफ़िली ऐकल्या. त्यात देवकी पन्डित यान्ची माहिती देताना 'यान्चे अनेक अल्बम्स बाजारात उपलब्ध आहेत असे सान्गण्यात आले. परन्तु मी शोधले असता मला केवळ एकच अल्बम मिळाला जो माझ्याकडे आधीपासून आहे. तर, देवकी पन्डित यान्चे ईतर जे अल्बम आहेत, त्यान्ची नावे कुणी सान्गू शकेल का?

अपूर्व


Girishmusic
Monday, March 20, 2006 - 2:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुक्त रसिका,
केव्हा तरी पहाटे हे गीत गज़ल प्रकारातील असून, गज़लच्या ढन्गाच्या दादरा तालात आहे. राग नक्की माहिती नाही मात्र
सा रे म प ध सा
सा नि ध प म ग रे सा (सर्व स्वर शुद्ध) या स्वरावलीवर आधारित आहे बहुतेक.


Gajanan1
Tuesday, March 21, 2006 - 6:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही सुरावट बहुधा पहाडीची आहे.

Girishmusic
Wednesday, June 07, 2006 - 9:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बर्याच दिवसान्त येथे कोणि आलेल दिसत नाही! बरं.
कुमार गंधर्वान्चे गीत वर्षा, गीत हेमन्त, गीत वसन्त हे कार्यक्रम कुठे ऐकायला मिळतील


Visoba_khechar
Tuesday, August 22, 2006 - 1:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही माहिती चुकीची आहे . "सहेला रे" ही बंदिश बागेश्रीतली नसून भूप रागातली आहे..
--तात्या.

Dineshvs
Tuesday, August 22, 2006 - 3:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तात्या, ती चुक त्यावेळीच निदर्शनास आणुन दिली होती माझ्या. आभार.

Visoba_khechar
Tuesday, August 22, 2006 - 5:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्यावेळीस निदर्शनास आणून दिलेली चूक माझ्या पाहण्यात आली नाही खरी! क्षमस्व!
--तात्या.


Supriyaj
Tuesday, August 22, 2006 - 5:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तात्या, मायबोली वर तुमचे हार्दिक स्वागत. Please share your great knowledge about the classical music with us. तात्यांनी
www.manogat.com वर लिहिलेला 'बसंतचे लग्न' हा अत्यंत सुंदर असा लेख शास्त्रीय संगीतप्रेमींनी आवर्जून वाचावा.

Visoba_khechar
Tuesday, August 22, 2006 - 5:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद, सुप्रिया. इथेही काही चांगलं लिहायचा प्रयत्न करेन..
--तात्या.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators