| 
   | 
 ***************************************************
 फ़ोटो ओळख स्पर्धा
 
 या मधे १० फ़ोटो अथवा फ़ोटो चा काही भाग दिला आहे. त्या वरुन त्या फ़ोटो
 मधील व्यक्ती कोण आहे, हे ओळखायचे आहे. आणि एकाच ईमैल मध्ये  pic1-xx, pic2-yy, pic3-zz  अश  format  मधे आपले उत्तर इथे हितगुज मेल वरुन म्हणजेच इथे  sanyojak  या  ID  वर क्लिक करुन ईमेल करावे.कृपया ईमेल करताना  subject  मधे आपला हितगुज  ID  लिहावा.
 विजेते उत्सव संपल्यावर जाहीर केले जातील.
 
 १. एका आयडी चा एकच गेस गृहित धरला जाईल. एकाहुन जास्त गेसेस असतील तर तो आयडी स्पर्धेसाठी ग्राह्य धरला जाणार नाही.
 
 -   याचे कारण पहिले मत कोणते याचा ट्रॅक ठेवण्यामधे गडबड होवु शकते.
 
 २. गेस करताना व्यक्तिचे पुर्ण नाव बरोबर हवे.
 
 ३. जास्तीत जास्त फ़ोटो जो बरोबर ओळखेल तो / ती / ते सर्व हितगुजकर विजेता(ते) ठरतील.
 
 ***************************************************
 
 
 
| | Sanyojak 
 |  |  |  | Monday, August 28, 2006 - 5:01 pm: |       |  
 | 
 काही अडचणींमुळे ही स्पर्धा सध्या बन्द करत आहोत. या आधी पाठवलेली चित्र तसेच त्याची उत्तरे स्पर्धेतून बाद करण्यात येत आहेत. स्पर्धा पुन्हा शक्य तितक्या लवकर नव्याने चालू करण्यात येईल. झालेल्या गोंधळाबद्दल दिलगीर आहोत..
 
 
 |  | | Maitreyee 
 |  |  |  | Tuesday, August 29, 2006 - 3:01 pm: |       |  
 | 
 pic1
  pic2   pic3
  pic4  
 
 |  | | Maitreyee 
 |  |  |  | Tuesday, August 29, 2006 - 3:10 pm: |       |  
 | 
 pic5
  pic6   pic7
  pic8   pic9
  pic10  
 
 |  | | Sanyojak 
 |  |  |  | Tuesday, August 29, 2006 - 3:22 pm: |       |  
 | 
 बरोबर उत्तर :
 १. जॉर्ज बुश २. आमीर खान ३. राहुल गांधी ४.बिल गेट्S ५. सोनिया गांधी,६. सानिया मिर्झा, ७.सचिन तेन्डूलकर, ८. अभिषेक बच्चन ९. ऐश्वर्या राय
 १० ज्युलिया रॉबर्ट्स
 
 विजेते : (खालील लोकांची सर्व उत्तरे बरोबर आली)
 Aaftaab
 Alpu
 Ankushsjoshi
 Chandya
 Chinnu
 Cool
 Gandhar
 Graceful
 Hemantp
 Jhilmil
 Lalu
 Lopamudraa
 Mepunekar
 Panipuri
 Raina
 Rupali_rahul
 Sanash_in_spain
 Shmt
 Vnidhi
 Zelam
 सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनन्दन!!
 
 
 
 |  | 
   |