Jo_s
| |
| Sunday, January 29, 2006 - 11:21 am: |
| 
|
डोम्बिवली फास्ट छानच नाडकर्णींच्या लेखाशी मी अजीबात सहमत नाही त्यानि म्हटल्या प्रमाणे कुठेही कसलेही दावे केले गेलेले दिसले नाहीत. उलट पक्षी निर्माते दिग्दर्शक सांगतात की यात कुठल्याही प्रबोधनाचा उद्देश नाही. नाडकर्णींनी केवळ नावे ठेवण्याच्याच पुर्व उद्देशाने लिहीलेला हा लेख वाटतो.
|
नुकताच " एक उनाड दिवस " नावाचा चित्रपट पाहिला. घर ते office आणि office ते घर असे चाकोरीबद्ध, घड्याळाच्या काट्याला बांधून घेतलेल्या माणसाने सर्व बंधने झुगारून देउन एखादा दिवस मनसोक्त वागायचे ठरवले तर काय होईल, याबाद्दलची कथा. नेहमीच कार ने प्रवास करणारा नायक नाइलाजास्तव रस्त्यावरील गर्दीत धक्के खात चालायला लागतो, नाइलाजानेच formal शर्ट्च्या ऐवजी रंगीला शर्ट घालतो, हळू हळू त्यात रस्त्यावरील माणसांत मिसळायला लागतो आणि शेवटी बंधनमुक्त जीवन जगायला शिकतो, अशी कथा आहे. शं. ना. नवरेंची एक अशीच कथा होती ... Tangent असे काहीतरी नाव होते. चित्रपटाची कठा, पटकथा त्यांचीच आहे. अशोक सराफला बर्याच दिवसांनी चांगले काम मिळाले आहे आणि त्यानेसुद्धा सहज, नैसर्गिक अभिनय केला आहे. सौमित्र - सलील जोडीचे एक चांगले गाणे पण आहे. अशी fantasy आपल्या स्वत : च्या आयुष्यात घडली तर असा विचार निश्चितच चित्रपट बघून आल्याशिवाय राहत नाही. एक वेगळी कथावस्तू म्हणून हा चित्रपट नक्कीच बघण्याजोगा आहे.
|
सकाळ मध्ये बातमी वाचली पुण्यात सिटिप्राईड कोथरूडमध्यी एकाचवेळी ८ मराठी चित्रपट चालू आहेत. सर्वांचे उत्पन्नपण चांगले मिळत आहे. !
|
Pvasudha
| |
| Thursday, February 09, 2006 - 7:02 pm: |
| 
|
Ashok Rane workshop Ghet aahet ... for more details you can see mmbayarea.org
|
has any of u seen movie Navara Majha Navasaacha . its Sachins Production or atleast direction . & Sachin Supriya , Ashol Saraf & lots of other stars r acting in that . its a good & different comedy movie which is very much similar to Hindi movie Bombay to Goa . but the jokes r very Marathi . n after a long time we got to c a nice comedy marathi movie ( ofcourse i am considering here only Comeny Marathi movies ) but if u get a chance to watch it please grab it .. really enjoyable .
|
" नवरा माझा नवसाचा ' फ़ारच धमाल विनोदी आहे संवाद तर मस्तच !
|
Ethe kuthe milel ha movie baghayla..Mala ha khup divsapasun pahaycja ahe 
|
Hi Mepunekar u can download this movie from www.desitorrents.com try kara .. it takes time but .
|
Reena, thank u very much! Mala khup divsapasun baghaychay ha movie..ata nakki baghta yeil... Dhanyavad!
|
Zakki
| |
| Tuesday, June 27, 2006 - 6:56 pm: |
| 
|
'क्षण' नावाचा एक गंभीर मराठी सिनेमा एडिसनच्या थेटरात येणार आहे. जुलै १६, 1655 Oak Tree Rd., Movie City Theater , एडिसन NJ दुपारी २ वाजता. तिकिटांसाठी व अधिक माहिती साठी फोन करा: Samita Ranade 1-800-300-6430 or Kishor Ranade at 609-292-9753 (Day) 215-343-6519 (Evening) . तिकीट: १० डॉ. कलाकार: प्रसाद ओक, सुबोध भावे, दीपा परब, अरुण नलावडे (श्वास फेम) कथा व दिग्दर्शन: मंदार देवस्थळी, गीते: नितिन आखवे. निर्माते: संजय व सचिन पारेकर. त्याचे संगीत किशोर रानडे यांनी दिले आहे. किशोर हे मराठी सिनेमाला संगीत देणारे पहिले NRI कलाकार. जाणत्या लोकांना या बद्दल माहिति असेलच.
|
Aashu29
| |
| Wednesday, June 28, 2006 - 3:00 am: |
| 
|
reena, in the site u gave there is no section naming "new user" how to register to log in ?
|
bit torrent registration is invitation only - a la Orkut कोणी existing मेम्बर असेल तर मला ही प्लीज invitation पाठवाल का ?
|
Bee
| |
| Thursday, June 29, 2006 - 6:00 am: |
| 
|
प्रिया, तुला १०० वर्ष आयुष्य आहे. मी आत्ताच मायबोलिकरांची विचारपूसवर तुझ्याबद्दल लिहिले आहे. जाऊन वाच इतके दिवस कुठे होतीस? मजेत आहेस ना?
|
Mepunekar , Ashwini , Punyanagarikar , on desitorrents or bittorrents the registration is By Invitation only . if u want to register urself please send me ur email ids , i will send u invitation .
|
Wilfred
| |
| Friday, July 21, 2006 - 5:41 am: |
| 
|
मला माज़ घर माज़ा सन्सार या फ़िल्म चि नायिका कोन आहे हे कोनि सान्गेल का ति फ़िल्म कुथे मिलेल
|
Wilfred, ती नायिका ' मुग्धा चिटणिस '.
|
बरोबर DJ , मुग्धा चिटणीस.. म्हणजे आमच्या चिटणीस सरांची मुलगी.. त्यांनी पण त्या चित्रपटात काम केलय डॉक्टरचं.. चिटणीस सर ठाण्यातल्या डॉ. बेडेकर विद्यामंदीरचे माजी मुख्याध्यापक.
|
Karadkar
| |
| Friday, July 21, 2006 - 7:02 pm: |
| 
|
I think Mugdha Chitnis died from some kind of cancer few years back. She was married to some Soft eng from Seattle.
|
Aadi_gem
| |
| Thursday, July 27, 2006 - 10:55 am: |
| 
|
मी परवा 'चकवा' बघितला.. अतुल कुलकर्णीचा... हा एक खूप तगडा अभिनेता आहे.. सिनेमा छान जमला आहे. कुणी बघितला आहे काय
|
Chiku
| |
| Thursday, July 27, 2006 - 10:49 pm: |
| 
|
आम्हाला ठाणा कॉलेजला चिटणीस मडम होत्या, त्यांची ही मुलगी का?
|